क्रिकेट

चमचमतं क्रिकेट करिअर सोडून त्या दोघांनी निवडली आर्मी

क्रिकेटच्या मैदानात त्यांच्यासाठी पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही होती. एक चमचमतं करिअर त्यांच्यासमोर असतांना त्या दोन भावांनी मात्र क्रिकेटचा ड्रेस उतरवून देशसेवा करण्यासाठी आर्मीचा पोशाख चढवला.    

Aug 2, 2014, 08:50 PM IST

जॅक कॅलिसचा क्रिकेटला अलविदा...

क्रिकेट जगतातील महान खेळाडू म्हणून ओळखला जाणाऱ्या जॅक कॅलिसनं क्रिकेटला अलविदा केलाय. साऊथ आफ्रिकेचा खेळाडू असलेला जॅक आता क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारामध्ये खेळताना दिसणार नाही. 

Jul 30, 2014, 08:22 PM IST

टीम इंडिया इंग्लिश टीमचं नाक कापणार?

भारत वि. इंग्लंड तिसऱ्या टेस्टला साऊथहॅम्पटन इथं आजपासून सुरूवात होणार आहे. लॉर्स्द टेस्टवर 28 वर्षांनी ऐतिहासिक विजय मिळवणारी भारतीय टीम सीरिजमधील इंग्लंडविरूद्धची आघाडी 2-0 नं वाढवण्यास उत्सुक असेल. तर दुसरीकडे घरचा आहेर मिळालेली इंग्लिश टीम आपलं नाक वाचवण्यासाठी नव्या प्लानिंगसह मैदानात उतरणार आहे.

Jul 27, 2014, 08:49 AM IST

धोनीचा आणखी एक धमाका, मेसी-रोनाल्डोला टाकलं मागे

 ज्याच्या नेतृत्वात भारतानं क्रिकेटच्या पंढरीत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. त्या कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीनं फुटबॉलचे सर्वात नामवंत खेळाडू लियोनेल मेसी आणि क्रिश्चियानो रोनाल्डोला मागे टाकलंय. फोर्ब्सनं आपल्या यादीत धोनीला जगातील सर्वात व्हॅल्यूबल खेळाडू म्हटलंय. टेनिस स्टार रॉजर फेडरल आणि गोल्फर टायगर वुड्स या यादीत अव्वल क्रमांकावर आहे.

Jul 24, 2014, 03:26 PM IST

सचिन तू सुद्धा... २ वर्षात फक्त ३ वेळा राज्यसभेत

क्रिकेटच्या मैदानात विश्वविक्रमांचं शिखर गाठणारा सचिन तेंडुलकर हा मैदानात शिस्त आणि वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध असला तरी राजकारणाच्या मैदानात सचिन तेंडुलकरची कामगिरी काहीशी निराशाजनकच ठरली आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यसभेत नामनिर्देशीत सदस्य म्हणून गेलेल्या सचिननं आत्तापर्यंत फक्त तीन वेळाच राज्यसभेत कामकाजासाठी हजेरी लावली आहे.

Jul 21, 2014, 04:33 PM IST

हे काय अनुष्का… आता शून्यावर बोल्ड झाला विराट!

भारत-इंग्लंड टेस्ट मॅच सीरिजमध्ये एकीकडे विराट कोहलीची कमाल दिसत नाहीय तर दुसरीकडे आपली गर्लफ्रेंड अभिनेत्री अनुष्का शर्मासह विराट सध्या खूप चर्चेत आहे. 

Jul 20, 2014, 06:12 PM IST

विराट कोहलीवर अनुष्काची नजर, इंग्लड दौऱ्यात साथ-साथ

भारतीय धडाकेबाज फलंदाज विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या प्रेमाची चर्चा जोरदार आहे. आता तर अनुष्का इंग्लड दौऱ्यावर विराट सोबत आहे. विराटच्या या गर्लफ्रेण्डला बीसीसीआयने चक्क सोबत घेऊन जाण्याची परवानगी दिली आहे म्हणे.

Jul 19, 2014, 02:03 PM IST

स्कोअरकार्ड - भारत वि. इंग्लड

स्कोअरकार्ड - भारत वि. इंग्लड (दुसरी कसोटी)

Jul 17, 2014, 03:22 PM IST

रवींद्र जडेजाला शिवी दिल्याचा अॅंडरसनवर आरोप

 इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अॅंडरसन यांने भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाला शिवी देल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मान्य केला आहे.

Jul 16, 2014, 11:08 AM IST

आयसीसी वन-डे रँकिंगमध्ये कोहली दुसऱ्या स्थानावर

टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीचं वन-डे रँकिंगमध्ये दुसरं स्थान कायम आहे. कोहलीच्या बॅटची जादू क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये चालते. मात्र, गेल्या काही काळ्यात त्यानं आपल्या बॅटिंगनं वन-डे 

Jul 14, 2014, 09:04 AM IST