सचिन तेंडुलकरच्या टॉप 10 इनिंग्स
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 43 वा वाढदिवस आहे. क्रिकेटच्या इतिहासातले जवळपास सगळेच रेकॉर्ड सचिनच्या नावावर आहेत.
Apr 24, 2016, 04:40 PM ISTलातूरच्या विराग मरेने केला विश्वविक्रम
लातूरच्या विराग मरेने केला विश्वविक्रम
Apr 24, 2016, 11:00 AM ISTसलग 50 तास 4 मिनीटे बॅटिंग, रेकॉर्ड गिनीज बुकात
सलग 50 तास 4 मिनीटे बॅटिंग, रेकॉर्ड गिनीज बुकात
Apr 23, 2016, 10:31 PM ISTद वॉल राहुल द्रविडच्या मुलाने ठोकले शतक
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याच्या दहा वर्षीय समित या मुलाने १४ वर्षांखालील क्लब क्रिकेटमध्ये जोरदार फटकेबाजी केली. त्याने शतक ठोकले.
Apr 21, 2016, 05:56 PM ISTकोहलीच्या स्टाईलवर फिदा आहे ही अँकर
भारतात सध्या सचिन नंतर जर कोणत्या क्रिकेटरला अधिक पंसती मिळत असेल तर तो आहे विराट कोहली. अनेक तरुणींमध्ये विराटची क्रेझ आहे. काही विदेशी महिला खेळाडूंनी ही विराट बदल असलेल्या त्याच्या भावना बोलून दाखवल्या आहेत. इंग्लंडच्या डेनियल विएटने विराटला प्रपोज देखील केलं होतं. आता आणखी एका तरुणीने विराटबाबत असलेल्या तिच्या भावना बोलून दाखवल्या आहेत.
Apr 21, 2016, 12:43 PM ISTScore : मुंबई इंडियन्स vs बंगळुरु रॉयल चॅलेंजर्स लढत
येथील वानखेडे स्टेडिअमवर मुंबई इंडियन्स vs बंगळुरु रॉयल चॅलेंजर्स लढत आज होत आहे.
Apr 20, 2016, 07:39 PM IST२ दिग्गज खेळाडूंची होणार भारतीय संघात वापसी
मंगळवारी झालेल्या कोलकाता आणि पंजाबच्या मॅचमध्ये बॉलरने चांगली कामगिरी केली पण त्यानंतर केकेआरचे ओपनर गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा यांनी धमाकेदार खेळी करत किंग्स इलेवन पंजाबला त्यांच्याच घरच्या मैदानात हरवलं. या विजयानंतर पूर्व भारतीय क्रिकेटर्सने दोन्ही खेळाडूंचं कौतूक केलं.
Apr 20, 2016, 03:48 PM ISTशिखर धवन यामुळे आहे आऊट ऑफ फॉर्म
भारताचा ओपनर शिखर धवन सध्या खराब फॉर्मात
Apr 20, 2016, 10:32 AM ISTक्रिकेट जगतातील यादगार 'शेवटचा बॉल'
क्रिकेटचा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत पाहण्यात एक वेगळी मजा असते.
Apr 19, 2016, 12:03 AM ISTvideo : एका चेंडूत तीन खेळाडूंना दुखापत
मैदानी खेळ म्हटले की पडझड, दुखापत ही आलीच. क्रिकेटच्या मैदानावर खेळाडू दुखापत होण्याच्या घटना बऱ्याचदा घडत असतात. व्हिडीओ बातमीच्या खाली पाहा
Apr 17, 2016, 09:12 AM IST'आम्रपाली'नं टीम इंडियाला फसवलं
अनेक रहिवाशांची फसवणूक केल्याचा आरोप होत असलेल्या आम्रपाली ग्रुपवर आता टीम इंडियाचीही फसवणूक केल्याचा आरोप होत आहे.
Apr 16, 2016, 05:16 PM IST'इक्बाल'नंतर श्रेयस तळपदे पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर
क्रिकेटच्या माध्यमातून 'इक्बाल' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश करणारा अभिनेता श्रेयस तळपदे पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर आपला जलवा दाखविणारा आहे. (खाली व्हिडिओ दिला आहे)
Apr 15, 2016, 09:28 PM ISTहा आहे क्रिकेटच्या इतिहासातला सगळ्यात फास्ट बॉल
क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात फास्ट बॉल कोणता ? याची उत्सुकता बऱ्याच क्रिकेट चाहत्यांना असेल.
Apr 15, 2016, 04:06 PM IST