आशिया कपमधून माघार घ्या, सेहवागचा सल्ला
२०१८ साली होणाऱ्या आशिया कपच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे.
Jul 26, 2018, 09:05 PM ISTआयसीसी टेस्ट क्रमवारीची घोषणा
आयसीसीनं टेस्ट क्रिकेटची नवी क्रमवारी जाहीर केली आहे.
Jul 25, 2018, 10:34 PM ISTचर्चा अर्जुन तेंडुलकरची पण हिरो विदर्भाचा अथर्व तायडे!
भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेली अंडर १९ यूथ टेस्ट सीरिज चर्चेत आहे.
Jul 25, 2018, 06:29 PM ISTटीममध्ये निवड न झाल्यामुळे मनोज तिवारी भडकला
बीसीसीआयनं नुकतीच दुलीप ट्रॉफीच्या तीन टीम आणि दक्षिण आफ्रिका ए विरुद्धच्या चार दिवसीय मॅचसाठी भारतीय ए टीमची घोषणा केली.
Jul 25, 2018, 05:20 PM ISTVIDEO : 'या' भारतीय खेळाडूची गोलंदाजी प्रतिभा पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल
१८ वर्षीय मोकित हरीहरण आपल्या खास गोलंदाजीमुळे सध्या चर्चेत आहे.
Jul 25, 2018, 03:56 PM ISTआयपीएलभोवती पुन्हा संशयाचे ढग
नेहमीच वादात असलेल्या आयपीएलबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
Jul 24, 2018, 09:32 PM ISTआंतरराष्ट्रीय मॅचमध्ये एकदाही आऊट न झालेला भारतीय
क्रिकेटच्या मैदानात रोजच नवीन रेकॉर्ड बनत असतात आणि जुनी रेकॉर्ड तुटत असतात.
Jul 24, 2018, 09:16 PM ISTभारतीय टीम नाराज, सराव सामना ३ दिवसांचा केला
टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता भारत आणि इंग्लंडमध्ये ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे.
Jul 24, 2018, 08:51 PM ISTआशिया कपची घोषणा, भारत-पाकिस्तान भिडणार
२०१८ साली होणाऱ्या आशिया कपच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे.
Jul 24, 2018, 08:06 PM ISTक्रिकेटमधली सगळ्यात खराब कामगिरी, १८ रनवर टीम ऑल आऊट
क्रिकेट हा बॅट्समनचा खेळ असल्याची टीका अनेक वर्षांपासून होत आहे.
Jul 24, 2018, 06:51 PM ISTस्पॉट फिक्सिंगच्या आरोपांमुळे ग्लेन मॅक्सवेल हैराण
स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल हैराण झाला आहे.
Jul 24, 2018, 04:06 PM ISTVideo : श्रीसंतची बॉडी बघून तुम्हीही हैराण व्हाल
भारताचा क्रिकेटपटू एस. श्रीसंत सध्या त्याच्या बॉडीमुळे चर्चेत आहे.
Jul 24, 2018, 02:45 PM ISTभारतीय खेळाडूंना धक्का, गर्लफ्रेंड-बायकोला नो एन्ट्री
टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता भारत आणि इंग्लंडमधल्या टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे.
Jul 23, 2018, 09:45 PM ISTआर.अश्विनही काऊंटीमध्ये खेळणार
इंग्लंडमधली कामगिरी सुधारण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी गेले आहेत.
Jul 23, 2018, 09:11 PM ISTश्रीलंकेसमोर दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा, सीरिजही गमावली
रंगना हेराथनं घेतलेल्या ६ विकेटच्या जोरावर श्रीलंकेनं दुसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला.
Jul 23, 2018, 07:11 PM IST