क्रिकेट

'अंडर १९ वर्ल्डकप'नंतर क्रिकेट चाहत्यांच्या नजरा याच खेळाडूवर...

१९ वर्षाखालील भारतीय संघाचा कर्णधार पृथ्वी शॉनं आपल्या फलंदाजीनं विश्वचषकात आपली वेगळी छाप सोडलीच. शिवाय त्याच्यामध्ये असलेल्या नेतृत्वगुणामुळेही पृथ्वीनं साऱ्यांचंच लक्ष वेधलंय. युवा संघाच्या या संघनायकाचंही कौतुक कराव तेवढ थोडं आहे.

Feb 3, 2018, 08:09 PM IST

विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर मालामाल झाली U-19 टीम...

१९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड कप सिरीजमधील एकही मॅच न हारता जेतेपदावर आपले नाव कोरले.

Feb 3, 2018, 05:49 PM IST

U-19 World Cup Final : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत

19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना सुरु झालाय.,भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीलाच कांगारुंना दणका दिली. ऑस्ट्रेलियाच्या झटपट तीन विकेट घेण्यात भारतीय टीमला यश आलेय.

Feb 3, 2018, 07:50 AM IST

आता वन डेत टीम इंडिया नंबर १, दुसऱ्या सामन्यात राहावे लागेल अलर्ट

  टेस्ट सिरीजमध्ये १-२ अशी मात खाल्ल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिकेत काल झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला सहा विकेटने पराभूत करून सीरीजमध्ये १-० ने आघाडी घेतली आहे. या विजयामुळे टीम इंडियाने वन डे रँकिंगमध्ये क्रमांक एकचे स्थान पटकावले आहे. भारताच्या विजयात कर्णधार विराट कोहलीच्या शानदार ११२ धावांच्या खेळीसह इतर खेळाडूंचे योगदान महत्त्वाचे आहे. 

Feb 2, 2018, 02:21 PM IST

प्रवीण अमरे यांचा एमसीए व्यवस्थापकीय समिती सदस्य पदाचा राजीनामा

प्रवीण अमरे यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) व्यवस्थापकीय समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. 

Feb 2, 2018, 12:21 PM IST

'आयपीएल लिलावातून मिळालेले पैसे आईच्या आजारावर खर्च करणार'

६० रुपये रोजंदारीवर काम करणाऱ्या खेळाडूला किंग्ज इलेव्हन पंजाबनं २० लाख रुपयांना विकत घेतलं आहे. 

Feb 1, 2018, 07:34 PM IST

नवी दिल्ली | डरबन | दक्षिण अफ्रिकेचा सामना करण्यास टीम इंडिया तयार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 31, 2018, 10:55 PM IST

बर्फाळ विकेटवर मॅक्कलम-आगरकरची टक्कर, सेहवाग-आफ्रिदीही दिसणार

भारताचा माजी फास्ट बॉलर अजित आगरकर, श्रीलंकेचा माजी बॅट्समन तिलकरत्ने दिलशान, न्यूझीलंडचा नॅथन मॅक्कलम सेंट मोरिट्ज आईस क्रिकेट २०१८मध्ये सहभागी होणार आहेत.

Jan 31, 2018, 09:06 PM IST

या संशयास्पद मॅचची आयसीसी चौकशी करणार, फिक्सिंगचा संशय

मॅच फिक्सिंगचं भूत पुन्हा एकदा क्रिकेटच्या मानगुटीवर बसलं आहे. 

Jan 31, 2018, 06:04 PM IST

क्रिकेटच्या मैदानात त्याने ठोकले 67 सिक्स आणि 149 फोर

एका क्रिकेट टूर्नामेंटमध्ये एका 14 वर्षाच्या खेळाडूने नाबाद 1045 रन बनवल्याने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तनिष्कने या इनिंगमध्ये 515 बॉलचा सामना केला. त्याने 67 सिक्स आणि 149 फोर लगावले.

Jan 31, 2018, 02:17 PM IST

आयपीएल लिलावात कोणीच विकत न घेतलेला पुजारा खेळणार या लीगमधून

आयपीएल लिलावामध्ये चेतेश्वर पुजाराला कोणत्याच टीमनं विकत घेतलं नाही.

Jan 30, 2018, 04:26 PM IST

वर्ल्ड कपच्या प्रत्येक मॅचमध्ये भारताकडून पाकिस्तान पराभूत, अंडर १९चं रेकॉर्ड काय?

भारत आणि पाकिस्तानमध्ये मंगळवारी अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपची सेमी फायनल होणार आहे.

Jan 29, 2018, 06:37 PM IST

आयपीएलचा बिझनेस प्लान असा असतो...

क्रिकेट टीमसाठी फ्रेंचाइजी मोठी गुंतवणूक करते, त्याला आपण टीमची खरेदी किंवा मालकी घेणे असे म्हणतो.

Jan 28, 2018, 07:59 PM IST

Video : IPLअकराव्या हंगामा - सर्वाधिक बोली लागलेले खेळाडू

आयपीएलच्या अकराव्या हंगामासाठी क्रिकेटपटूंचा लिलाव करण्यात आला. या लिलावात बेन स्टोक्सला 12.5 कोटी रुपये देऊन राजस्थान रॉयल्सनं खरेदी केलं. तर भारताकडून मनिष पांडे आणि लोकेश राहुलला सर्वाधिक बोली लावून खेरदी करण्यात आलं. 

Jan 27, 2018, 09:43 PM IST

आम्ही खेळलो तर तुम्हाला काय अडचण आहे ? : अजिंक्य रहाणे

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. खराब खेळपट्टीमुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jan 27, 2018, 08:40 AM IST