भारत-श्रीलंकेमध्ये आज दुसरा सामना, भारतीय टीममध्ये उत्साह
भारत आणि श्रीलंका यांच्यात आज दुसरा वनडे सामना खेळला जाणार आहे. पल्लेकेले इंटरनॅशनल स्टेडिअमवर हा सामना होणार आहे.
Aug 24, 2017, 09:53 AM ISTयुवा क्रिकेटर्सची फसवणूक केल्याप्रकरणी माजी क्रिकेटरला अटक
युवा क्रिकेटर्सला ऑस्ट्रेलियात पाठवण्याचं आमिष दाखवून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका माजी क्रिकेटरला अटक करण्यात आली आहे.
Aug 23, 2017, 10:55 AM ISTप्रो कबड्डीचा क्रिकेटला 'दे धक्का'
विवो प्रो कबड्डी लीगची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चाललीये. कबड्डीचा पाचवा सीझन सुरु आहे. कबड्डीच्या पाचव्या सीझनने क्रिकेटलाही जोरदार धक्का दिलाय.
Aug 22, 2017, 04:13 PM ISTआठ वर्षानंतर पाकिस्तानमध्ये क्रिकेट परतणार, ही टीम करणार दौरा
तब्बल आठ वर्षानंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतणार आहे.
Aug 21, 2017, 08:07 PM ISTव्हिडिओ : क्रिकेटच्या इतिहासातील 'चिडके' किस्से!
तुम्ही क्रिकेटचे चाहते असाल... आणि आत्तापर्यंतच्या क्रिकेट इतिहासातील अनेक किस्से तुम्हाला तोंडपाठ असतील... पण, क्रिकेटच्या इतिहासातील चिडके डाव कदाचित तुमच्या नजरेतून सुटल्या असतील... तर हा व्हिडिओ नक्की पाहा...
Aug 19, 2017, 12:29 PM ISTभारत दौ-यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम जाहीर
ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम १७ सप्टेंबरपासून भारत दौ-यावर येत आहे. या दौ-यासाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या टीमची घोषणा केली आहे.
Aug 18, 2017, 04:27 PM ISTमहेंद्रसिंग धोनीची दुबई क्रिकेट प्रशिक्षण अकादमी
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा दुबई क्रिकेट प्रशिक्षण अकादमी सुरु करतोय. तशी घोषणा धोनीने 'गल्फ न्यूज' वाहिनीशी बोलताना केलेय.
Aug 17, 2017, 04:02 PM ISTदक्षिण आफ्रिकेला झटका, हा खेळाडू सोडणार संघ
दक्षिण आफ्रिकेला लवकरच एक मोठा झटका लागू शकतो. टीमचा स्टार गोलंदाज मॉर्ने मॉर्केलच्या कॉलपेक डील साईन केल्यानंतर आता हाशिम आमला देखील ही डील साईन करु शकतो.
Aug 16, 2017, 11:25 AM IST४ वर्षानंतर श्रीसंत क्रिकेटच्या मैदानात
देशामध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असतानाच क्रिकेटपटू श्रीसंत यालाही क्रिकेट खेळण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे.
Aug 15, 2017, 09:48 PM ISTभारताच्या या बॉलरला मंगळावर गेल्यावर हे काम करायचय
भारतीय क्रिकेट टीम सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खास करुन बॉलर्सनी प्रभावी कामगिरी केली आहे. यामध्ये हार्दिक पंड्या आणि कुलदिप यादव यांना चांगला फॉर्म गवसल्याचे चित्र आहे.
Aug 14, 2017, 11:41 PM ISTयुवराज सिंगचे क्रिकेट करिअर संपणार?
युवराज सिंगचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअर येत्या काळात संपुष्टात येईल अशी चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळाच सुरू आहे.
Aug 14, 2017, 09:34 PM ISTभारताच्या विजयावर सचिनचे शानदार ट्विट; काही तासात १३ हजार लाईक्स
भारताने श्रीलंकेला एक डाव आणि १७१ धावांनी पराभूत केले आणि तीन सामन्यांची ही मालिका 3-0 अशी खिशात टाकली.
Aug 14, 2017, 08:54 PM ISTहार्दिक पंड्याचा कँन्डीमध्ये झंझावात
हार्दिक पंड्याचा केन्डीमध्ये झंजावात
Aug 13, 2017, 07:46 PM ISTमहिला टीम इंडिया थुकरटवाडीत!
चला हवा येऊ द्या स्वातंत्र्यदिन विशेष - भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडू अवतरणार थुकरटवाडीत
Aug 12, 2017, 04:18 PM ISTउरी, जम्मू काश्मीरमध्ये दगड फेकणाऱ्यांच्या हातामध्ये क्रिकेटची बॅट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2017, 02:14 PM IST