पाकिस्ताने खेळाडू अख्तर, अक्रम, पंच अलीम यांची माघार
क्रिकेट खेळात कोणीही राजकारण आणू नये, अस सल्ला देण्यात येतो. मात्र, क्रिकेटच्या मैदानात राजकीय आखाडात दिसून येत आहे. पाकिस्तानमधून वाढत्या भारतविरोधी कारवाया याला शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे पाकिस्तान कलाकार, खेळाडू यांना विरोध शिवसेनेकडून होत आहे. त्यामुळे वसिम अक्रम आणि शोएब अख्तरने कॉमेंट्रीला नकार दिलाय.
Oct 20, 2015, 11:41 AM ISTपाकिस्तान पंच आलम दार यांची क्रिकेट सामन्यातून माघार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2015, 10:34 AM ISTनिवृत्तीबाबत वृत्ताचा इन्कार, देशात परतल्यानंतर बोलेन : वीरेंद्र सेहवाग
टीम इंडियाचा आघाडीचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिल्याचे वृत्त प्रसिद्ध होतात सेहवागने याचा इन्कार केला. मला जे काही बोलायचे आहे ती मी भारतात परतल्यानंतरच बोलेन, असे त्याने म्हटलेय.
Oct 20, 2015, 10:01 AM ISTवीरेंद्र सेहवागचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत
टीम इंडियाचा धडाकेबाज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिले आहे.
Oct 19, 2015, 10:00 PM ISTसर जडेजाची टीम इंडियात पुनरागमन
ऑलराउंडर रविंद्र जडेजा याला जवळपास १४ महिन्यानंतर टीम इंडियाचा टेस्ट टीमध्ये स्थान मिळाले आहे. पहिल्या दोन टेस्टसाठी १६ सदस्यांच्या टीममध्ये त्याला स्थान देण्यात आले आहे.
Oct 19, 2015, 05:59 PM ISTबीसीसीआयमध्ये धुडगूस घालणाऱ्या १० शिवसैनिकांना अटक
मुंबईत आज रद्द झालेली पीसीबी आणि बीसीसीआय यांच्यातली बैठक आज दिल्लीत होणार आहे. मुंबईत बीसीसीआयच्या कार्यालयात धुडघुस घालून शिवसैनिकांनी पाक विरोधी भूमिका घेतली होती. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी १० शिवसैनिकांना अटक केली आहे.
Oct 19, 2015, 04:09 PM ISTअजिंक्य रहाणे दिसणार भावजींच्या 'होम मिनिस्टर'मध्ये
अजिंक्य राहणेने उखाणा घेतलेलं तुम्ही ऐकलं आहे का... नाही तर तुम्हांलाही ही संधी येत्या २२ ऑक्टोबर रोजी मिळणार आहे.
Oct 19, 2015, 01:17 PM ISTराजकोट वनडे पराभवाची अनेक कारणं सांगितली धोनीने
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने तिसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरोधात १८ धावांनी पराभूत झाल्यानंतर म्हटले की २७१ धावांचे लक्ष्य प्राप्त करणे शक्य होते, पण खेळपट्टी धीमी होत गेली, त्यामुळे फलंदाजांना फटके मारणे कठीण झाले.
Oct 19, 2015, 11:45 AM ISTटीम इंडियाचा दारूण पराभव, चांगल्या सुरूवातीनंतर मॅच १८ रन्सनी गमावली
चांगल्या सुरवातीनंतर मधल्या मिडल ऑर्डर बॅट्समनच्या हाराकीरीमुळं तिसऱ्या वनडे मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेनं भारतावर १८ रन्सनी विजय मिळवतला. सीरिजमध्ये आफ्रिकेनं २-१ नं आघाडी घेतली.
Oct 18, 2015, 10:02 PM ISTबीसीसीआय गॅरी कर्स्टनशी टीम इंडियासाठी पु्न्हा कोचसाठी संपर्क
दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटर आणि टीम इंडियाचे माजी कोच गॅरी कर्स्टन यांना पुन्हा टीम इंडियाचे कोच बनविले जाऊ शकते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)यासाठी गॅरी कर्स्टनशी संपर्क साधला होता.
Oct 16, 2015, 03:50 PM ISTहा दिग्गज भारतीय गोलंदाज करणार आज निवृत्तीची घोषणा
भारताचा डावखुरा गोलंदाज झहीर खान गुरूवारी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणार आहे. इंडियन प्रिमिअर लीगचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी घोषणा केली आहे.
Oct 15, 2015, 12:31 PM ISTजिंकल्यानंतरही पराभूत झाला कर्णधार धोनी!
भारतीय टीमचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली काल टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजयश्री मिळविला पण टीम इंडियात आजकाल सर्वकाही आलबेल असल्याचे दिसत नाही. याचे एक प्रत्यक्ष उदाहण मैदानात पाहायला मिळाले. भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य राहणे हे एकमेकांत मैदानाच भिडले आणि ताळमेळ नसल्याने कोहली रनआऊट झाला आणि त्याने पॅव्हेलिअनचा रस्ता पकडला.
Oct 15, 2015, 11:50 AM ISTअनेक जण नंग्या तलवारी घेऊन माझ्यासाठी उभे असतात : धोनी
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दुसऱ्या वन डे सामान्यात नाबाद ९२ धावा करून लय गवसलेल्या भारतीय कर्णधार महेंद्र सिंग धोनीने वनडे कर्णधारपदावरून...
Oct 15, 2015, 10:45 AM ISTद. आफ्रिकेवर भारताचा २२ रन्सनं विजय, धोनीच्या ९२ रन्सला मिळालं यश
इंदूरचं होळकर स्टेडियम टीम इंडियासाठी पुन्हा लकी ठरलंय. भारतान दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दुसरी वनडे मॅच २२ रन्सनी जिंकली. आजच्या विजयानंतर वनडे सीरिजमध्ये भारतानं १-१ अशी बरोबरी साधलीय.
Oct 14, 2015, 09:19 PM ISTटीम इंडिया-दक्षिण आफ्रिकेत इंदौरमध्ये आज रंगणार दुसरी वन-डे
इंदौरमध्ये आज रंगणार दुसरी वन-डे होत आहे. टीम इंडियासमोर कमबॅकचं आव्हान आहेच. तर विजयी लय कायम राखण्यासाठी आफ्रिका सज्ज आहे. त्यामुळे या वन-डेकडे लक्ष लागले आहे.
Oct 14, 2015, 08:40 AM IST