असं काय घडलं की, क्रिकेटर डिव्हीलिअर्स टॉवेल घालून बाहेर आला?
दक्षिण आफ्रिकेचा वनडे टीमचा कर्णधार आणि ग्रीनपार्कमध्ये जोरदार धमाका करणारा एबी डिव्हीलिअर्स हॉटेल लॅंडमार्कच्या बाहेर टॉवेल घालून बाहेर आला. काल सामना संपल्यानंतर त्याच्या डिहाईड्रेशनची चर्चा होती.
Oct 13, 2015, 02:13 PM ISTक्रिकेटच्या इतिहासातील 'दी बेस्ट कॅचेस'
क्रिकेटच्या इतिहासातील काही दी बेस्ट कॅचेस या व्हिडीओत दिलेले आहेत.
Oct 12, 2015, 10:01 AM ISTक्रिकेटच्या इतिहासातील १० लज्जास्पद घटना
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कटक येथे झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करून मैदानात बाटल्या फेकल्या. ही घटना काही नवीन नाही. यापूर्वीही अशा १० घटना घटल्या आहेत. त्याने क्रिकेटचे नाक कापले गेले होते.
Oct 7, 2015, 07:37 PM ISTस्कोअरकार्ड: भारत Vs दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द
भारत Vs दक्षिण आफ्रिका - कोलकाता येथे पाऊस पडल्याने सामना होण्यास बिलंब झाला. मात्र, पाऊस न थांबल्याने सामना रद्द करण्यात आला.
पाहा लाइव्ह स्कोअर कार्ड...
Oct 7, 2015, 07:01 PM ISTमॅक्सवेलचा हा विचित्र शॉट गोलंदाजांनाही चकीत करेल!
ऑस्ट्रेलियाचा दमदार बॅट्समन ग्लेन मॅक्सवेल आपल्या विचित्र शॉट्ससाठीही ओळखला जातो. जेव्हा मॅक्सवेलची बॅटिंग फॉर्मात असते तेव्हा तो असे काही शॉट्स मारतो की, बॉलर्सची बोबडीच वळते. नुकताच मॅक्सवेलनं प्रॅक्टिस मॅचदरम्यान एक विचित्र शॉट खेळला.
Oct 1, 2015, 12:01 PM ISTऑनलाइन तिकिट बुकींग करणाऱ्यांसाठी ही बातमी जरुरीची
धर्मशाळा येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० क्रिकेट सामना होणार आहे. यासाठी ऑनलाईन तिकिट बुकींग करणाऱ्या प्रेक्षकांना आपले तिकीट काऊंटरवरुन घ्यावे लागणार आहे. याच बुकींगच्या स्लिपच्या आधारे स्टेडिअममध्ये प्रवेश मिळणार आहे.
Sep 30, 2015, 06:18 PM ISTब्रेट लीचं भारतीय मुलीशी लग्न अशक्य?
ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली 'अनइंडियन' या सिनेमात काम करतोय. त्याला भारतीय मुलीशी लग्न करायचंय. पण तो अनइंडियन असल्याने, मुलीचे आई-वडिल राजी नाहीत.
Sep 27, 2015, 08:10 PM ISTक्रिकेटच्या मैदानातील काही ऐतिहासिक क्षण
क्रिकेटच्या इतिहासातील काही महत्वाचे क्षण या व्हिडीओत आहेत, या क्षणाचे तुम्ही कधी तरी साक्षीदार असालही पण हे क्षण नव्याने आठवण्याची आणि पाहण्याची मजा काही औरच आहे.
Sep 22, 2015, 04:48 PM ISTक्रिकेटच्या मैदानात हाणामारी, खेळाडूवर आजीवन बंदी
क्रिकेटच्या मैदानात विरोधी टीमच्या खेळाडूंशी झालेलं भांडण हाणामारीपर्यंत पोहोचलं. बरमुडामध्ये मागील आठवड्यात 'चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन' ट्रॉफी दरम्यान विलोकट्स आणि क्वीवलँड क्रिकेट क्लबमध्ये सामना खेळवण्यात आला, यात विकेटकीपर जेसन एंडरसनने विलोकटचा बॅटसमन ब्रायनवर हल्ला केला.
Sep 22, 2015, 04:38 PM ISTव्हिडीओ | क्रिकेटच्या इतिहासातील १० मजेदार क्षण
क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणालाही काहीही होऊ शकतं असं म्हटलं जातं, मात्र क्रिकेटच्या मैदानात काही असे मजेदार क्षण येतात.
Sep 20, 2015, 12:14 PM ISTVideo : युवीने मारलेल्या सहा सिक्सला ८ वर्षे
भारताचा धडाकेबाज बॅटमन्स युवराज सिंग यांने सहा बॉलमध्ये सहा उत्तुंग सिक्स मारले होते याच दिवशी. आज या गोष्टीला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत.
Sep 19, 2015, 11:31 AM ISTबीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया रुग्णालयात
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांना तातडीने रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने कुटुंबीयांनी त्यांना बी. एम. बिर्ला हार्ट रिसर्च सेंटरमध्ये दाखल आले.
Sep 18, 2015, 08:32 AM ISTVideo_ग्लेन मॅक्सवेलने जबरदस्त घेतली कॅच
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या चौथ्या वन डे क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने अफलातून कॅच घेतला.
Sep 12, 2015, 09:56 AM ISTव्हिडिओ: बेन स्ट्रोकच्या वादग्रस्त विकेटची चर्चा
इंग्लंडचा ऑल राऊंडर क्रिकेटपटू बेन स्ट्रोक्स ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचदरम्यान लॉर्ड्स मैदानावर विचित्र आऊट झाला. तो ज्यापद्धतीनं आऊट झाला त्यावरून आता वाद निर्माण झालाय.
Sep 6, 2015, 02:06 PM ISTज्यानं सचिनची विकेट काढली 'त्या' क्रिकेटरला पाकनं वाऱ्यावर सोडलं...
क्रिकेट एकिकडे 'फेम' मिळवून देणारा गेम... पण, एकदा का मागे पडलं तर एखाद्याला अंधारात ढकलून देणारा खेळही ठरतोय. असंच काहीसं घडलंय पाकिस्तानचा खेळाडू अरशद खान याच्यासोबत...
Sep 1, 2015, 04:38 PM IST