क्रिकेट

धोनीच्या प्लानने मोठ्या संघाचे रिपोर्ट कार्ड बिघडविले - युवराज सिंग

भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग याने कर्णधार महेंद्रसिंग यांच्या नेतृत्त्वाची प्रशंसा केली आहे. वर्ल्ड कपमध्ये ज्या पद्धतीने टीम इंडिया खेळत आहे, त्यातून असे स्पष्ट होते की भारत आपला खिताब वाचविण्यात नक्कीच यशस्वी होणार असल्याची आशा युवीने व्यक्त केली आहे. 

Mar 16, 2015, 07:39 PM IST

आम्ही वर्ल्ड कप जिंकू शकतो : मिसबाह

आयर्लंडला अंतीम साखळी सामन्यात नमवून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलेल्या पाकिस्तान टीमचा कर्णधार मिसबाह उल हक यांचा विश्वास आता वाढला आहे. या विजयामुळे आपण आता दुसऱ्या वर्ल्ड कप जिंकण्यात यशस्वी होऊ असाही दावा त्यांने केला आहे. 

Mar 16, 2015, 05:16 PM IST

रोहितच्या फॉर्मचं रन्ससोबत काही घेणं-देणं नाही- धोनी

टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी रोहित शर्माच्या फॉर्मवर फारसा चिंतीत नाहीय आणि त्यानं सांगितलं की, तो किती रन्स करतोय याशिवाय किती दमदार बॅटिंग करतोय, हे पाहणं गरजेचं आहे.

Mar 16, 2015, 12:50 PM IST

... तर भारत-पाकिस्तान होईल सेमीफायनल!

 पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजच्या विजयानंतरच वर्ल्डकप २०१५च्या क्वार्टर फायनलचं चित्र पूर्णपणे स्पष्ट झालंय. भारताची क्वार्टर फायनल बांग्लादेशसोबत आहे आणि भारतासाठी ही वाटचाल सोपी असेलय मात्र जर ऑस्ट्रेलियाला हरवून पाकिस्ताननं सेमीफायनल गाठली तर भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकू शकतात...

Mar 16, 2015, 10:34 AM IST

मुहूर्त ठरला: पुढील महिन्यात सुरेश रैनाचं लग्न!

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू सुरेश रैना वर्ल्डकपनंतर लग्नबंधनात अडकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरेश रैनाच्या आईनं त्याचं लग्न ठरवलंय. त्याचं लग्न आईच्या मैत्रिणीच्या मुलीसोबत होणार असल्याचं कळतंय.

Mar 15, 2015, 11:12 AM IST

शिखर धवन ट्‌विटरवर सर्वाधिक लोकप्रिय

टीम इंडियाचा डावखुरा आघाडीचा फलंदाज शिखर धवन हा सोशल मीडियावरील ट्‌विटरवर सर्वाधिक लोकप्रिय झालाय. शिखरने वर्ल्डकपमध्ये दोन शतके झळकावली आहेत.

Mar 12, 2015, 04:27 PM IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट कॅच १०

आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतातील १० बेस्ट कॅच जे तु्म्ही यापूर्वी पाहिले असतील किंवा नसतील, त्यापैकी अनेक झेल हे आजही पाहण्यासारखे आहेत.

Mar 10, 2015, 01:50 PM IST

भारताला सेमी फायनलचा 'मौका मौका'

बांगलादेशने इंग्लडला नमवून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. आता त्यांचा सामना क्वार्टर फायनलमध्ये भारताशी होण्याची शक्यता आहे. 

Mar 9, 2015, 05:48 PM IST

आयर्लंडला नमविल्यास भारत करणार वर्ल्ड रेकॉर्ड

 वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर असलेली टीम इंडिया आत्मविश्वासासह उद्या आयर्लंडला नमवून एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे. 

Mar 9, 2015, 01:50 PM IST

स्कोअरकार्ड : पाकिस्तानची द. आफ्रिकेवर २९ रन्सनं मात

स्कोअरकार्ड : पाकिस्ताननं द. आफ्रिकेवर २९ रन्सनं मात

Mar 7, 2015, 09:32 AM IST

भारताचा सलग चौथा विजय, वेस्ट इंडिजवर ४ विकेटने मात

भारताने सलग चार विजय संपादन केल्याने क्वार्टर फाइनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाच्या बॉलरने भेदक मारा केल्याने वेस्ट इंडिज टीकाव लागू शकला नाही. वेस्ट इंडिजचा डाव १८२ रन्सवर आटोपला. 

Mar 6, 2015, 09:09 PM IST

पर्थमध्ये क्रिकेट फॅन्स रंगात निघाले न्हाऊन

पर्थमध्ये क्रिकेट फॅन्स रंगात निघाले न्हाऊन

Mar 6, 2015, 09:45 AM IST

मुंबईकर रोहित शर्मासोबतची 'ती' कोण?

पर्थमध्ये टीम इंडियाची वेस्ट इंडिजविरुद्धची मॅच उद्या ६ मार्चला होळीला आहे. यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू प्रॅक्टीससोबतच थोडा वेळ काढून शहरात फिरण्याचा आस्वाद घेत आहेत. मात्र फिरतांना रोहित शर्मा नेहमी एका मुलीसोबत दिसतो. कोण आहे ही तरूणी?

Mar 5, 2015, 04:31 PM IST

ऑस्ट्रलियाने तोडले वर्ल्ड कपमध्ये दोन भारतीय रेकॉर्ड

 ऑस्ट्रेलियाने आज झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानला क्रिकेटचा धडा शिकवून वर्ल्ड कपमध्ये एका इनिंगमध्ये सर्वाधिक रन्स आणि सर्वाधिक अंतराने विजयाचे दोन भारतीय रेकॉर्ड तोडले आहे. 

Mar 4, 2015, 09:14 PM IST

LIVE स्कोअरकार्ड : आयर्लंड Vs साऊथ आफ्रिका

LIVE स्कोअरकार्ड : आयर्लंड Vs साऊथ आफ्रिका

Mar 3, 2015, 09:23 AM IST