क्रिकेट

VIDEO : धोनी आणि कोहलीने अश्विनच्या हिंदीची अशी उडवली डर

एकदिवसीय आणि ट्वेन्टी - २० संघांमधून खेळलेला फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन अलीकडेच कसोटी संघात परतला आहे. दरम्यान, त्यांचे एक दिवसीय करिअर समाप्त झाले आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. मात्र, विराट कोहलीने या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय.

Oct 28, 2017, 06:08 PM IST

आजारी काव्याच्या मदतीसाठी रुग्णालयात पोहोचला हरभजन

हरभजन सिंग याचं एक वेगळचं रुप सर्वांना पहायला मिळालं

Oct 27, 2017, 01:50 PM IST

वडील होते खाण कामगार, या क्रिकेटरला बनायचे होते पोलीस

  टीम इंडियाचा जलद गती गोलंदाज उमेश यादव याचा आज वाढदिवस त्याला सोमवारीच आपल्या वाढदिवसाचं गिफ्ट मिळाले. 

Oct 25, 2017, 08:11 PM IST

पुण्यातील दुसऱ्या वनडेवर 'पिच फिक्सिंग'चे सावट, क्युरेटर निलंबित

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामन्यावर संकटाचा ढग दिसत आहे. दरम्यान, बीसीसीआयने हा सामना रद्द होणार नाही, अशी माहिती देत संबंधित पिच क्यूरेटरला निलंबित करण्यात आल्याचे म्हटलेय.

Oct 25, 2017, 12:29 PM IST

डेव्हिड वॉर्नरच्या कुटुंबाचा कोणी तरी करत पाठलाग, कांगारू झाला हैराण

  भारताशी झालेल्या वनडे आणि टी-२० सिरीजनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ मायदेशी परतला. पण या संघाचा उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेविषयी चिंतीत आहे. 

Oct 24, 2017, 08:45 PM IST

विराटच्या ब्रेकला क्रिकेट बोर्डाचा ब्रेक

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली आहे. संघातील खेळाडूंच्या निवडीवर नजर टाकता कर्णधार विराट कोहलीच्या ब्रेकलाच निवडसमितीने ब्रेक लावला आहे. व्यक्तिगत कारण पुढे करत विराटने क्रिकेट श्रीलंका दौऱ्यादरम्यान ब्रेक मागितला होता.

Oct 23, 2017, 12:44 PM IST

पहिल्या वन-डेत विराट कोहलीची बॅट तळपली

आपल्या वन-डे करिअरमधील 31 वी सेंच्युरी झळकावली. या सेंच्युरीसह विराटनं ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगचा 30 सेंच्युरीजचा रेकॉर्ड मोडित काढला.

Oct 22, 2017, 11:06 PM IST

क्रिकेट: श्रीलंकेच्या 'त्या' खेळाडूंवर होणार कारवाई

पाकिस्तानात टी-२० खेळण्यास नकार देणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूंना आपली मनमानी भोवण्याची शक्यता आहे. खेळाडूंच्या या हट्टीपणावरून श्रीलंका क्रिकेट बोर्ड चांगलेच संतापले असून, या खेळाडूंना मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ही कारवाई नकार देणाऱ्या खेळाडूंवर थेट एक वर्षांची टी-२० सामने खेळण्यावर बंदी घालण्याचीही असू शकते.

Oct 21, 2017, 03:22 PM IST

क्रिकेटपटू एस. श्रीसंतने दिली बीसीसीआयला 'ही' धमकी

माजी फास्टर बॉलर एस. श्रीसंतने थेट भारतीय क्रिकेट नियामक मंडळालाच धमकीचा इशारा दिलाय. माझ्यावर बीसीसीआयने देशात क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली आहे, त्यामुळे मी दुसऱ्या कोणत्याही देशाकडून खेळू शकतो, असे संतापलेला श्रीसंत म्हणाला.

Oct 21, 2017, 12:47 PM IST

या दिवशी निवृत्ती घेणार भारताचा स्टार स्पिनर आर. अश्विन

भारताचा स्टार स्पिनर अश्विनने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा  निर्णय़ घेतलाय. मात्र तो लगेचच निवृत्ती घेणार नाहीये तर कसोटी क्रिकेटमध्ये ६१८ बळी घेतल्यानंतर तो क्रिकेटला रामराम करणार आहे. 

Oct 21, 2017, 10:56 AM IST

IND vs NZ : ऑस्ट्रेलियाविरूद्धची लय कायम ठेवावी लागेल - रोहित

  भारतीय फलंदाज रोहित शर्माने म्हटले की त्यांची टीम २२ ऑक्टोबरपासून न्यूझीलंड विरूद्ध सुरू होणाऱ्या सिरीजसाठी तयार आहे.  

Oct 20, 2017, 10:55 PM IST

रणवीरच्या सिनेमाचे गाणे गात वीरुने ठोकला सिक्सर

तुम्ही म्हणाल की हा खरच अवलिया आहे.

Oct 20, 2017, 04:01 PM IST