क्रिकेटच्या मैदानात पुन्हा अपघात, बटलरच्या शॉटमुळे श्रीलंकन खेळाडू जखमी
क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा अपघात झाला आहे.
Nov 1, 2018, 08:00 PM IST३ वर्ष आणि ११ खेळाडू बदलल्यानंतर विराटची चिंता मिटली
३ वर्ष आणि ११ खेळाडू बदलल्यानंतर अखेर भारतीय कर्णधार विराट कोहलीची चिंता मिटली आहे.
Oct 31, 2018, 04:26 PM ISTमुंबईच्या रस्त्यावर क्रिकेट खेळतोय हा दिग्गज खेळाडू
मुंबईमध्ये क्रिकेट खेळायला मैदानाची गरज नाही. इथल्या गल्ली बोळांमध्ये आणि चाळींमध्येही क्रिकेट खेळलं जातं.
Oct 28, 2018, 11:35 PM ISTचंद्र आहे साक्षीला! विरुष्काने असा साजरा केला 'करवा चौथ'
नात्यातील आनंद आणि एकमेकांची असणारी साथ, विश्वास या सर्व गोष्टींना आणखी महत्त्वं प्राप्त होतं ते म्हणजे सण- उत्सवांच्या निमित्ताने.
Oct 28, 2018, 07:11 AM ISTआगामी टी20 सामन्यांतून धोनीला वगळलं
पाहा कोणत्या खेळाडूला मिळालं संघात स्थान
Oct 27, 2018, 08:35 AM IST'विराट' विक्रमावर बीसीसीआयच्या फक्त एका शब्दात शुभेच्छा
विराट कोहलीनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे.
Oct 25, 2018, 09:25 PM ISTमैदानात ब्राव्होचं वादग्रस्त वर्तन, चौकशी सुरु झाल्यावर निवृत्तीचा निर्णय
वेस्ट इंडिज टीमचा ऑल राऊंडर ड्वॅन ब्राव्होनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घ्यायचा निर्णय घेतला आहे.
Oct 25, 2018, 05:56 PM ISTभारतीय टीमच्या पुढच्या स्टारचा साखरपुडा! रोमँटिक अंदाजात प्रपोज
गुडघ्यावर टेकून रोमँटिक अंदाजात क्रिकेटपटूनं तिला प्रपोज केलं.
Oct 24, 2018, 04:56 PM ISTत्या १५ आंतरराष्ट्रीय मॅच 'फिक्स', अल-जजीराचं स्टिंग ऑपरेशन
कतारची वृत्तवाहिनी अल-जजीरानं पुन्हा एकदा क्रिकेट मॅचमध्ये स्पॉट फिक्सिंग झाल्याचा दावा केला आहे.
Oct 22, 2018, 07:37 PM ISTश्रीलंकेच्या हेराथची निवृत्ती, शेवटच्या टेस्टमध्ये हेडली-कपिलचं रेकॉर्ड तोडणार!
श्रीलंका क्रिकेट टीमचा सर्वात अनुभवी खेळाडू रंगना हेराथनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
Oct 22, 2018, 05:14 PM ISTप्रवीण कुमारची क्रिकेटमधून निवृत्ती
२००७-०८ सालच्या सीबी सीरिजमध्ये भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूनं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
Oct 21, 2018, 05:23 PM IST२०१९चा वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिका जिंकणार नाही- जाँटी रोह्डस
२०१९ साली होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी आता सगळ्या टीमची तयारी सुरु झाली आहे.
Oct 18, 2018, 09:45 PM ISTहो मी फिक्सिंग केलं, पाकिस्तानच्या दानिश कनेरियाची कबुली
पाकिस्तानचा आणखी एक खेळाडू मॅच फिक्सिंग प्रकरणात फसला आहे.
Oct 18, 2018, 06:40 PM ISTक्रिकेटमधला दुसरा मोठा विजय! एक टीम ५९६ रनवर, दुसरी २५ रनवर आऊट
ऑस्ट्रेलियातल्या दोन महिला टीममध्ये एक मजेदार मॅच झाली.
Oct 16, 2018, 08:31 PM IST