क्रिकेट

भारत vs ऑस्ट्रेलिया : दुसरा टी-२० सामन्याआधी ही खास बाब

टीम इंडियाने पहिला टी-२० सामना जिंकल्याने आत्मविश्वास वाढलाय. तर शुक्रवारी टीम इंडिया दुसरा सामना खेळत आहे. तीन सामन्याच्या मालिकेत सीरीज जिंकण्याचा निर्धार टीमचा असणार आहे. या दौऱ्यात भारताने आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी सज्ज आहे. त्याआधी या सामन्याआधीच्या खास बाबी.

Jan 28, 2016, 11:12 PM IST

टीम इंडियाने टी-२० सामना जिंकला, मात्र ही पाच कारणे जास्त चर्चेत

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिली टी-२० क्रिकेट मॅच झाली. यात भारताने चमकदार कामगिरी केली. टीम इंडियाने ३७ रन्सने हा सामना जिंकला. मात्र, ५ कारणांमुळे चर्चा अधिक होतेय.

Jan 27, 2016, 05:01 PM IST

कोहलीनं पु्न्हा एकदा भारताला मिळवून दिला पहिला नंबर!

मुंबई : भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर टीम इंडियानं भारतीयांना एक खुशखबर दिलीय.

Jan 27, 2016, 10:32 AM IST

कोहली-रैनाने तोडला सहा वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड,आता युवराज मागे

 ऑस्ट्रेलिया विरूद्ध वन डे सिरीजमध्ये पराभूत झालेल्या टीम इंडियाने पहिल्या टी-२० शानदार कामगिरी केली. या सामन्यात अनेक रेकॉर्ड झाले आहेत. 

Jan 26, 2016, 09:48 PM IST

व्हिडिओ - विराट कोहली स्टिव्ह स्मिथवर संतापला

 भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आज झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात विराट कोहलीचे एक वेगळेच रूप पाहायला मिळाले आहे. 

Jan 26, 2016, 09:12 PM IST

विराट कोहलीला स्टार महिलांनी घेरलं

टीम इंडियाचा खेळाडू विराट कोहलीला सर्वात जास्त महिलांचा चाहता वर्ग आहे. अनेक मुलींना विराट कोहलीसोबत सेल्फी काढायलाही खूप आवडतं. 

Jan 25, 2016, 02:25 PM IST

विंडीजच्या चंद्रपॉलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

वेस्ट इंडीजचा मधल्या फळीतील फलंदाज शिवनारायण चंद्रपॉलने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Jan 23, 2016, 01:05 PM IST

क्रिकेटच्या इतिहासात थर्ड अम्पायरद्वारे हा क्रिकेटर झाला होता आऊट

क्रिकेटला आपल्या देशात धर्म मानला जातो. क्रिकेटर्सना तर देवाचा दर्जा दिला जातो. बातमीच्या खाली पाहा व्हिडीओ

Jan 21, 2016, 05:12 PM IST

अंपायरनंच घातलं हेल्मेट

क्रिकेटच्या मैदानात बॅट्समननं हेल्मेट घातल्याचं आपण नेहमीच पाहतो. पण बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कॅनबेरामध्ये झालेल्या वनडेमध्ये चक्क अंपायरच हेल्मेट घालून मैदानात उतरले. जॉन वॉर्ड असं या अंपायरचं नाव आहे. 

Jan 21, 2016, 03:46 PM IST

क्रिकेटमधले ५ रेकॉर्ड कधीच मोडले जाणार नाही

क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. आपल्याला क्रिकेट जरी आवडत असलं तरी अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित नाही.  आज आम्ही तुम्हाला 5 असे रेकॉर्ड सांगणार आहोत जे कदाचित भविष्यात कधीच मोडले जाणार नाहीत.

Jan 19, 2016, 10:32 PM IST

गेल आणि डिव्हिलिअर्सला युवराज सिंगने दिले १० चेंडूत ५० रन्स काढण्याचे चॅलेंज

  काल क्रिस गेल याने १२ चेंडूत धडाकेबाज अर्धशतक लगावूनन वर्ल्ड क्रिकेटमध्ये सिक्सर किंग युवराज सिंग यांच्याशी बरोबरी केली आहे. पण गेलच्या या फटकेबाजीनंतरही युवराज खूश नाही आहे.

Jan 19, 2016, 05:11 PM IST

ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा विजय, रोहितची सेंच्युरी व्यर्थ

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दुसरी वनडे होत आहे.  

Jan 15, 2016, 08:46 AM IST