क्रिकेट

वेस्टइंडिजने चारली पाकिस्तानला धूळ

भारताकडून सपाटून मार बसलेल्या पाकिस्तान संघाला पुन्हा एकदा दणका मिळाला आहे. आयर्लंडकडून पराभव स्वीकाराव्या लागलेल्या वेस्ट इंडिजने शनिवारी पाकिस्तानला धूळ चारत १५० रन्सने दणदणीत विजय मिळविला.

Feb 21, 2015, 11:40 AM IST

स्कोअरकार्ड : वेस्ट इंडिज VS पाकिस्तान (दहावी वन-डे)

 वेस्ट इंडिज VS  पाकिस्तान (दहावी वन-डे) यांच्यात सामना सुरु आहे.

Feb 21, 2015, 06:58 AM IST

वर्ल्ड कप : भारत-द.आफ्रिका लढतीबद्दल जॉन्टीची भविष्यवाणी

भारताने वर्ल्ड कप अभियानाची सुरूवात पाकिस्तानला नमवून केली असली तरी रविवारी होणाऱ्या सामन्यात द. आफ्रिका भारताला पराभूत करेल असे भाकीत द. आफ्रिकेचा क्षेत्ररक्षक जॉन्टी रोड्सने व्यक्त केले आहे. 

Feb 20, 2015, 04:41 PM IST

वर्ल्ड कप २०१५: मोहम्मद शमीचे झाली डोप टेस्ट

 टीम इंडियाचा तेज गोलंदाज मोहम्मद शमी याचे डोप टेस्टिंग करण्यात आले. त्याचे डोप टेस्टिंग ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये करण्यात आले आहे. 

Feb 20, 2015, 02:17 PM IST

भारत-पाक क्रिकेटच्या फॅन्सनं रचला रेकॉर्ड

भारत-पाक क्रिकेटच्या फॅन्सनं रचला रेकॉर्ड 

Feb 19, 2015, 09:42 AM IST

सचिननंतर या पठ्ठ्यानं तोडलाय आयपीएलचाही रेकॉर्ड!

आयपीएल 2015 च्या लिलावात युवराज सिंहनं पुन्हा एकदा कमाईचा नवा रेकॉर्ड बनवलाय. पण, याच दरम्यान आणखी एका खेळाडूनं एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. 

Feb 18, 2015, 05:46 PM IST

'क्रिकेट फॅन्स'च्या हृदयाला भिडणारा हा व्हिडिओ!

इतर कोणत्याही खेळाला लाभले नसतील तेवढे फॅन क्रिकेट जगताला लाभलेत. क्रिकेट फॅनच्या याच पॅशनल सलाम... 

Feb 18, 2015, 01:22 PM IST

"भारतीय मुस्लिम पहिल्यांदा भारतीय आहे, मग मुस्लिम"

अमरोहा जिल्ह्यातील सहसपूरमधील अलीनगर गावात, तीन खोल्यांमध्ये बसलेले मोहम्मद शमीचे वडिला मोहंम्मद तौसिफ, सामन्यातला तो क्षण अजूनही विसरत नाहीत.

Feb 17, 2015, 10:35 PM IST

अनुष्का शर्मानं पहिल्यांदा विराटसोबतच्या नात्याची दिली कबुली

 सध्याचं सर्वाधिक चर्चेत असलेलं कपल म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. एकत्र फिरत असले तरी आतापर्यंत त्यांनी आपल्या नात्याबद्दल जाहीर केलं नव्हतं. पण नुकतंच पहिल्यांदा अभिनेत्री अनुष्का शर्मानं आपण विराट कोहलीला डेट करत असल्याचं कबुल केलंय. 

Feb 17, 2015, 03:49 PM IST

आयपीएल : युवराज सिंग महागडा खेळाडू, १६ कोटींना खरेदी

इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या(आयपीएल) आठव्या हंगामासाठी बंगळुरूमध्ये आज ३४४ खेळाडूंचा लिलाव सुरू आहे. या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला तो अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग. त्याच्यावर १६ कोटींची बोली लागली. दिल्लीने १६ कोटी रुपये मोजून युवीला खरेदी केले.

Feb 16, 2015, 12:52 PM IST

स्कोअरकार्ड : वेस्ट इंडिज Vs आयर्लंड (वर्ल्डकप २०१५)

वर्ल्डकप २०१५ -  आयर्लंडने वेस्ट इंडिजला धूळ चारली  

 

Feb 16, 2015, 08:48 AM IST

वर्ल्डकप : भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट युद्ध

टीम इंडाया आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट युद्ध पाहायला मिळणार आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाचे रविवारच्या लढतीकडे लक्ष लागले आहे. वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिलाच सामना हा पाकविरोधात होत आहे. दरम्यान, महत्त्वाच्या सामन्यांमध्ये येणारे दडपण हाताळण्यासाठी आमचे खेळाडू सज्ज आहेत, असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सांगितले. 

Feb 14, 2015, 10:35 PM IST