क्रिकेटपटू केदार जाधवचा सत्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2015, 09:59 AM ISTविराट आणि रवी भाईंमुळे जाणवलं माझी गरज आहे: हरभजन सिंह
जवळपास दोन वर्ष टीममधून बाहेर राहिल्यानंतर आतंरराष्ट्रीय टीममध्ये परतलेल्या हरभजन सिंहनं विराट कोहली आणि टीम संचालक रवी शास्त्रींची खूप स्तुती केलीय. या दोघांमुळे मला जाणवलं की, माझी टीमला गरज आहे, असं भज्जी म्हणाला.
Jul 21, 2015, 07:10 PM ISTस्कोअरकार्ड : दुसऱ्या टी-20मध्ये भारताचा 10 रन्सने पराभव
भारत वि. झिम्बाव्वे दुसरी टी-20 मॅच आज आहे. झिम्बाव्वेनं टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.
Jul 19, 2015, 04:21 PM ISTस्कोअरकार्ड : भारताचा झिम्बॉब्वेवर ५४ रन्सनं मात
भारत आणि झिम्बाव्बे यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज होत असून भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 17, 2015, 04:24 PM ISTवनडे सीरिज जिंकल्यानंतर आज भारत-झिम्बाव्वे पहिली टी-२० मॅच
भारत आणि झिम्बाब्वेमध्ये यांच्यामध्ये आज पहिली टी-२० मॅच खेळवण्यात येणार आहे. वन-डे सीरिजमध्ये यजमान झिम्बाब्वेचा सुपडा साफ केल्यानंतर आता अजिंक्य रहाणेची टीम टी-२० मध्येही बाजी मारण्यास सज्ज आहे.
Jul 17, 2015, 10:39 AM ISTईडीकडून क्रिकेट सट्टाबाजीबाबत छापा
Jul 14, 2015, 09:42 PM ISTअजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाकडे लक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2015, 01:51 PM ISTटी-२० मध्ये ८ हजार रन्स पूर्ण करणारा गेल पहिला फलंदाज
वेस्ट इंडिजचा स्फोटक सलामीवीर फलंदाज क्रिस गेल क्रिकेटचे सर्वात छोटे प्रारूप असलेल्या टी-२० क्रिकेटमध्ये ८००० रन्स पूर्ण करणार जगातील पहिला फलंदाज बनला आहे.
Jul 8, 2015, 07:47 PM ISTसचिन तेंडुलकरकडून 'दादा'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला ४३ वाढदिवस आहे, यानिमित्ताने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दादाला शुभेच्छा दिल्या आहेत. सौरव गांगुलीला सचिनसह अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या.
Jul 8, 2015, 04:34 PM ISTभारताची मिताली ठरली ५००० रन्स पूर्ण करणारी जगातील दुसरी खेळाडू
भारतीय क्रिकेट महिला टीमची कॅप्टन मिताली राज एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५००० रन्स पूर्ण करणारी जगातील दुसरी महिला क्रिकेटर ठरलीय.
Jul 7, 2015, 09:10 AM ISTझिम्बाब्वेसाठी मराठमोळ्या अजिंक्य राहणेकडे धुरा
झिम्बाव्बे दौऱ्यासाठी टीम इंडियाची धुरा मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे देण्यात आली आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ वन डे आणि २ टी-२० सामने खेळणार आहेत.
Jun 29, 2015, 01:29 PM ISTगोलंदाजांना 'पॉवर प्ले' वन डे होणार इंटरेस्टिंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2015, 01:04 PM IST'वन डे' क्रिकेटचं रुप पालटलं; नियमांत बदल
'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे'नं (ICC) बारबडोसमध्ये नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सभेत एक दिवसीय आंतराष्ट्रीय क्रिकेट नियमांमध्ये अनेक बदल केलेत. एन. श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखालील 'आयसीसी' कमिटीनं या प्रस्तावांना मंजुरी दिलीय.
Jun 27, 2015, 03:11 PM ISTटीम इंडियाचा बांग्लादेशवर शानदार विजय
टीम इंडियाचा बांग्लादेशवर शानदार विजय
Jun 24, 2015, 03:39 PM ISTधोनीच्या कर्णधारपद सोडण्याचा इच्छेचा माजी खेळाडूंनी केला विरोध
बांगलादेश विरूद्ध वन डे मालिका गमावल्यानंतर टीकेचा लक्ष्य ठरलेल्या कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने पद सोडण्याचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला माजी खेळाडूंनी विरोध केला आहे.
Jun 22, 2015, 07:07 PM IST