डंकन फ्लेचर यांच्याकडून अपेक्षाभंग... पदरी निराशा!
गॅरी कस्टर्न यांच्यानंतर डंकन फ्लेचर यांनी टीम इंडियाच्या कोचपदाची सूत्र हाती घेतली. फ्लेचर हे टीम इंडियाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवतील अशी अपेक्षा होती. मात्र, फ्लेचर यांना त्यात काही यश आलं नाही. डंकन फ्लेचर यांना कोच म्हणून आपली छाप सोडता आली नाही.
May 3, 2015, 10:32 PM ISTटीम इंडियाचे सर्वात यशस्वी कोच... गॅरी कस्टर्न!
गॅरी कस्टर्न हे टीम इंडियाचे सर्वाधिक यशस्वी कोच ठरले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने वर्ल्ड कपला गवसणी घातली. त्यांच्याच काळात टीम इंडियामध्ये अमूलाग्र बदल झाला. आपण जगातील कोणत्याही टीमला पराभूत करु शकतो आणि परदेशातही विजय साकारू शकतो हा आत्मविश्वास गुरु गॅरी यांनी टीम इंडियातील प्लेअर्समध्ये निर्माण केला.
May 3, 2015, 09:52 PM ISTरोहितचं जमलं रे जमलं!
May 3, 2015, 02:27 PM ISTपाहा अशी दिसते रोहितची रितिका!
May 3, 2015, 12:54 PM ISTटीम इंडिया हँडसम बॅचलर रोहित शर्मा एंगेज्ड!
टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन रोहित शर्मा एंगेज्ड झालाय. त्यानं ना हॉटेल बुक केलं ना कँडल लाइट डिनर... नाही एखाद्या बिचवर जावून तिला प्रपोज केलं. रोहितची स्टाइल जरा हटकेच...
May 3, 2015, 11:29 AM IST'वाढदिवसाच्यावेळी सचिन तेंडुलकरने सहा बॅले डान्सर आणल्या'
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबाबत आश्चर्यकारक खुलासा टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि व्यवस्थापक अजित वाडेकर यांनी केला आहे. वाढदिवसाच्यावेळी सचिन तेंडुलकरने सहा बॅले डान्सर आणल्या होत्या. मात्र, ही घटना आहे न्यूझीलंडमधील १९९४ची.
Apr 26, 2015, 12:47 PM ISTइंग्रजी येत नाही, पण करतो इंग्रजीत दमदार कॉमेंट्री
इंग्रजी येत नाही, पण करतो इंग्रजीत दमदार कॉमेंट्री
Apr 22, 2015, 01:51 PM ISTनवा विक्रम : अवघ्या १३८ चेंडूत तिहेरी शतक
क्रिकेटच्या दुनियेत नेहमी असं काहीतरी नवीन होत राहतं. जे अदभूत, अतुलनीय, अकल्पनीय असतं. लंडनमध्ये क्रिकेटच्या मैदानात असा विक्रम करण्यात आलाय, की तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
Apr 20, 2015, 11:54 AM ISTपाहा क्रिकेट कमेंन्ट्रीचा 'एकपात्री प्रयोग'
हा युवक हर्षा भोगले, रवी शास्त्री, इयान चॅपेल, सचिनचा यांचा 'एकपात्री कमेन्ट्री' प्रयोग करतो, हा कमेन्ट्री प्रयोग पाहून तुम्ही देखिल आश्चर्यचकीत व्हाल, पाहा हर्षा भोगले, रवी शास्त्री, इयान चॅपेल, सचिनचा 'एकपात्री कमेन्ट्री' प्रयोग
Apr 19, 2015, 03:45 PM ISTइंग्रजी येत नाही, पण करतो इंग्रजीत दमदार कॉमेंट्री
राजस्थानात राबू खान नावाचा व्यक्ती आपल्या क्रिकेट कॉमेंट्रीनं मोठ मोठे कॉमेंट्रेटर यांनाही मागे टाकू शकतो. पण प्रत्यक्षात राबू खान एक अशिक्षित व्यक्ती आहे. जो कधीही शाळेत गेला नाही.
Apr 18, 2015, 04:17 PM ISTक्रिकेट खेळाडूंच्या हॉटेलवर चिअरलीडर्स, बीसीसीआयची बंदी
इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) जेव्हापासून सुरु झाली आहे तेव्हापासून चिअरलीडर्स यांची भूमिका खास ठरली. आयपीएल सीजनच्या सुरुवातीपासून चिअरलीडर्स जल्लोष करताना दिसत होत्या. त्यांच्या कपड्यांवरुन वादळ उठल्यानंतर त्यांना पूर्ण कपडे परीधान करण्यास भाग पाडण्यात आले. आता तर त्यांना ज्या हॉटेलमध्ये खेळाडू असतील त्या ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी बीसीसीआयने घातली आहे.
Apr 16, 2015, 03:04 PM ISTदेशासाठी खेळणाऱ्या अंपग खेळाडूंची व्यथा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2015, 11:00 AM ISTक्रिकेटर बनण्यासाठी चक्क मागितली तरुणाने खंडणी
एकाद्या चित्रपटात शोभावा तसा खंडणीचा प्रकार ठाण्यात घडलाय. मोठा क्रिकेटर बनण्यासाठी एका तरुणानं खंडणी मागितली.
Apr 10, 2015, 03:01 PM ISTआश्चर्य! जेव्हा गंभीरच्या बॅटचे झाले दोन तुकडे
इंडियन प्रिमियर लीगच्या आठव्या सिझनच्या पहिल्या मॅचमध्ये एक घटना घडली आणि सगळीकडे हशा पिकला. गौतम गंभीरची बॅट खेळता खेळता अचानक मधून तुटली. मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये केकेआरसोबत ही आश्चर्यकारक घटना घडली.
Apr 9, 2015, 10:34 AM IST