पाकिस्तानच्या मोहम्मद इरफानचा टी-२० क्रिकेटमध्ये विश्वविक्रम
पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद इरफाननं टी-२० क्रिकेटमध्ये विश्वविक्रम रचला आहे.
Aug 26, 2018, 04:16 PM ISTलालचंद राजपूत यांची झिम्बाब्वेचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड
झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डानं मुख्य प्रशिक्षकाची निवड केली आहे.
Aug 25, 2018, 05:18 PM ISTझुलन गोस्वामीची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती
६८ आंतरराष्ट्रीय टी-२० मॅचमध्ये घेतल्या ५६ विकेट
Aug 25, 2018, 04:44 PM ISTभारतीय निवड समितीमध्ये आणखी दोघांचा समावेश
भारतीय क्रिकेट टीमच्या निवड समितीमध्ये आणखी दोघांचा समावेश करण्यात आला आहे.
Aug 22, 2018, 10:24 PM ISTसिद्धूंचा सल्ला, भारत-पाकिस्तानच्या या टीममध्ये घ्या क्रिकेट मॅच
भारताचे माजी क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू नुकतेच इम्रान खान यांच्या शपथविधीला पाकिस्तानमध्ये जाऊन आले.
Aug 22, 2018, 05:55 PM ISTऑस्ट्रेलियाच्या मिचेल जॉनसनची क्रिकेटमधून निवृत्ती
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू मिचेल जॉनसननं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
Aug 19, 2018, 06:55 PM ISTशतक हुकलं, पण विराटनं गांगुलीचं रेकॉर्ड मोडलं
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारतानं शानदार पुनरागमन केलं.
Aug 19, 2018, 04:43 PM ISTगौतम गंभीर राजकारणाच्या मैदानात उतरणार?
क्रिकेटर गौतम गंभीर राजकारणात येण्याची शक्यता.
Aug 19, 2018, 12:48 PM ISTयो-यो टेस्टमध्ये विराटच्या पुढे गेला सरदार सिंग
भारतीय क्रिकेटमध्ये सध्या यो-यो टेस्टला महत्त्व प्राप्त झालं आहे.
Aug 16, 2018, 05:25 PM ISTकारगिल युद्धाच्या ५ वर्षानंतर वाजपेयींनी भारतीय टीमला पाकिस्तानला पाठवलं, गांगुलीला दिलं होतं गिफ्ट
आम्ही मित्र बदलू शकतो पण शेजारी नाही, असं वक्तव्य माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी नेहमी करायचे.
Aug 16, 2018, 04:28 PM ISTVIDEO:सपना चौधरीबरोबर दिग्गज क्रिकेटपटूच्या वडिलांचा डान्स
हरियाणवी डान्सर सपना चौधरी बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर चर्चेमध्ये आहे.
Aug 15, 2018, 06:13 PM IST५ वर्षांच्या बंदीनंतर अशरफूलला पुनरागमनाची इच्छा
बांगलादेशचा क्रिकेटपटू मोहम्मद अशरफूल यानं क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची इच्छा वर्तवली आहे.
Aug 12, 2018, 07:50 PM ISTबॅट्समनला शतकापासून रोखण्यासाठी बॉलरचं लज्जास्पद वर्तन
क्रिकेट हा जंटलमन्स गेम असल्याचं नेहमी बोललं जातं.
Aug 9, 2018, 09:00 PM ISTटॉस पडण्याआधीच भारतीय टीमची यादी लीक
इंग्लंडविरुद्धची दुसरी टेस्ट मॅच पावसामुळे अजूनही सुरु झालेली नाही.
Aug 9, 2018, 08:38 PM ISTरवी शास्त्रीचीच यो-यो टेस्ट करा! सोशल मीडियावर ट्रोल
भारतीय टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे.
Aug 9, 2018, 05:40 PM IST