क्रिकेट

हा पाकिस्तानी बॅट्समन अंमली पदार्थ चाचणीत दोषी, गांजा घेतल्याचा आरोप

पाकिस्तानचा वादग्रस्त क्रिकेटपटू अहमद शहजाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Jun 24, 2018, 06:26 PM IST

इंग्लंडचा विश्वविक्रम! सर्वाधिक वनडे स्कोअरची नोंद

इंग्लंडने एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम केलाय.

Jun 19, 2018, 11:08 PM IST

फक्त चार रनवर आऊट, तरी कार्तिकच्या नावावर 'विक्रम'

भारत आणि अफगाणिस्तानमधल्या ऐतिहासिक टेस्ट मॅचला बंगळुरूमध्ये सुरुवात झाली आहे.

Jun 14, 2018, 08:39 PM IST

अखेर कार्तिक-विजय मैदानात 'एकत्र' येणार!

भारत आणि अफगाणिस्तानमधल्या ऐतिहासिक टेस्टला बंगळुरूमध्ये सुरुवात झाली आहे.

Jun 14, 2018, 03:33 PM IST

वन-डेतील वर्ल्ड रेकॉर्ड : १७व्या वर्षी ठोकले द्विशतक

 क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडच्या १७ वर्षीयक्रिकेटपटू एमेलियाने विक्रम केलाय. तिने आयर्लंडविरुद्ध द्विशतक झळकावले आहे.  

Jun 13, 2018, 10:45 PM IST

ईदनंतर मोहम्मद शमी दुसरं लग्न करणार, हसीन जहांचा आरोप

भारताचा हा क्रिकेटपटू दुसरं लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

Jun 11, 2018, 03:43 PM IST

स्कॉटलंडनं इतिहास घडवला, वनडेतल्या पहिल्या क्रमांकाच्या टीमचा पराभव केला

स्कॉटलंडच्या टीमनं क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे. 

Jun 11, 2018, 03:08 PM IST

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन टीम इंडियात

टीम इंडियाचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याला भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

Jun 7, 2018, 09:51 PM IST

या खेळातही ख्रिस गेल जबरदस्त!

वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ख्रिस गेलचा मैदानातील धडाका आपण अनेक वेळा बघितलाच आहे.

Jun 7, 2018, 05:49 PM IST

विराट कोहलीचा पॉली उमरीगर पुरस्कारानं सन्मान होणार

मागच्या वर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीचा मोठ्या पुरस्कारानं सन्मान होणार आहे.

Jun 7, 2018, 05:24 PM IST

हार्दिक पांड्याचे एलीसोबत ब्रेकअप, आता ‘या’ अभिनेत्रीमध्ये गुफ्तगू?

हार्दिक पांड्या विविध कारणांनी नेहमीच चर्चेत असतो.  एलीसोबत ब्रेकअप झाले असून आता ‘या’ अभिनेत्रीमध्ये गुफ्तगू सुरु आहे.

Jun 6, 2018, 11:41 PM IST

क्रिकेटर्संना का पडली अॅपल, चिकू अशी टोपणनावे?

भारतीय क्रिकेटपटू लोकप्रिय आहेतच पण त्याचबरोबर त्यांची टोपणनावेही सर्वांच्याच चांगली परिचयाची आहेत. 

Jun 5, 2018, 02:21 PM IST

युवराज सिंग आणि हेजल किचच्या नात्यात दुरावा?

युवराज सिंग आणि त्याची पन्ती हेजल किच यांच्यात दुरावा आल्याच्या चर्चा समोर येत आहेत.

Jun 5, 2018, 11:31 AM IST

निधी अग्रवालसोबतच्या नात्यावर बोलला के एल राहुल

भारताचा क्रिकेटपटू के एल राहुल काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेत्री निधी अग्रवालसोबत मुंबईच्या एका हॉटेलमध्ये दिसला होता.

Jun 2, 2018, 09:34 PM IST