क्रिकेट

पाकिस्तानच्या बॉलरने कोहलली डिवचलं

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तान ४ जूनला एकमेकांसमोर येणार आहेत. भारत-पाकिस्तान सामना म्हणजे जगभरातील क्रिकेट प्रेमींसाठी एक युद्धच असते. पण त्यापूर्वीच आता पाकिस्तानच्या खेळाडूंकडून प्रतिक्रिया येणं सुरु झालं आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीला पाकिस्तानच्या बॉलरकडू टार्गेट केलं गेलं आहे.

May 28, 2017, 01:13 PM IST

विराट कोहली करतोय का धोनीचा रिटायरमेंट प्लान?

 चॅम्पियन्स ट्रॉफीला जाण्यापूर्वी विराट कोहलीने धोनीबद्दल मोठे विधान करून अनेक शक्यता व्यक्त केल्या आहे. त्यांच्या या विधानावर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. 

May 26, 2017, 03:49 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफी : टीम इंडियात रोहित, अश्विनचे कमबॅक, असा आहे संघ

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्यानिमित्ताने टीम इंडियात रोहित शर्मा आणि आर. अश्विन यांचे कमबॅक झाले आहे.

May 24, 2017, 06:02 PM IST

दीप्ती आणि पूनमचे वर्ल्ड रेकॉर्ड, पुरूषांना टाकले मागे...

दीप्ती शर्मा आणि पूनम राऊत या दोन्ही महिला क्रिकेटपटूंच्या विश्वविक्रमी त्रिशतकी पार्टनरशिपच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट टीमनं आयर्लंडवर दणदणीत विजय मिळवला. 

May 16, 2017, 06:13 PM IST

क्रिकेट खेळताना बॅट, स्टम्प मारून मुलाची हत्या

 हा वाद १५ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतल्याची दुर्दैवी घटना मुंबईतील धारावी परिसरात घडली आहे. 

May 14, 2017, 04:01 PM IST

रचला इतिहास, 67 बॉलमध्ये ठोकली डबल सेंच्यूरी

मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमपासून १३ किलोमीटर दूर माटुंगा जिमखान्यामध्ये इतिहास रचला आहे.

May 12, 2017, 03:46 PM IST

टीम इंडिया नव्या जर्सीत मैदानात

टीम इंडिया आपल्या नव्या जर्सीच्या रंगात आणि ढंगात पाहायला मिळणार आहे. नवा लूक हा ओपोचा असणार आहे. ओपो कंपनीने भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या जर्सीचे गुरुवारी अनावरण केले. 

May 4, 2017, 05:54 PM IST

जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड बीसीसीआयला मोठा झटका

जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड असणाऱ्या बीसीसीआयला मोठा झटका बसला आहे. आयसीसीमधील बीसीसीआयची मक्तेदारीचं आता संपुष्टात येणार आहे. 

Apr 27, 2017, 09:47 AM IST

नऊ वर्षाच्या अनादिची अंडर- १९ महिला क्रिकेटमध्ये निवड

'मूर्ती लहान पण किर्ती महान' असं आपण अनेकदा म्हणतो... तेच आपल्याला सध्या एका चिमुकलीबद्दल म्हणावं लागेल

Apr 25, 2017, 04:10 PM IST

संपूर्ण टीम २८ रनवर ऑलआऊट

आयसीसी वर्ल्ड लीग रिजनल क्वालिफायर सामन्यामध्ये सऊदी अरब विरुद्ध चीन सामन्यामध्ये चीनचा डाव फक्त १२.४ ओव्हरमध्ये संपला. संपूर्ण टीम फक्त 28 रनवर ऑलआऊट झाली.

Apr 23, 2017, 01:07 PM IST

आफ्रिदीचा क्रिकेटला अलविदा, कोहलीनं दिलं खास गिफ्ट

पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 

Apr 21, 2017, 07:16 PM IST

आयपीएल क्रिकेटवर ऑनलाईन बेटिंग, सट्टेबाजांना अटक

आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन बेटिंग लावणा-या चार सट्टेबाजांना पोलिसांनी अटक केली. 

Apr 19, 2017, 09:03 AM IST

क्रिकेटच्या इतिहासातील लाच्छनास्पद क्षण

क्रिकेटमध्ये आनंदाचे क्षण होते, त्या सोबत दु:खाचे तर होतेच, पण चिंतेचे होते, क्रिकेटसमोर अनेक संकटांचं ग्रहण होतं. 

Apr 17, 2017, 08:58 AM IST

VIDEO : संजू सॅमसनने लगावले IPL-10मधील पहिले शतक

 संजू सॅमसनने आयपीएलच्या दहाव्या सीझनमध्ये पहिले शतक झळकावले आहे. त्याने मंगळवारी पुण्याविरूद्ध खेळताना दिल्लीकडून शानदार खेळी करत १०२ धावा कुटल्या. 

Apr 12, 2017, 06:37 PM IST

क्रिकेटमध्ये आता नवे नियम, नवा खेळ ऑक्टोबरपासून

कसोटी क्रिकेटनंतर वन-डे क्रिकेट त्यानंतर टी-२० क्रिकेट असा बदल होत गेला. त्याप्रमाणे तसे नियमही केले गेलेत. आता नव्याने नियम तयार करण्यात आले आहेत. हे नवे नियम आता ऑक्टोबरपासून आमलात येण्याची शक्यता आहे. 

Apr 12, 2017, 03:58 PM IST