क्रिकेट

स्पॉट फिक्सिंगमुळं क्रिकेटचं अस्तित्व धोक्यात - सुप्रीम कोर्ट

क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ असून तो खेळाडू वृत्तीनंच खेळला गेला पाहिजे, पण तुम्ही फिक्सिंगसारख्या प्रकारांना पाठिशी घालून क्रिकेटलाच संपवत आहात अशा शब्दांत सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयची कानउघडणी केली आहे. 

Nov 24, 2014, 04:14 PM IST

जेव्हा अंडरविअरमध्ये टिशूपेपर लावून खेळला सचिन!

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं आपल्या करिअरमध्ये अनेक चढउतार पाहिलेत. एकदा पोट खराब असल्याकारणानं सचिन अंडरविअरमध्ये टिशूपेपर लावून मैदानात उतरला होता. २००३मध्ये वर्ल्डकपच्या सुपर-६ अंतर्गत १० मार्च २००३ला श्रीलंकेविरोधात जोहान्सबर्गच्या वाँडर्स मैदानात खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये सचिननं हे केलं होतं. 

Nov 23, 2014, 06:24 PM IST

व्हिडिओ : किस्से क्रिकेटचे... हसून हसून पोट दुखेल!

क्रिकेटर्सना रेकॉर्ड बनविण्याचं जणू वेडचं लागलंय. नुकतंच रोहित शर्मानं आपल्या वन डे मॅचमध्ये २६४ रन्स ठोकून एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. 

Nov 22, 2014, 10:33 PM IST

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना

 टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौ-यावर रवाना झालीय. ब्रिस्बेनमध्ये 4 डिसेंबरपासून पहिला टेस्ट सामना होत आहे. त्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया काल रवाना झाली.

Nov 22, 2014, 10:31 AM IST

सेहवाग, गंभीरची भारतासाठी पुन्हा खेळता येण्याची शक्यता धुसर

वाढत चाललेलं वय अन् सुमार फॉर्म लक्षात घेता वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या एकेकाळच्या भारताच्या स्टार क्रिकेटपटूंनी देवधर करंडकामधून माघार घेतली आहे. 

Nov 20, 2014, 10:55 AM IST

महिलेसोबत पकडला गेला होता क्रिकेटर

पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटसंबंधी एक मोठी बातमी.... टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार २०१०मध्ये टीम इंडियाचा एक क्रिकेटर आपल्या रूममध्ये नाही तर एका महिलेसोबत दुसऱ्या रूममध्ये सापडला होता.

Nov 19, 2014, 05:19 PM IST

भारताकडून पहिल्यांदाच श्रीलंकेला ‘विराट’वॉश!

नियमित कणर्धार महेंद्रसिंग धोनीचे आपणच खरे वारसदार असल्याचं सिध्द करत विराट कोहलीनं आपल्या नेतृत्त्वाखाली श्रीलंका संघाला वनडे मालिकेत ‘विराट’ वॉश दिला. पाच सामन्यांची ही मालिका भारतानं ५-० अशी जिंकली. रविवारी झालेल्या पाचव्या वन-डे सामन्यात श्रीलंकेचा ३ गडी आणि ८ चेंडू राखून पराभव केला. 

Nov 17, 2014, 07:59 AM IST

स्कोअरकार्ड: भारत विरुद्ध श्रीलंका (पाचवी वनडे)

भारत विरुद्ध श्रीलंका अखेरची पाचवी वनडे मॅच रांचीत सुरू झालीय.श्रीलंकेनं टॉस जिंकूनश्रीलंकेचा प्रथम फंलदाजीचा निर्णय, केदार जाधवचे आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण, सुरेश रैनाच्या जागी जाधवचा भारतीय संघात समावेश. 

Nov 16, 2014, 01:35 PM IST

रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, दुसरे शानदार द्विशतक

रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, दुसरे शानदार द्विशतक

Nov 14, 2014, 08:46 AM IST

रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, दुसरे शानदार द्विशतक

 भारताच्या रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात तडाकेबाज द्विशतक झळकावले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन द्विशतके करणारा रोहित जगात एकमेव फलंदाज ठरलाय. त्याने २६४ रन्स ठोकल्यात.

Nov 13, 2014, 05:56 PM IST

भारत विरुद्ध श्रीलंका २०१४

भारत विरुद्ध श्रीलंका २०१४

Nov 6, 2014, 04:12 PM IST

भारतचा सलग दुसरा श्रीलंकेवर विजय (दुसरी वनडे, स्कोअरकार्ड )

भारतानं दुस-या वन डे सामन्यातही श्रीलंकेचा दणदणीत पराभव केलाय.  अहमदाबादमध्ये झालेल्या सामन्यात भारतानं 6 विकेट्सनं विजय मिळवलाय. मालिकेत टीम इंडीयानं 0 -2 ने आघाडी घेतलीये.भारतासमोर 275 धावांचं टार्गेट होतं.  अंबाती रायडूनं दमदार शतक झळकावलं. अंबातीचं हे वन डे करीअरमधलं पहिलं शतक आहे. शिखर धवननं 79 तर विराट कोहलीनं 49 धावा केल्या. तिसरी वन डे 9 नोव्हेंबरला हैदराबादमध्ये होणार आहे. 

Nov 6, 2014, 01:16 PM IST