T-20 WC: कॅप्टन कूल धोनीचा नवा रेकॉर्ड
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांने बांग्लादेशविरुद्ध सामना जिंकला. तसेच खेळाताना धोनीने १३ रन्स केलेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १००० रन्स पूर्ण करण्याचा विक्रम आपल्या नावावर केलाय. १००० रन्स बनविणारा धोनी जगातील २९ वा खेळाडू आहे.
Mar 24, 2016, 03:52 PM ISTभारताच्या महिला संघाचं होळी सेलिब्रेशन
देशभरामध्ये होळी उत्साहामध्ये साजरी करण्यात येत आहे. भारतीय क्रिकेटच्या महिला संघानंही होळी उत्साहामध्ये एकमेकींना रंग लावून साजरी केली.
Mar 24, 2016, 03:47 PM ISTविजयाचे रंग उधळल्यानंतर भारतीय संघ रंगला होळीच्या रंगात
मुंबई : बुधवारी रात्री बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दमदार विजय मिळवल्यानंतर देशभरात होळीसोबतच 'टीम इंडिया'च्या विजयाची दिवाळीही साजरी करण्यात आली.
Mar 24, 2016, 03:35 PM ISTशेवटच्या बॉलवर मुस्ताफिजूरला रन आऊट करत कॅप्टन कूल धोनी म्हणाला, बुरा न मानो होली है...
शेवटच्या बॉलवर मुस्ताफिजूर रन आऊट करत कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी म्हणाला, बुरा न मानो होली है...
Mar 24, 2016, 11:34 AM ISTहॉट पूनम पांडेने दिली टीम इंडियाला ही छोटीशी भेट
टीम इंडियाने बांग्लाला धूळ चारत १ रन्सने सामना जिंकल्याने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यात भर पडलेय ती हॉट मॉडेल पूनम पांडेची. पूनम हिनेही आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये टीम इंडिला शुभेच्छा दिल्यात.
Mar 24, 2016, 10:38 AM ISTअनिश्चिता संपली, आता दिल्लीत होणार टी-२० वर्ल्डकपची सेमीफायनल
टी-२० वर्ल्डकपची सेमीफायनल आता पूर्वी ठरलेल्या वेळापत्रकानुसार ३० मार्चला फिरोजशाह कोटला मैदानावर होणार आहे. सेमीफायनल कोठे होणार, याचीच चर्चा अनेक दिवस सुरु होती. आता याला पूर्णविराम मिळालाय.
Mar 24, 2016, 10:16 AM ISTभारतासाठी वाईट बातमी...
ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा पराभव केल्यामुळे आता भारत आणि पाकिस्तानची डोकदुखी वाढली आहे. ऑस्ट्रेलियाने बांगलादेश पराभव केल्याने अंक तालिकेत त्यांच्या नावावर दोन गुण झाले आहेत.
Mar 21, 2016, 10:53 PM ISTऑस्ट्रेलिया-बांगलादेश सामन्यात भारतीय प्रेक्षकांचा पाठिंबा या संघाला
बंगळुरूच्या चेन्नास्वामी स्टेडिअमवर ऑस्ट्रेलिया वि बांगलादेश सामन्यात भारतीय प्रेक्षक ऑस्ट्रेलियाला नाही तर बांगलादेशला पाठिंबा देत होते.
Mar 21, 2016, 08:43 PM ISTऑस्ट्रेलियाचा बांगलादेशवर ३ विकेट्सने विजय
बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना चांगलाच रंगला.
Mar 21, 2016, 07:40 PM ISTमॅचवेळी म्हंटलं गेलं चुकीचं राष्ट्रगीत ?
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोलकत्याच्या इडन गार्डन मैदानावर सामना झाला. या सामन्याआधी दोन्ही देशांची राष्ट्रगीत म्हणण्यात आली.
Mar 21, 2016, 04:35 PM ISTया गुरुंसोबत विराटने गिरवले क्रिकेटचे धडे
मुंबई : शनिवारी पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० सामन्यात भारताला विजय मिळवून देणाऱ्या विराट कोहलीचं चहूबाजूंनी कौतुक होतंय.
Mar 21, 2016, 10:45 AM IST'मला बॅटिंग देत नाहीत'
बॅटिंग मिळण्यासाठी हापापलेले क्रिकेटर आपण गल्लीबोळामध्ये नेहमीच पाहतो, पण याचाच प्रत्यय आता आंतरराष्ट्रीय पातळीवर आला आहे.
Mar 21, 2016, 09:53 AM ISTसोशल नेटवर्किंगवरही लागली पाकिस्तानची वाट
भारतानं वर्ल्ड कप मॅचमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला आहे. कोलकत्याच्या इडन गार्डन मैदानावरती पाकिस्तानची वाट तर लागलीच, पण सोशल नेटवर्किंगवरही पाकिस्तानची खिल्ली उडवण्यात आली.
Mar 20, 2016, 12:25 PM ISTभारत जिंकला तर ही अभिनेत्री कपडे उतरवणार
भारत पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे एक वेगळाच उत्साह असतो. त्यात हा सामना विश्वचषकाचा असेल तर पाहायलाच नको. पण, आजचा सामना मात्र एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. आता भारतासाठी ही मॉडेल न्यूड होणार आहे.
Mar 19, 2016, 06:48 PM ISTभारत-पाकिस्तान मॅचवर संकट
सगळ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलेल्या वर्ल्ड टी 20 मधल्या भारत-पाकिस्तान मॅचला आता अवघे काही तास उरले आहेत.
Mar 19, 2016, 11:43 AM IST