दक्षिण आफ्रिकेत भारताचा पराभव, मालिकाही गमावली
Jan 17, 2018, 04:38 PM ISTटीम इंडियाचा पराभव, २-०ने मालिकाही गमावली
टीम इंडियाचा विजयी रथ दक्षिण आफ्रिकेने रोखला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला चांगली कमगिरी करता आलेली नाही.
Jan 17, 2018, 04:05 PM ISTद्रविडच्या शिष्यांची जबरदस्त सुरुवात, भारत वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये
कॅप्टन पृथ्वी शॉच्या ५७ रन्स आणि अनुकूल रॉयनं घेतलेल्या ५ विकेट्समुळे अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतानं पपुआ न्यूगिनीचा १० विकेट्सनं पराभव केलाय.
Jan 16, 2018, 08:58 PM ISTक्रिकेट | कर्णधार कोहलीवर दंडात्मक कारवाई; मानधनात २५ टक्क्यांची कपात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 16, 2018, 08:46 PM IST...तरच वेस्ट इंडिजला २०१९ वर्ल्ड कप खेळता येणार
एकेकाळची क्रिकेटमधली दादा टीम म्हणजे वेस्ट इंडिज.
Jan 16, 2018, 06:00 PM ISTविराट कोहलीचे गैरवर्तन, दंडात्मक कारवाई
पाऊस आल्याने टीम इंडियाचा कर्णधार नाराज झाला. या नाराजीचा राग त्यांने चेंडूवर काढला. त्यामुळे मैदानावरील या गैरवर्तानामुळे त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
Jan 16, 2018, 05:23 PM ISTINDvsSA : भारताला 'विराट'कडून 'हार्दिक' विजयाची आस!
क्रिकेट : भारत विरूद्ध दक्षिण अफ्रिका दूसऱ्या दिवशीचा खेळ संपला, भारत १८३/5, कोहली ८५ नाबाद
Jan 14, 2018, 10:11 PM ISTशिखर धवन बळीचा बकरा, गावस्करांची जोरदार फटकेबाजी
सध्या टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. टीम इंडिया कसोटी मालिका वाचविण्यासाठी धडपड करत आहे. मात्र, असे असताना फलंदाज शिखर धवनला वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी धवनला वगळल्याने तीव्र शब्दात फटकारलेय.
Jan 13, 2018, 08:28 PM ISTलग्नाच्या चर्चांवर इम्रान खानचं स्पष्टीकरण
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत.
Jan 12, 2018, 06:22 PM ISTराहूल द्रविडच्या मुलाची १५० धावांची खेळी
राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविडनं आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्रिकेटचं मैदान गाजवायला सुरुवात केलीय. त्यानं राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत शतक झळकावण्याची किमया साधली.
Jan 12, 2018, 10:23 AM ISTनवी दिल्ली । राहुल द्रविडचा मुलगा समितनं झळकावलं शतक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 11, 2018, 10:17 AM ISTदोनदा वर्ल्डकप जिंकून देणारा 'हा' कर्णधार आज नोकरीच्या शोधात
एकाच खेळात 'प्रसिद्धी'लाही दोन पैलू असू शकतात.
Jan 10, 2018, 09:39 AM IST१८ वर्षाच्या खेळाडूनं ब्रॅडमनना मागे टाकलं!
क्रिकेट इतिहासामध्ये सर्वाधिक सरासरी असणारा खेळाडू कोण?
Jan 9, 2018, 10:29 PM ISTकमला मिल आग दुर्घटना : आणखी एकाला अटक
कमला मिल आग प्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.
Jan 9, 2018, 08:51 PM ISTअजहर एक तास बाहेर उभा, भावूक होऊन म्हणाला 'मी कॅप्टन होतो'
भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन मोहम्मद अजहरुद्दीन आता क्रिकेटच्या राजकारणामध्ये त्याचं नशीब आजमावत आहे.
Jan 8, 2018, 10:10 PM IST