क्रिकेट

...तर आज पुन्हा इतिहास रचण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया

सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असणारी भारतीय टीम आज दुसरा टी20 सामना खेळणार आहे.

Feb 21, 2018, 10:28 AM IST

धोनीचा नवा विश्वविक्रम! संगकाराला टाकलं मागे

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं भारताला दोन वर्ल्ड कप जिंकवून दिले.

Feb 19, 2018, 04:08 PM IST

'या दोन खेळाडूंना पाहून निवृत्ती घेतली'

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा कॉमेंटेटर संजय मांजरेकर स्वत:चं आत्मचरित्र घेऊन आला आहे

Feb 18, 2018, 09:14 PM IST

किती वर्ष क्रिकेट खेळणार? विराटनं दिलं उत्तर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये विराट कोहली तुफान फॉर्ममध्ये आहे.

Feb 18, 2018, 07:31 PM IST

पाकिस्तानची महिला क्रिकेटर कोहलीवर फिदा

ही महिला क्रिकेटपटू कोहलीच्या फलंदाजीची चांगलीच फॅन आहे. सईदा नैन आबिदी असे या या महिला क्रिकेटपटूनचे नाव असून, ती पाकिस्तानी क्रिकेट टीमची सदस्याही असल्याचे समजते. 

Feb 18, 2018, 12:42 PM IST

पुन्हा संधी मिळाल्याने रैनाने व्यक्त केली मनातली खंत

ब-याच महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर असलेल्या सुरेश रैनाला टीम इंडियात संधी मिळाली आहे. टीमच्या निवड समितीने त्याला टी-२० सीरिजसाठी टीम इंडियात जागा दिलीय. 

Feb 15, 2018, 10:32 PM IST

INDvsSA | दक्षिण अफ्रिकेत भारताचा शानदार विजय, मालिका खिशात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 14, 2018, 09:48 AM IST

IND vs SA: रोहित शर्माने टीकाकारांच्या तोंडात कोंबला बोळा

 गेल्या काही दिवसात रोहितचा सूर भलताच हरवला होता. मात्र, दक्षिण अफ्रिकेविरूद्ध त्याला हा सूर गवसला. त्यामुळे शतकी खेळी करत पुन्हा एकदा तो हिट ठरला.

Feb 14, 2018, 09:42 AM IST

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बीसीसीआयकडे ही मागणी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) एक मागणी केली आहे. या मागणीचा बीसीसीआय विचार करुन त्याची अंमलबजावणी करणार का? याची उत्सुकता लागलेय.

Feb 9, 2018, 07:31 AM IST

'मिताली ब्रिगेड'चा दक्षिण आफ्रिकेत रेकॉर्डचा पाऊस!

'मिताली ब्रिगेड'चा दक्षिण आफ्रिकेत रेकॉर्डचा पाऊस! 

Feb 8, 2018, 04:44 PM IST

धोनीनं केला विक्रम, झाला दिग्गजांच्या यादीत सामील

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये धोनीची बॅट अजूनही बोललेली नाही.

Feb 7, 2018, 10:31 PM IST

जगज्जेते होणं अभिमानाची गोष्ट - पृथ्वी शॉ

जगज्जेते होणं अभिमानाची गोष्ट - पृथ्वी शॉ

Feb 5, 2018, 11:46 PM IST

अंडर १९ विश्वविजेत्या टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत

19 वर्षाखालील विश्वविजेत्या भारतीय संघाचं मायदेशात आगमन झालं. मुंबई विमानतळावर हा संघ दाखल झाला. यावेळी या विश्वविजेत्या संघाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. 

Feb 5, 2018, 08:13 PM IST

मुंबई । अंडर १९ विश्वविजेत्या टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 5, 2018, 07:13 PM IST