क्रिकेट

मॅक्लियोडच्या तुफानी शतकाच्या जोरावर स्कॉटलँडने अफगाणिस्तानवर खळबळजनक विजय

  केलम मॅक्लियोडच्या आक्रमक शतकाच्या (१५७ नाबाद) जारावर स्कॉटलँडने वर्ल्ड कप क्लालिफाइंग स्पर्धेतील ग्रुप बीमध्ये अफगाणिस्तानला ७ विकेटने पराभूत करून मोठा उलटफेर केला आहे. 

Mar 5, 2018, 07:49 PM IST

२०१९च्या वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय व्हायची वेस्ट इंडिजला शेवटची संधी

२०१९ साली होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या क्वालिफायर राऊंडला उद्यापासून झिम्बाब्वेमध्ये सुरुवात होणार आहे.

Mar 3, 2018, 11:32 PM IST

होळीच्या रंगात रंगली धोनीची झिवा...

होळी आणि रंगपंचमी देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. 

Mar 3, 2018, 11:54 AM IST

दक्षिण आफ्रिका दौरा गाजवून परतला अन् हा खेळाडू चक्क मुंबई लोकलने घरी गेला!

बिझनेस क्लासमधून प्रवास करणाऱ्या या खेळाडूने चक्क लोकल रेल्वेने घरी जाणे पसंत केले.

Mar 2, 2018, 07:22 PM IST

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा भारताला इशारा, ही स्पर्धा धोक्यात

एप्रिल महिन्यामध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया इमर्जिंग नेशन कपमध्ये बीसीसीआयनं भारतीय टीम पाठवायला नकार दिला आहे.

Mar 2, 2018, 11:42 AM IST

हार्दिक पांड्याला कपिल देवनी दिला हा सल्ला

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर ऑल राऊंडर हार्दिक पांड्यानं बॉलिंगमध्ये ठिकठाक कामगिरी केली पण बॅटिंगमध्ये मात्र पांड्यानं निराश केलं.

Mar 2, 2018, 09:44 AM IST

२०१९ वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय व्हायची वेस्ट इंडिजला शेवटची संधी

एकेकाळची क्रिकेटमधली दादा टीम म्हणजे वेस्ट इंडिज. १९७५ आणि १९७९चे लागोपाठ दोन वर्ल्ड कप वेस्ट इंडिजनं जिंकले.

Feb 27, 2018, 10:52 PM IST

'दक्षिण आफ्रिकेत कोहली प्रमाणापेक्षा जास्त आक्रमक'

दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये विराट कोहली प्रमाणापेक्षा जास्त आक्रमक होता

Feb 27, 2018, 07:14 PM IST

रेकॉर्डब्रेक कामगिरी करणारा हा खेळाडू अजूनही टीमबाहेर, विराट कधी देणार संधी?

श्रीलंका आणि बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिजसाठी भारतानं नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

Feb 27, 2018, 04:31 PM IST

व्हिडिओ : आजचा दिवस सचिनसाठी ऐतिहासिक

आजच्याच दिवशी सचिन तेंडुलकरने दक्षिण अफ्रिकेविरूद्ध एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदा व्यक्तिगत रूपाने द्विशतक झळकावले

Feb 24, 2018, 02:33 PM IST

तिसऱ्या टी-20 आधी रैनाने केलं विराटबाबत असं वक्तव्य

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान शनिवारी तिसरी टी-20 रंगणार आहे. 

Feb 24, 2018, 12:44 PM IST

क्रिकेटच्या मैदानात वडिलांंसमोर पहिल्यांंदाच 'अशाप्रकारे' मुलगा झाला रनआऊट

क्रिकेट जगतामध्ये दोन भावडांच्या जोडगोळीचा खेळ आपण अनेकदा पाहिला असेल पण फार क्वचितच पिता-पुत्राचा खेळ एकत्र पाहण्याची संधी मिळते. 

Feb 23, 2018, 06:31 PM IST

आयपीएलमध्ये विक्री न झालेला पुजारा खेळणार या टीमकडून

आयपीएल लिलावामध्ये चेतेश्वर पुजाराला कोणत्याच टीमनं विकत घेतलं नाही. 

Feb 22, 2018, 04:44 PM IST

बिग बींची क्रिकेट कॉमेंट्रीवर टीका, पुन्हा हर्षा भोगलेवर निशाणा?

बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन सोशल नेटवर्किंग साईट्सवर ऍक्टिव्ह असतात.

Feb 21, 2018, 05:43 PM IST