क्रिकेट

'धोनीचा निर्णय सर्वांसाठी धक्का देणारा'

टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कूलच्या निवृत्तीवर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटलंय,  महेंद्रसिंह धोनीचा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय सर्वांसाठीच धक्का देणारा होता. त्याच्या या निर्णयाची आम्हाला कल्पनाही नव्हती.

Jan 5, 2015, 12:24 PM IST

'धोनीची उणीव भरून काढणे सोपं नाही'

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने निवृत्ती घेतल्याने, याची उणीव भरुन काढणे कठीण जाईल, असं ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू मायकेल क्‍लार्कने म्हटलंय.

Jan 4, 2015, 04:54 PM IST

संगकाराचा कसोटी क्रिकेटमध्ये १२ हजार धावांचा विक्रम

न्यूझीलंडमध्ये श्रीलंकेच्या कुमार संगकारानं आपल्या शिरपेचात आणखी एक विक्रम केला आहे. कुमार संगकारानं कसोटी क्रिकेटमध्ये १२  हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम केलाय.

Jan 4, 2015, 03:28 PM IST

तिसरी टेस्ट ड्रॉ, पण भारतानं सीरिज गमावली

ऑस्ट्रेलियाच्या ३८४ रन्सचा आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं पाचव्या दिवसाअखेर अवघ्या १७४ धावा केल्यानं ही टेस्ट अनिर्णीत राहिलीय. त्याचबरोबर भारतानं चार सामन्यांची टेस्ट सीरिज गमावल्यानं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलियाकडे आहे. 

Dec 30, 2014, 01:44 PM IST

फिरकीपटू प्रज्ञान ओझाची गोलंदाजी शैली सदोष, स्पर्धात्मक क्रिकेटमधून बाद

पाकिस्तानी गोलंदाजांपाठोपाठ आता एका भारतीय गोलंदाजाची शैलीही सदोष असल्याचं समोर आलं आहे. भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझावर सदोष गोलंदाजी शैलीमुळं बीसीसीआयनं बंदी घातली आहे.

Dec 28, 2014, 12:11 PM IST

करंट लागून क्रिकेट खेळाडूचा मृत्यू

क्रिकेट खेळताना करंट लागून एका १४ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना मध्य प्रदेशच्या हरदा येथील मदिना कॉलनीत झाले आहे. 

Dec 26, 2014, 04:43 PM IST

विराटनं सुरा काढला आणि शिखरला खुपसला - धोनी

ब्रिस्बेन टेस्टनंतर क्रिकेटर्सच्या ड्रेसिंग रुममधल्या वातावरणात तणाव असल्याचं पहिल्यांदा जाहीर केलं ते महेंद्र सिंग धोनीनंच... पण, आज मात्र या भारतीय कॅप्टननं सगळ्याच गोष्टी मजेशीर अंदाजात उडवून लावल्या... आपल्याला वाट्टेल तशा स्टोरिज बनवणाऱ्या आणि मीडियाला देणाऱ्या खेळाडुंनाही त्यानं आपल्याच अंदाजात फैलावर घेतलं. 

Dec 25, 2014, 03:43 PM IST

सचिन दुसऱ्यांदा वर्ल्डकपचा ब्रँड ऍम्बेसिडर

सचिन दुसऱ्यांदा वर्ल्डकपचा ब्रँड ऍम्बेसिडर

Dec 22, 2014, 10:51 PM IST

बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंच्या यादीत युवी, गंभीरला डच्चू

बीसीसीआयने करारबद्ध केलेल्या यादीत युवराज सिंह आणि गौतम गंभीर यांना डच्चू देण्यात आला आहे. 

Dec 22, 2014, 08:20 PM IST

सचिन दुसऱ्यांदा वर्ल्डकपचा ब्रँड ऍम्बेसिडर

आयसीसीकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला  ब्रँड ऍम्बेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. वर्ल्डकपसाठी सचिन तेंडुलकरची ही नियुक्ती असल्याचं बोललं जात आहे. सचिनची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपसाठी ब्रँड ऍम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. 

Dec 22, 2014, 07:25 PM IST

ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेट टीमची सुरक्षा वाढविली

सिडनी शहरात एका कॅफेमध्ये बंदूकधारी व्यक्तीकडून काही नागरिकांना ओलिस ठेवल्याची घटना घडल्यानंतर, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Dec 15, 2014, 12:35 PM IST

क्रिकेट खेळताना आणखी एकाचा मृत्यू

दोहामध्ये एका 32 वर्षीय भारतीय व्यक्तीचा क्रिकेट खेळताना हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मुंबईत स्थानिक सामन्यात मैदानावरच क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडली आहे.

Dec 14, 2014, 06:46 PM IST

कतारमध्ये क्रिकेट खेळतांना भारतीयाचा मृत्यू

एका ३२ वर्षीय भारतीयाचा आपल्या लग्नाच्या वाढदिवशीच क्रिकेट खेळतांना हृदय विकासाचा झटका आल्यानं मृत्यू झाला. 

Dec 14, 2014, 03:02 PM IST