अश्विन सर्वात जलद १५० विकेट घेणारा भारतीय
भारतीय दिग्गज ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन भारतासाठी सर्वात जलद १५० विकेट घेणारा गोलंदाज झाला आहे. अश्विनने पंजाब क्रिकेट संघच्या मैदानावर सुरू असलेल्या कसोटी सामन्यात शुक्रवारी ५१ धावा देऊन पाच विकेट घेतल्या.
Nov 6, 2015, 05:22 PM ISTमैदानाबाहेरच धोनी आणि गेल एकमेकांना भिडले...
क्रिकेटचे दोन धुरंधर बॅटसमन महेंद्रसिंग धोनी आणि क्रिस गेल यांच्यात मैदानाबाहेरच तू-तू-मै-मै झाली... आणि दोघं एकमेकांना चांगलेच भिडले.
Nov 3, 2015, 03:53 PM ISTपाहा पाकिस्तानचे वसिम अक्रम, शोएब अख्तर काय म्हणतात सचिनबद्दल
भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच म्हणजे एकप्रकारचं युद्धच... दोन्ही देशांमध्ये या मॅचला खूप महत्त्व आहे. सचिन तेंडुलकर भारतात क्रिकेटचा देव... सचिनबद्दलच पाकिस्तानचे क्रिकेटपटू वसिम अफ्रम आणि शोएब अख्तर भरभरून बोललेत.
Nov 3, 2015, 03:52 PM ISTशाहिद आफ्रिदीसोबत तसं झाल्याची कबुली देणाऱ्या अर्शी खानविरुद्ध फतवा
पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीसोबत शारीरिक संबंध होते, असा ट्विटरवरून खुलासा करणाऱ्या भारतीय मॉडेल अर्शी खानविरुद्ध फतवा जारी करण्यात आलाय. मीडियामध्ये आलेल्या रिपोर्टनुसार पाकिस्तानच्या स्थानिक न्यूज चॅनेलनं आपल्या रिपोर्टमध्ये दावा केलाय की, अर्शी खान विरुद्ध फतवा जारी करण्यात आलाय.
Nov 2, 2015, 07:40 PM ISTदमदार बँटिंग सोबतच एक चांगला डॉक्टर आहे एबी डिविलियर्स
सर्व बॉलर्सना लोळवणारा दमदार बॅट्समन एबी डिविलियर्स... त्याच्या बॅटिंगचे तर आपण फॅन्स आहोतच... पण एक चांगला डॉक्टर सुद्धा आहे एबी डिविलियर्स...
Oct 28, 2015, 02:32 PM ISTरंगला हरभजन-गीताचा मेहंदी सोहळा, फोटो वायरल
क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि अभिनेत्री गीता बसरा यांचा उद्या २९ ऑक्टोबरला विवाह आहे. त्यापूर्वी काल मेहंदी समारंभ पार पडला. गीता आणि हरभजन यांनी आपला मेहंदी सोहळा खूप एंजॉय केल्याचं फोटोंवरून दिसतंय.
Oct 28, 2015, 09:18 AM ISTक्रिकेटर अमित मिश्राला अटक, जामीनावर सुटका
भारताचा क्रिकेटर अमित मिश्रा याला बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. एका महिलाला मारहाण केल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
Oct 27, 2015, 02:15 PM ISTव्हिडीओ | भारत-पाकिस्तान टीमची मैदानातील मैत्री
क्रिकेटच्या मैदानात पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जाणारे भारत आणि पाकिस्तान या दोन टीममध्ये भांडणं झालेली आपण पाहिली आहेत.
Oct 26, 2015, 09:43 PM ISTकतरिना-रणबीरनंतर आता विराट-अनुष्का राहणार एकत्र?
टीम इंडियाचा दमदार बॅट्समन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा... या लव्हबर्ड्सची प्रेमकहानी तर आपल्याला माहितीच आहे. दोघंही प्रेमात आकंठ बुडालेत... वेळोवेळी ते त्यांनी कबुलही केलंय.
Oct 26, 2015, 10:15 AM ISTतुरुंगात राहून संजय दत्तनं खरेदी केली क्रिकेट टीम
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तनं कमालच केलीय... चक्क तुरुंगात राहून त्यानं एक क्रिकेट टीम खरेदी केलीय.
Oct 23, 2015, 03:49 PM ISTVideo धोनीने विराटच्या दिशेने स्टंप फेकला आणि...
वन डे टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी आणि कसोटी क्रिकेटचा कर्णधार विराट कोहली यांच्यातील संबंधाबाबत कटू वृत्त येत असतात. मात्र, मैदानावर असं काही दिसून येत नाही. कॅप्टन कुल धोनीने हातात स्टंप घेऊन आला आणि हा स्टंप चक्क विराटकडे फेकला.
Oct 23, 2015, 02:03 PM ISTविराट कोहलीने सिक्स ठोकत शतक केले आणि दाखवले बायसेप्स
कसोटी टीमचा कर्णधार विराट कोहली यांने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वन-डे सामन्यात चांगली खेळी केली. त्यांने सिक्स ठोकत शतक केले. शतकानंतर आपली काय ताकद आहे हे दाखवून दिले. त्याने हात वर करत बायसेप्स दाखवले.
Oct 23, 2015, 12:43 PM ISTLIVE स्कोअरकार्ड : चौथी वनडे | भारत विरू्ध दक्षिण आफ्रिका
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा एकदिवसीय सामना सुरु झाला आहे. भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. आपल्याला या लिंकवर लाईव्ह स्कोअर पाहता येणार आहे, वेलकम
Oct 22, 2015, 02:06 PM ISTअमित मिश्रा अडचणीत, केली महिलेला मारहाण
भारतीय क्रिकेट संघातील लेगस्पिनर अमित मिश्रा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. एका महिलेला मारहाण केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात बंगळुरच्या अशोक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय.
Oct 21, 2015, 09:17 AM ISTवीरेंद्र सेहवागने अखेर क्रिकेटला केला अलविदा
टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने अखेर सर्वच आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. याबाबत त्याने ट्विट केलेयं.
Oct 20, 2015, 03:21 PM IST