क्रिकेट

बंगळुरुने हैदराबादचा पराभव करत टी-२०तील आव्हान राखलं कायम

बंगळुरुनं बलाढ्य हैदराबादचा पराभव करत टी-२० स्पर्धेतील आपलं आव्हान कायम राखलंय.. 

May 18, 2018, 10:03 AM IST

गौतम गंभीर बीसीसीआयवर नाराज

बीसीसीआयनं आयपीएल यशस्वी आणि लोकप्रिय केलं

May 17, 2018, 09:53 PM IST

टेस्ट क्रिकेटमधील टॉस रद्द करण्याचा आयसीसीचा विचार

कोणतीही क्रिकेट मॅच सुरु होण्यापूर्वी दोन्ही टीमचे कर्णधार टॉससाठी मैदानात येतात.

May 17, 2018, 08:47 PM IST

सौरव गांगुलीला १०० बॉलच्या स्पर्धेची भीती, म्हणतो सावध राहा!

गेल्या काही वर्षात क्रिकेटमध्ये अनेक बदल झाले आहेत.

May 12, 2018, 05:36 PM IST

व्हिडिओ: नाईट क्लबमध्ये सौरभ गांगुलीचा अनोखा अंदाज

आजवर क्रिकेटच्या मैदानावर किंवा कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून क्रिकेट सामन्यांची धावती वर्णनं ऐकवताना सौरवला अनेकांनी पाहिले आहे. पण...

May 12, 2018, 12:38 PM IST

खाजगी आयुष्यातील दखलीमुळे होतो त्रास ; विराटने केला खुलासा

 भारतीय क्रिकेट जगतातील सध्याच्या घडीचे एक सुप्रसिद्ध आणि अत्यंत लोकप्रिय नाव आहे विराट कोहली. 

May 12, 2018, 11:46 AM IST

मुंबईचा मोठा विजय, चौथ्या स्थानी झेप

आयपीएलच्या टी-२० मध्ये सुरुवातीला खराब कामगिरी करणाऱ्या मुंबई संघाने विजयाची हॅटट्रिक केलीय. थेट चौथ्या स्थानी झेप घेतली. 

May 10, 2018, 11:18 AM IST

हरभजन सिंग साधणार खेळाडूंशी संवाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 8, 2018, 10:09 AM IST

सचिन तेंडुलकर आणि अध्यात्मिक गुरू दलाई लामा यांच्यात 'ग्रेट भेट'

 सचिन पत्नी अंजली तेंडुलकरसमवेत धरमशालेमध्ये चार दिवसांच्या दौऱ्यावर असून इथं त्यानं युवा क्रिकेटर्सची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.

May 4, 2018, 11:03 AM IST

दिल्लीचा राजस्थानवर ४ धावांनी विजय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 3, 2018, 10:24 AM IST

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची भारताला धमकी, तर आमच्याविरुद्ध क्रिकेट खेळावं लागेल

भारत आणि पाकिस्तानमधल्या खराब संबंधांमुळे या दोन्ही राष्ट्रांमध्ये क्रिकेटचे सामने होत नाहीत.

Apr 30, 2018, 09:27 PM IST

बीसीसीआयनं मंजुरी दिली तर भारत-ऑस्ट्रेलियात होणार ऐतिहासिक मॅच

यावर्षाच्या शेवटी भारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे.

Apr 30, 2018, 05:26 PM IST

२०१९ वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान मॅचचं तिकीट एवढं महाग

२०१९ साली इंग्लंडमध्ये होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपला ४०० दिवस बाकी आहेत.

Apr 30, 2018, 05:00 PM IST