भारतीय निवड समिती सदस्यांच्या मानधनात घसघशीत वाढ
भारतीय निवड समिती सदस्यांच्या मानधनामध्ये बीसीसीआयनं घसघशीत वाढ केली आहे.
Aug 9, 2018, 05:10 PM ISTक्रिकेटची पंढरी असलेल्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानाचा फेरफटका
भारत आणि इंग्लंड दरम्यान दुसरी कसोटी आजपासून लॉर्ड्स मैदानावर रंगणार आहे. लॉर्ड्स मैदान ही क्रिकेटची पंढरी मानली जाते. लॉर्ड्स मैदानावर खेळणं क्रिकेटपटूंसाठी स्वप्न असतं तर लॉर्ड्सवर क्रिकेट पाहायला मिळणं हे चाहते भाग्याचं मानतात. या ऐतिहासिक आणि सुंदर मैदानाचा फेरफटका मारला आहे आमचे विशेष क्रीडा प्रतिनिधी सुनंदन लेले यांनी.
Aug 9, 2018, 01:28 PM ISTक्रिकेटच्या नव्या फॉरमॅटला आयसीसीची मंजुरी
आयसीसीनं क्रिकेटच्या नव्या फॉरमॅटला मंजुरी दिली आहे.
Aug 8, 2018, 07:56 PM ISTया मुलीसोबत दिसला अर्जुन तेंडुलकर!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनं श्रीलंकेविरुद्ध अंडर १९ यूथ टेस्टमधून क्रिकेटमध्ये आगमन केलं.
Aug 7, 2018, 05:11 PM ISTविराट कोहलीचं झुंजार शतक, टेस्टमध्ये भारताचा कमबॅक
विराट कोहलीच्या झुंजार शतकामुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारतानं कमबॅक केलं आहे.
Aug 2, 2018, 10:45 PM ISTविराट कोहलीचं शतक, तरी भारत नाजूक स्थितीमध्ये
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीनं शानदार शतक झळकवलं.
Aug 2, 2018, 10:09 PM ISTभारताची बॅटिंग गडगडली, कोहलीचा संघर्ष सुरू
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताची बॅटिंग गडगडली आहे.
Aug 2, 2018, 08:26 PM ISTचांगल्या सुरुवातीनंतर भारताला धक्के
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये चांगली सुरुवात केल्यानंतर भारताला धक्के बसले आहेत.
Aug 2, 2018, 05:41 PM ISTकोहलीनं १७ दिवसांमध्येच रूटचा बदला घेतला
भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात झाली आहे.
Aug 2, 2018, 04:41 PM ISTकॅच सोडल्यानंतर रहाणे-कोहलीमध्ये नेमकं काय झालं?
भारत आणि इंग्लंडमधल्या पहिल्या टेस्ट मॅचला सुरुवात झाली आहे.
Aug 1, 2018, 08:42 PM ISTआणखी एका खेळाडूचा मुलगा घेतोय क्रिकेटचे धडे!
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची श्रीलंकेविरुद्धच्या अंडर १९ यूथ टेस्टसाठी भारतीय टीममध्ये निवड झाली.
Aug 1, 2018, 06:32 PM ISTभारताच्या न्यूझीलंड दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर
इंग्लंडच्या दौऱ्यावर असतानाच भारताच्या न्यूझीलंडच्या दौऱ्याची घोषणा झाली आहे.
Aug 1, 2018, 05:58 PM ISTटॉस हरल्यानंतरही विराटची इच्छा पूर्ण
भारत आणि इंग्लंडमधल्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात झाली आहे.
Aug 1, 2018, 05:24 PM ISTअर्जुना रणतुंगा आणि अरविंदा डिसिल्व्हानं मॅच फिक्सिंगचे आरोप फेटाळले
श्रीलंकेला १९९६ सालचा वर्ल्ड कप जिंकवून देणारे खेळाडू अर्जुना रणतुंगा आणि अरविंदा डिसिल्व्हा यांनी त्यांच्यावर लागलेले मॅच फिक्सिंगचे आरोप फेटाळून लावले आहेत.
Aug 1, 2018, 04:11 PM ISTपाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यास आणखी एका देशाचा नकार
पाकिस्तानला आणखी एक धक्का
Aug 1, 2018, 11:58 AM IST