हा देश पहिल्यांदाच भारतात खेळणार टेस्ट मॅच
२०१९-२० या वर्षामध्ये नवीनच टेस्टचा दर्जा प्राप्त झालेली टीम भारताचा दौरा करणार आहे.
Dec 11, 2017, 07:59 PM ISTश्रीलंकेविरूद्ध भारत हरला पण महेंद्रसिंग धोनी पुन्हा हिरो ठरला ...
भारत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात आज भारताचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरीही महेंद्रसिंग धोनी मात्र आज पुन्हा हिरो ठरला आहे.
Dec 10, 2017, 10:38 PM ISTभारतीय किकेट टिमने हे आधीही केलंय, आताही करू शकतात...
धरमशाला इथे सुरू असलेल्या श्रीलंकेविरूद्धच्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात भारत संघ 112 रन्सवर ऑलआउट झाला आहे.
Dec 10, 2017, 04:01 PM ISTमुंबई | धर्मशाला | टीम इंडिया श्रीलंकेला धूळ चारण्यासाठी सज्ज, रोहीत शर्मा करणार नेतृत्व
Dec 10, 2017, 01:56 PM ISTयाहूच्या सर्च लिस्टमध्ये 'हा' खेळाडू ठरला नंबर १, पाहा प्लेअर्सची यादी
याहूने एक यादी जाहीर केली आहे. या यादीत तुम्हाला तुमच्या आवडत्या प्लेअर्सची रँक कळणार आहे.
Dec 8, 2017, 01:33 PM ISTआयपीएलच्या प्रत्येक टीमला ठेवता येणार एवढे जुने खेळाडू
यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक टीमना जास्तीत जास्त 5 जुन्या खेळाडूंना कायम ठेवता येणार आहे.
Dec 6, 2017, 07:04 PM ISTयुवराजनं सांगितली निवृत्तीची वेळ
गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट टीममधून बाहेर असणाऱ्या युवराज सिंगच्या निवृत्तीबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.
Dec 4, 2017, 08:35 PM ISTविराटचं ५२वं शतक, या खेळाडूंना टाकलं मागे
भारत आणि श्रीलंकेमधल्या पहिल्या टेस्टमध्ये विराट कोहली नाबाद १५६ रन्सवर खेळत आहे.
Dec 2, 2017, 07:56 PM ISTटीम इंडियाच्या खेळाडूंचा पगार किती?
खेळाडूंचं मानधन वाढावं यासाठी भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि धोनी यांनी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी भेट घेतली.
Dec 1, 2017, 05:44 PM ISTक्रिकेटरवर बलात्काराचा आरोप, टीममधून काढलं बाहेर
आज क्रिकेटरला खूपच महत्त्वाचं स्थान दिलं जातं. त्याचे खूप सारे फॅन्स असतात. जे त्याच्यासाठी काहीही करायला तयार असतात. पण अशाच एका क्रिकेटरवर बलात्काराचा आरोप झाला आहे.
Dec 1, 2017, 01:06 PM ISTक्रिकेटरनंतर, मला शेती करायला आवडतं - अंबाती रायडू
आंध्रात त्यांची ४० एकर शेती आहे, शेतीत आपण ४० एकर डाळिंबाची लागवड केली आहे.
Nov 30, 2017, 06:45 PM ISTजॉन सीना क्रिकेटच्या मैदानात, वॉटसन कडून घेतले धडे
जॉन सीनाचे नाव उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येते डब्ल्यूडब्ल्यूई. पण, जॉन सीना आणि क्रिकेट असे समिकरण मांडले तर? गोंधळ नक्कीच होणार. बरोबर ना?
Nov 29, 2017, 09:31 PM ISTसचिनआधी या खेळाडूची जर्सी झाली होती रिटायर, हे होते कारण
क्रिकेटच्या इतिहासात सचिनची १० नंबरची जर्सी पहिलीच अशी जर्सी नाहीये जी रिटायर्ड झालीये. या यादीत सचिनच्या जर्सीचा नंबर दुसरा लागतो.
Nov 29, 2017, 07:39 PM ISTआर अश्विनचे मुथैय्या मुरलीधरनकडून कौतुक
टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर. अश्विन हा सध्याच्या घडीला जगातला सर्वश्रेष्ठ स्पिन बॉलर आहे असे गौरवोद्गार श्रीलंकेचा महान बॉलर मुथैय्या मुरलीधरन याने काढलेत.
Nov 28, 2017, 11:48 PM ISTमुंबई । आर अश्विनचे मुथैय्या मुरलीधरनकडून कौतुक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 28, 2017, 10:43 PM IST