क्रिकेट

एल.बालाजीनं जाहीर केली निवृत्ती

भारताचा फास्ट बॉलर एल.बालाजीनं प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

Sep 16, 2016, 08:12 AM IST

१९४ रनच्या वादावर बोलला सचिन तेंडुलकर

2004 मध्ये पाकिस्तानमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान टेस्ट सामना सुरु होता.

Sep 6, 2016, 09:28 AM IST

जेव्हा भारताच्या या बॉलरने केली होती उत्तम कामगिरी

भारताचा बॉलर आर. पी. सिंग यांना अनेक सामन्यांमध्ये महत्त्वाची कामगिरी केली आहे ज्यामुळे भारताने अनेक सामने जिंकले आहेत. २००७ च्या वर्ल्डकपमध्ये देखील त्याने एक उत्तम बॉलिंग केली होती.

Sep 5, 2016, 06:16 PM IST

साक्षीने सेहवागकडे मागितली भेटण्याची वेळ आणि सेहवागने दिले असे उत्तर

रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाला कांस्य पदक मिळवून देणारी महिला कुस्तीपटू साक्षी मलिक मायदेशी परतल्यानंतर जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर साक्षीने क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, सेहवागने असे काही उत्तर दिले की...

Aug 25, 2016, 09:15 PM IST

भारताला मागे टाकून पाकिस्तान टेस्टमध्ये एक नंबरवर

वेस्ट इंडिजविरुद्धची चौथी आणि शेवटची टेस्ट ड्रॉ झाल्यामुळे भारताला नंबर एकवरून पायउतार व्हावं लागलं आहे.

Aug 22, 2016, 07:47 PM IST

ICC कसोटी रॅंकिंगमध्ये राहणे 8 स्थानावर तर अश्विन टॉप

टीम इंडियाचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य राहणेने वेस्टइंडीज विरोधात तिसऱ्या कसोटी सामन्यात चांगले प्रदर्शन केल्याने त्याला मोठे बक्षिस मिळाले आहे. आयसीसी कसोटी रॅंकिंगमध्ये राहणे 8 तर आर अश्विन टॉप आहे. राहणेचे हे बेस्ट रॅंकिंग आहे.

Aug 16, 2016, 05:53 PM IST

मृत घोषित केलेले हानिफ मोहम्मद पुन्हा जिवंत झाले

पाकिस्तानचे दिग्गज क्रिकेटपटू हानिफ मोहम्मद यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केल्यानंतर ते पुन्हा एकदा जिवंत झाले आहेत.

Aug 11, 2016, 03:52 PM IST

मॅच फिक्सिंग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या 4 खेळाडूंचं निलंबन

मॅच फिक्सिंग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या चार क्रिकेटपटूंचं निलंबन करण्यात आलं आहे.

Aug 8, 2016, 04:01 PM IST

डॅरेन सॅमीला कॅप्टनशीप आणि टीममधून डच्चू

वेस्ट इंडिजच्या टीमनं डॅरेन सॅमीच्या नेतृत्वात 2012 आणि 2016 मध्ये टी 20 वर्ल्ड कप जिंकला.

Aug 6, 2016, 02:53 PM IST

पाक क्रिकेट बोर्डाची गयावया, 'बुलेटप्रूफ' गाड्या देतो; पण खेळा!

  पाक क्रिकेट बोर्डाने अन्य देशातील खेळाडूंनी खेळावे यासाठी चक्क 'बुलेटप्रूफ' गाड्या खरेदी केल्यात.  

Jul 15, 2016, 05:18 PM IST

इंग्लंडच्या भारत दौऱ्याच्या तारखांची घोषणा

नोव्हेंबरमध्ये इंग्लंडची क्रिकेट टीम भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. इंग्लंडच्या या दौऱ्यामध्ये 5 टेस्ट मॅच 3 वनडे आणि 3 टी20 चा समावेश आहे.

Jul 15, 2016, 04:25 PM IST

वेस्ट इंडिज दौ-यासाठी टीम इंडिया रवाना

वेस्ट इंडिज दौ-यासाठी टीम इंडिया रवाना

Jul 6, 2016, 07:33 PM IST

...म्हणून महात्मा गांधींचा ३० वर्षे क्रिकेटला विरोध होता

आपल्या देशात क्रिकेटला खेळांचा धर्म मानला जातो. राष्ट्रपिता महात्मा गांधींनाही शाळेत असताना क्रिकेट आवडत असे. मात्र क्रिकेटचे फॅन असूनही ३० वर्षे महात्मा गांधींचा देशातील पेंटेंगुलर क्रिकेट स्पर्धेला विरोध होता. 

Jul 5, 2016, 05:01 PM IST