क्रिकेट

स्टीव्ह स्मिथ- डेव्हिड वॉर्नरवर आयुष्यभराची बंदी?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉल कुरतडल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर ऑस्ट्रेलियाचं क्रिकेट बोर्ड कडक कारवाई करण्याच्या तयारीमध्ये आहे.

Mar 25, 2018, 11:08 PM IST

स्मिथ-वॉर्नरचं आयपीएलमधलं भवितव्य काय? चेअरमन राजीव शुक्ला म्हणतात...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरला धक्का बसला आहे.

Mar 25, 2018, 08:00 PM IST

या खेळाडूनं रचला इतिहास, घेतल्या सर्वात जलद १०० विकेट

झिम्बाब्वेच्या हरारेमध्ये झालेल्या वर्ल्ड कप क्वालिफायरच्या फायनल मॅचमध्ये इतिहास घडला आहे. 

Mar 25, 2018, 04:50 PM IST

कबड्डी-क्रिकेट दोन खेळांचा ताळमेळ साधण्याची किमया

कबड्डी एक रांगडा आणि आपल्या मातीतला वाटणारा खेळ तर, क्रिकेट मॉडर्न आणि देशातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ.

Mar 24, 2018, 10:18 PM IST

शिखर धवनने केलं मोठं वक्तव्य, असं केल्यास टीम इंडियाचा इंग्लंडमध्ये विजय निश्चित

येत्या जुलै महिन्यात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या ठिकाणी टीम इंडिया ४ टेस्ट मॅचेसची सीरिज खेळणार आहे. आतापर्यंतच्या सीरिजमध्ये टीम इंडियाला केवळ ३ वेळाच इंग्लंडमध्ये यश मिळालं आहे. भारतीय टीमला बहुतेक वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Mar 24, 2018, 08:00 PM IST

डीन एल्गरने रचला नवा रेकॉर्ड, पहिल्या टेस्टमध्ये झाला होता शून्यावर बाद

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात केपटाऊनमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्ट मॅछमध्ये आफ्रिकेच्या डीन एल्गरने जबरदस्त खेळी खेळली. डीन एल्गरने नॉट आऊट १४१ रन्सची इनिंग खेळी खेळत नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

Mar 23, 2018, 06:42 PM IST

१८वी सेंच्युरी झळकावत विलियमसनने रचला इतिहास

न्यूझीलंडच्या केन विल्यमसनने इंग्लंड विरोधात पहिल्या टेस्ट मॅचमध्ये १८वी सेंच्युरी झळकावली आहे. या सेंच्युरीसोबतच केन विलियमसनने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. या मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय आला असला तरी विलियमसनने खेळलेल्या खेळीने सर्वांचचं आकर्षित केलं.

Mar 23, 2018, 04:52 PM IST

...इथे दिव्यांगही करणार चौफेर फटकेबाजी

एक पाय नसलेल्या फलंदाजाला बॅटच्या आधारे उभे राहून चौकार ठोकताना पाहायचंय... एक हात नसूनही अचूक माऱ्यावर फलंदाजाची यष्टी वाकवणाऱ्या गोलंदाजाशी संवाद साधायचाय...! धड उभंही राहता येत नसले तरी मैदानात चेंडू अडविण्यासाठी धडपडणाऱ्या खेळाडूंच्या जिद्दीला सलाम ठोकायचाय... तर तुम्हाला येत्या ३० मार्चपासून मरीन लाईन्सच्या पोलीस जिमखान्यावर सुरू होत असलेल्या आठव्या आंतरविभागीय एलआयसी करंडक दिव्यांग क्रिकेट स्पर्धेला भेट द्यावीच लागेल. पाच विभागीय संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेत मुंबईकरांना देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या दिव्यांग क्रिकेटपटूंसह भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचीही चौफेर फटकेबाजी अनुभवायला मिळणार आहे.

Mar 23, 2018, 03:58 PM IST

पाकिस्तानी मॉडल अलिश्बा पहिल्यांदा बोलली मोहम्मद शमी प्रकरणावर...

  पाकिस्तानची मॉडल अलिश्माने अखेर आपले मौन सोडले आहे. भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी आणि पत्नी हसीन जहाँ यांच्यात सुरू असलेल्या वादाबाबत अलिश्बा बोलली आहे. अलिश्बाने सांगितले की टीम इंडियाचा या गोलंदाजाशी कशी दोस्ती झाली. 

Mar 19, 2018, 02:33 PM IST

VIDEO : क्रिकेटच्या देवाचा 'झिंगाट' डान्स

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं क्रिकेटच्या इतिहासातील सगळी रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केली.

Mar 18, 2018, 06:34 PM IST

केव्हिन पीटरसनचा क्रिकेटला अलविदा, आता करणार हे काम

इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसननं क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे.

Mar 18, 2018, 04:57 PM IST

वनडेमध्ये नेपाळला पहिल्यांदाच वनडे टीमचा दर्जा

नेपाळ या देशाला इतिहासात पहिल्यांदाच वनडे टीमचा दर्जा मिळाला आहे.

Mar 17, 2018, 10:49 PM IST

PIC: ६ महिन्यांत रॉबिन उथप्पाने बनवले सिक्स पॅक अॅब्ज

सध्याच्या युगात सगळेच आपले शरीर फिट ठेवण्याबाबत जागरुक असतात. यात खेळाडू कसे मागे राहतील. क्रिकेटर्सना तर नेहमीच आपले आरोग्य फिट ठेवावे लागते. 

Mar 17, 2018, 12:52 PM IST

मोहम्मद शमीने केलेत पत्नीवर हे आरोप

भारताचा क्रिकेटर मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां यांच्यातील वाद कमी होण्याऐवजी आणखीनच बिघडत चाललेत. हसीन जहांने शमीवर मारहाण, बलात्कार,हत्येचा प्रयत्न, घरगुती हिंसा आणि मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप केलेत. तसेच त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रारही दाखल केलीये.

Mar 17, 2018, 12:20 PM IST

विराटच्या या ट्वीटवर लोकांनी विचारले अनुष्का प्रेग्नेंट आहे का?

 विरुष्काच्या चाहत्यांची काही कमी नाही.

Mar 17, 2018, 08:34 AM IST