६ चेंडूत ६ विकेट, अद्भूत विक्रम
ऑस्ट्रेलिया खेळण्यात आलेल्या ऑस्ट्रेलिया डोमेस्टिक क्रिकेट टुर्नामेंटमध्ये एक असा विक्रम झाला जो आजपर्यंत आपण कधी ऐकला नसेल. असा विक्रम हा प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न असू शकते.
Jan 27, 2017, 06:29 PM ISTओपनिंगला आल्याबद्दल बोलला कोहली
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने कानपूर टी -२० मध्ये सलामीवीर म्हणून आपल्यानंतर सर्वांच्या भूवया उंचावल्या होत्या. आपल्या या निर्णयावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, रोहित शर्माच्या अनुपस्थितीत या टीमचे संतुलन करण्यासाठी ओपनिंगला आलो. युवा लोकेश राहुलने आपले सातत्य काम ठेवणे गरजेचे आहे असेही त्याने यावेळी सांगितले.
Jan 27, 2017, 05:44 PM ISTअफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजादचा अनोखा विश्वविक्रम
अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद शहजादनं विश्वविक्रम केला आहे.
Jan 24, 2017, 04:17 PM ISTडोंबिवलीत पार पडली रतनबुवा पाटील स्मृती चषक स्पर्धा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2017, 06:34 PM ISTकटक वनडेत माहीची जादू : 'धाकड' धोनीची चौकार, षटकारांची बरसात - पाहा व्हिडिओ
महेंद्रसिंग धोनी. कटक वनडेत धम्माल उडवून दिली. धोनीने जोरदार बॅटिंग करत इंग्लंडच्या बॉलरला सळो की पळो करुन टाकले. धोनी मोठी खेळी करताना 200 षटका ठोकणाचा विक्रम केला. जगातील पाचव्या क्रमांकाचा खेळाडू होण्याचा मान पटकावला. धोनीने 122 बॉल्समध्ये 134 रन्सची खेळी केली. यावेळी त्यांनी सहा षटकार ठोकलेत.
Jan 20, 2017, 01:00 PM ISTकेवळ 45 सेकंदात पाहा युवराज सिंग याची फटकेबाजी, चौकार-षटकार (व्हिडिओ)
टीम इंडियाने इंग्लंडवर मात केली ती युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या जबरदस्त खेळीच्या माध्यमातून. कटकमधील बाराबती स्टेडियमवर युवीने दणक्यात पुनरागमन केले. आपल्या शतकी खेळाने क्रिकेटप्रेमींना आनंद दिला. भारताने 2-0 ने मालिकेत आघाडी घेतली आहे. युवीची खेळी केवळ 45 सेकंदाचा पाहा. चौकार आणि षटकांची तुफानी बॅटिंग.
Jan 20, 2017, 12:45 PM ISTVideo: दुसऱ्या वन डे पूर्वी कोहलीने काढला चेंडूवर राग
पुण्यातील पहिल्या वन डे सामन्यात कर्णधार कोहलीने जबरदस्त कामगिरी करत आपल्या करीअरचे २७ वे शतक ठोकले. यात त्याने १२२ धावांची जबरदस्त खेळी केली. आता १९ तारखेला होणाऱ्या दुसऱ्या वन डेसाठी विराट कोहलीकडून पुन्हा एकदा त्याच कामगिरीची फॅन्स अपेक्षा करीत आहे.
Jan 18, 2017, 05:15 PM ISTVideo - 'कूल' धोनीचा धडाकेबाज फलंदाजीचा सराव
इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी चांगली कामगिरी करता आली नाही. जोरदार फटका मारताना तो बाद झाला. हे अपयश धोनीच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळे तो आता फटकेबाजीचा जोरदार सराव करत आहे.
Jan 17, 2017, 09:00 PM ISTआता विराटने उघड केले पहिला सामना विजयाचे गुपीत
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पहिला सामना जिंकल्यानंतर इंग्लंडच्या मागील दौऱ्याबाबत नवीन खुलासे केले आहे. त्यानुसार त्याच्या फलंदाजीत बदल केले असल्याचे सांगितले.
Jan 17, 2017, 07:05 PM ISTकेदार जाधवने आमच्या योजनांवर पाणी फेरले - मॉर्गन
इंग्लडने सुरूवातीच्या चार विकेट घेऊन भारतावर दबाव टाकला होता. पण युवा फलंदाज केदार जाधवच्या शानदार फलंदाजीने आमच्या सर्व योजनांवर पाणी फेरल्याचे मत इंग्लडचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने व्यक्त केले आहे.
Jan 16, 2017, 04:26 PM ISTपहिल्या वनडेमध्ये इंग्लंडचा धावांचा डोंगर, भारताला विजयासाठी हव्या 351 रन
पुण्यामध्ये सुरु असलेल्या पहिल्या वनडेमध्ये इंग्लंडनं धावांचा डोंगर उभारला आहे.
Jan 15, 2017, 05:11 PM ISTपुण्यात होणार कोहलीची नवी परीक्षा
इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सीरिजला उद्यापासून सुरुवात होत आहे. पुण्यामध्ये भारत आणि इंग्लंडचा पहिला सामना होणार आहे.
Jan 14, 2017, 06:30 PM ISTतर पाकिस्तान 2019च्या वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय होणार नाही
2019च्या वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय न होण्याची नामुष्की पाकिस्तानच्या टीमवर ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Jan 13, 2017, 06:04 PM ISTयंदाच्या सिझनमध्ये अशी असेल टीम इंडियाची जर्सी
यंदाच्या सिझनसाठी टीम इंडियच्या जर्सीचं लॉन्चिंग बीसीसीआयनं केलं आहे.
Jan 12, 2017, 05:38 PM ISTभारतीय संघाचा कॅप्टन ही हॉट सीट - विराट कोहली
टीम इंडियाचा कॅप्टन असणं हॉट सीट आहे....या ठिकाणी प्रेम, लक्ष, टीका सगळं काही एका वेळी होतं असतं... त्यामुळे कसोटी बरोबरच वन डे टीमचा कॅप्टन होण्याकडे मी एक संधी म्हणून पाहतो, मात्र त्या सोबत ही एक मोठी जबाबदारी देखील आहे, असे भारताच्या क्रिकेट संघाच्या तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधार विराट कोहली यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले.
Jan 11, 2017, 05:24 PM IST