क्रिकेट

गर्दी माझ्या विरोधात असेल तर माझा जोश आणखी वाढतो - विराट

भारतीय क्रिकेट फॅन हे जगातील कोणत्याही कोपऱ्यात मॅच असली तरी ती बघण्यासाठी आणि टीमला सपोर्ट करण्यासाठी पोहोचतात. 

Mar 8, 2016, 04:53 PM IST

महेंद्रसिंग धोनीचा कर्णधार म्हणून नवा विक्रम

 भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या नावावर एक अनोखा विक्रम केला आहे. धोनी हा पहिला आणि एकमेव कर्णधार आहे की त्याने पाच महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. 

Mar 7, 2016, 10:45 PM IST

धोनीवरुन कोहली आणि गंभीरमध्ये मतभेद

आशिया कपच्या फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशचा दारुण पराभव केला. या मॅचमध्ये धोनीनं आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये सिक्स मारून भारताला मॅच जिंकवून दिली. 

Mar 7, 2016, 09:47 PM IST

भारतीय संघाचा 'सेल्फी' जल्लोष

बांग्लादेशचा 8 विकेट्सनं दारूण पराभव करून भारत आशिया कप जिंकला. या विजयानंतर भारतीय संघानं जोरदार जल्लोष केला.

Mar 7, 2016, 06:10 PM IST

'सचिन-सचिन आहे, विराट नाही'

पाकिस्तानच्या ट्वेंटी-20 संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे, "मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची जागा सध्या कोणताच क्रिकेटपटू घेवू शकत नाही. म्हणून विराट कोहलीची मास्टर ब्लास्टरबरोबर तुलना करणे चुकीचे आहे", असे देखील आफ्रिदीने म्हटलंय.

Mar 7, 2016, 10:09 AM IST

आशिया कप फायनलमध्ये भारताचा विजय

आशिया कपच्या फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशचा 8 विकेट्सनं पराभव केला आहे आणि आशियातले राजे आपणच आहोत हे सिद्ध केलं आहे. 

Mar 6, 2016, 11:50 PM IST

'पैशांसाठी तो भारतीय खेळाडूंची स्तुती करतो'

पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर सध्या भारतीय संघाच्या कामगिरीवर भलताच खुश आहे.

Mar 6, 2016, 05:39 PM IST

आशिया कप फायनल : भारत विरुद्ध बांग्लादेश, वेळ, ठिकाण, ११ खेळाडू, कोठे दिसणार

 टीम इंडिया आशिया कप फायनलसाठी सज्ज झाली आहे.

Mar 5, 2016, 08:55 PM IST

भारताने बांग्लादेशविरोधात या ५ कारणांमुळे सांभाळून खेळावं

आशिया कप टी-२० मध्ये भारत आणि बांग्लादेश हे फायनलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. अनेक भारतीय समर्थकांना वाटत असेल की बांग्लादेश आहे तर मग फायनल आशिया कप भारतच जिंकणार. पण असा विचार करणे चुकीचं आहे.

Mar 5, 2016, 05:54 PM IST

क्रिकेटच्या मैदानावरील २५ वाद

क्रिकेटच्या मैदानावर जिंकण्याच्या इर्षेने अनेक वेळा वादाचे प्रसंग निर्माण होतात.  असे २५ वाद किंवा खेळाडू एकमेंकाना भिडले असे प्रसंग आम्ही  तुम्हांला दाखविणार आहोत. 

Mar 4, 2016, 10:09 PM IST

'मौलाना मसूदचं शीर आणा, मग मॅच घ्या'

भारत आणि पाकिस्तानमध्ये धर्मशाळामध्ये होणाऱ्या टी-20 मॅचबाबतची अनिश्चितता कायम आहे.

Mar 4, 2016, 07:45 PM IST

आशिया कप फायनलमध्ये बांग्लादेशला हरविणे सोपे नाही : धोनी

गेल्या १० सामन्यात ९ विजय मिळविणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी सावधानतेचा इशारा दिलाय. आमचा संघ जगातील कोणत्याही टीमशी मुकाबला करु शकतो. संघ संतुलीत आहे. मात्र, बांग्लादेशला त्यांच्या घरच्या मैदानावर हरविणे कठिण आहे.

Mar 4, 2016, 02:53 PM IST

१ बॉलमध्ये जिंकण्यासाठी १२ रन्स? आणि टीम जिंकली, VIDEO पाहा हे कसे जमले?

१ बॉलमध्ये टीम जिंकू शकते तेही १२ रन्ससाठी. मात्र, हे अशक्य शक्य झालेय. हा सामना नार्दन डिस्ट्रिक्ट आणि न्यूझीलंडमध्ये झाला.

Mar 4, 2016, 02:20 PM IST

बुमराच्या बॉलिंगमुळे तो जखमी होऊ शकतो - आकिब जावेद

ढाका : पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर आणि यूएई संघाचा सध्याचा प्रशिक्षक आकिब जावेद याने भारताचा बॉलर जसप्रीत बुमरा याच्याविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. 

Mar 2, 2016, 10:35 PM IST

हार्दिक पांड्याने घेतल्या तीन चेंडूत तीन विकेट

 भारताचा ऑलराउंडर हार्दिक पांड्या याने एक वेगळा विक्रम केला आहे. त्याने तीन चेंडूत तीन विकेट घेण्याची वेगळा कारनामा केला. 

Mar 1, 2016, 08:56 PM IST