कोहली, धोनीचे रँकिंग घसरले, शमीला १४ स्थानांचा फायदा
विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोनी यांची फलंदाजांच्या आयसीसी वन डे रॅकिंगमध्ये घसरण झाली आहे. विराट कोहली चौथ्या आणि महेंद्रसिंग धोनी १० स्थानावर खाली आहे. शिखर धवनने आपले सातवे स्थान कायम राखले आहे.
Mar 2, 2015, 04:23 PM ISTक्रिकेट विश्वातील हे क्षण तुम्हाला पोटधरून हसवतील
क्रिकेट विश्वातील या घडामोडी तुम्हाला पोटधरून हसवतील, अगदी कधी ग्राऊंडवर उंदीर येतो, तर कधी डुक्करही पोहोचतं. विकेट किपर किरमानी कसा कॅच घेतो, कशा पद्धतीने बॅटसमन आऊट होतात, कसे वाचतात. पाहा या व्हिडीओत
Mar 2, 2015, 04:15 PM ISTक्रिकेटचा नाद खुळा
नव्वदच्या दशकातील एका चित्रपटातील हे दृश्य आहे, या दृश्यात क्रिकेटच्या फीवरविषयी २० वर्षांपूर्वी काय मत होतं, ते व्यक्त झालंय, पाहा हा तरूण काय म्हणतोय.
Mar 2, 2015, 04:05 PM ISTटीम इंडियासाठी आजची मॅच सोपी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 28, 2015, 09:34 AM ISTवर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया vs युएई सामना
वर्ल्ड कपमध्ये दोन कठीण पेपर सोडवल्यानंतर टीम इंडियाला आता युएई हा अतिशय सोपा पेपर सोडवावा लागणार आहे. महेंद्रसिंग धोनीची टीम इंडिया या मॅचमध्ये हॉट फेव्हिरट असेल. त्यामुळे दुबळ्या युएईविरुद्ध काही बदलही टीम इंडियामध्ये अपेक्षित आहेत.
Feb 28, 2015, 09:09 AM ISTधोनीने प्रॅक्टीस करताना फोटो पत्रकारासोबत केली मस्करी
महेंद्र सिंह धोनी इतक्या आजाणपणे मस्करी करतो की कोणाला माहीतही होत नाही की तो मस्करी करतो आहे. याचा अनुभव एका फोटो पत्रकाराला आला. टीम इंडिया सराव करताना बाउंड्रीजवळ धोनी पॅड बांधत होता. त्यावेळी एक सीनिअर फोटो पत्रकाराने त्याला म्हटले, 'माही, तू पहिल्यासारखा माही राहिला नाही जसा तू २००४-०५मध्ये होता. त्यावेळी तू चांगला पोज देत होता.
Feb 27, 2015, 08:08 PM ISTगेलनंतर व्हिलिअर्सचे तुफानी बॅटींग, ६६ बॉलमध्ये दीडशतक
वर्ल्डकपमध्ये पुन्हा एकादा क्रिकेट मैदानात रन्सचा पाऊस पाडला तो दक्षिण आफ्रिकेच्या एबी व्हिलिअर्सचे तुफानी बॅटींगने. त्यांने केवळ ६६ बॉलमध्ये १६२ रन्स ठोकल्यात.
Feb 27, 2015, 01:19 PM ISTक्रिकेट जगतात चर्चा भारतीय फिल्डिंगची!
क्रिकेट जगतात चर्चा भारतीय फिल्डिंगची!
Feb 26, 2015, 07:13 PM ISTदिलशान-संगकारानं धमाकेदार बॅटिंगने तोडले अनेक रेकॉर्ड्स
श्रीलंकन टीम अफगाणिस्तानविरुद्ध मिळवलेल्या विजयाचा मोमेंटम कायम राखत आज बांग्लादेशविरुद्ध अगदी वेगळा खेळ दाखवला. श्रीलंकेच्या टीमनं आज दमदार खेळी करत अनेक रेकॉर्ड्स मोडलेत. बांग्लादेशसमोर ३३३ रन्सचं टार्गेट अवघ्या तीन खेळाडूंनी ठेवलं.
Feb 26, 2015, 04:23 PM ISTअफगाणिस्तानचा स्कॉटलँडवर रोमहर्षक विजय, मॅचच्या ५ खास बाबी
वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्ताननं स्कॉटलंडचा १ विकेट राखून पराभव केला. स्कॉटलंडचं २११ रन्सचं लक्ष्य अफगाणिस्ताननं ४९.२ ओव्हरमध्ये ९ विकेट गमावून गाठलं.
Feb 26, 2015, 03:17 PM ISTस्कोअरकार्ड : बांग्लादेश Vs श्रीलंका (वर्ल्डकप २०१५)
मेलबर्न: श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश ही मॅच मेलबर्नच्या क्रिकेट ग्राऊंडवर सुरू झालीय.
Feb 26, 2015, 09:12 AM IST
मुंबईचा ४४ रन्समध्ये खुर्दा, इज्जत घालवली राव
मुंबईचा संघ म्हटले की त्यांच्या विरुद्ध खेळणाऱ्या संघाला धडकी बसते. मात्र, या मुंबई रणजी संघाला बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर स्वत:ची इज्जत राखण्यास अपयश आलेय. केवळ ४४ रन्समध्ये अख्खा संघ गारद झाला. ही कमाल करुन दाखवली ती कर्नाटक संघाने.
Feb 26, 2015, 08:34 AM ISTवर्ल्ड कप : 'डमी कॅच' पासून 'फिल्डिंग मॅच'पर्यंत टीम इंडियाचा आगळा सराव
टीम इंडियाने सरावाचा कंटाळवाण्या प्रकारांना पूर्णविराम देत ७५ मिनिटांचा एक आगळा वेगळा सराव केले. टीम इंडियातील सदस्यांनी या नव्या सरावाचा आनंदही घेतला. असे नाही की सरावाच्या पद्धतीत बदल करण्यात आला पण त्यात काही बदल करून त्याला अधिक इंटरेस्टिंग बनविण्यात आले.
Feb 25, 2015, 05:58 PM ISTभारतीय संघात कोहलीच्या टक्करचं कोणी नाही - बॅरी रिचर्ड्सच्या
विराट कोहलीला टक्कर देऊ शकेल असा कोणीही भारतीय संघात नाही, पण त्याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची उंची गाठायला त्याला अजून बराच लांब प्रवास करावा लागणार असल्याचे मत दक्षिण आफ्रिकेचे महान फलंदाज बॅरी रिचर्ड्स यांनी व्यक्त केले आहे.
Feb 24, 2015, 07:56 PM ISTदक्षिण आफ्रिकेविरोधातही टीम इंडियाचा 'मौके पे चौका'
आतापर्यंतच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या भारताची गाठ पडणार आहे ती बलाढ्य दक्षिण आफ्रिकेशी. भारताने आफ्रिकेबरोबर एकही सामना जिंकलेला नाही. त्यामुळे आज टीम इंडियाची कसोटी असणार आहे.
Feb 22, 2015, 08:33 AM IST