बीडच्या शेतकऱ्याचा मुलगा झाला टीम इंडियाचा कोच
संजय बांगर याची टीम इंडियाच्या झिम्बाब्वे दौऱ्याचा कोच म्हणून निवड करण्यात आली आहे.
May 30, 2016, 04:37 PM ISTभारत-पाकिस्तान मालिकेबाबत बीसीसीआयशी चर्चा नको
भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेविषयी बीसीसीआयबरोबर कोणतीही चर्चा करु नका, असे आदेश पाकिस्तानच्या सरकारनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दिले आहेत.
May 29, 2016, 08:58 PM ISTIPL Final Scorecard : बंगळुरु विरुद्ध हैदराबाद
मागच्या २ महिन्यांपासून सुरु असलेल्या आयपीएलच्या नवव्या सीजनमध्ये फायनल मॅच रंगत आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यामध्ये कांटे की टक्कर होत आहे.
May 29, 2016, 07:40 PM ISTहैदराबादचा कोलकात्यावर २२ रन्सने विजय
फिरोजशाह कोटला मैदानावर पहिली एलिमिनेटर मॅच रंगली
May 25, 2016, 08:20 PM ISTविराट कोहली या खेळाडूपुढे झाला नतमस्तक
आयपीएलमधल्या पहिली क्वालिफायर मॅच ही बंगळुरु आणि गुजरातमध्ये रंगली. बंगळुरुने कांटे की टक्करच्या या मॅचमध्ये विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली. सतत चांगली कामगिरी करणाऱ्या कोहलीली मात्र मंगळवारी लवकर विकेट गमवावी लागली.
May 25, 2016, 06:28 PM ISTझिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी उद्या निवड
झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या निवड होणार आहे.
May 22, 2016, 09:42 PM ISTबंगळुरु विरुद्ध दिल्ली
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली डेयरडेविल्स यांच्यात महत्त्वाचा सामना
May 22, 2016, 08:05 PM ISTकपिल देवचं ते रेकॉर्ड अखेर तुटलं
भारताचा माजी क्रिकेटपटू कपिल देवचं टेस्ट क्रिकेटमधलं 434 विकेटचं रेकॉर्ड तुटलं आहे.
May 20, 2016, 10:44 PM ISTदिल्ली-हैदराबादमध्ये काँटे की टक्कर
आयपीएलचा यंदाचा सिझन आता शेवटाकडे येऊन ठेपला आहे. त्यामुळे प्ले ऑफ मध्ये कोणत्या टीम पोहोचणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
May 20, 2016, 08:02 PM ISTपाकिस्तानी टीममध्ये फक्त एक खेळाडू ग्रॅज्युएट
पाकिस्तानी क्रिकेट टीमचं प्रदर्शन गेल्या काही दिवसांपासून चांगलं होत नाहीये.
May 20, 2016, 04:00 PM ISTसचिन तेंडुलकरची 'ती' शेवटची मॅच आणि आदरांजली
सचिन तेंडुलकर आणि क्रिकेट यांच्यामधलं नातं हे कोणलाही सांगण्याची गरज नाही. क्रिकेटचा देव म्हणून ज्याची ओळख त्याने क्रिकेटसाठी दिलेलं योगदान खूप मोठं आहे म्हणून आज निवृत्त झाल्यानंतर देखीलही जेव्हा सचिन मैदानावर येतो तेव्हा देखील सचिन-सचिन च्या नावाने संपूर्ण मैदान दणाणून जातं.
May 16, 2016, 04:34 PM ISTया बॉलरने वाढवल्या अंपायर्सच्या चिंता
सनरायजर्स हैदराबादचा गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याने अंपायरींग करणाऱ्या अंपायरच्या चिंता वाढवल्या आहेत. अंपायरांचं म्हणणं आहे की, मुस्तफिजूरच्या बॉलला योग्य प्रकारे जज करणं खूप कठिण होऊन जातं.
May 15, 2016, 09:31 PM ISTमुंबई इंडियन्सचा दिल्लीवर ८० रन्सने विजय
दिल्ली डेयरडेविल्सने टॉस जिकंत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
May 15, 2016, 08:07 PM ISTइतिहासात एका इंनिगमध्ये पहिल्यांदाच लागले २ शकत
आयपीएलमध्ये गुजरातने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला तर बंगळुरुला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. करो या मरोची स्थिती असणाऱ्या बंगळुरुने पहिला झटका लवकर लागल्यानंतर मोठी खेळी केली.
May 14, 2016, 06:23 PM ISTबंगळुरुचा गुजरातवर १४४ धावांनी दणदणीत विजय
गुजरातने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
May 14, 2016, 05:47 PM IST