पहिल्याच वनडेत शिखर, अजिंक्यच्या सेंच्युरीनं भारताचा ‘विराट’ विजय
शिखर धवन (११३) आणि अजिंक्य रहाणे (१११) यांच्या दमदार सलामीनंतर ईशांत शर्मासह गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने आज, रविवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या लढतीत श्रीलंकेचा १६९ धावांनी पराभव केला आणि पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळविली.
Nov 3, 2014, 06:46 AM ISTस्कोअरकार्ड: भारत विरुद्ध श्रीलंका (पहिली वनडे)
भारत आणि श्रीलंकेमध्ये आजपासून वन-डे सीरिजला सुरुवात झालीय. कटकच्या बाराबत्ती स्टेडियमवर ही पहिली वन-डे सुरू झालीय. श्रीलंकेनं टॉस जिंकून पहिली बॉलिंग घेतलीय. महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत विराट कोहलीच्या कॅप्टन्सीची चांगली टेस्ट लागणार आहे.
Nov 2, 2014, 01:38 PM ISTआज भारत-श्रीलंका पहिली वन-डे
भारत आणि श्रीलंकेमध्ये आजपासून वन-डे सीरिजला सुरुवात होणार आहे. कटकच्या बाराबत्ती स्टेडियमवर ही पहिली वन-डे रंगेल. महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत विराट कोहलीच्या कॅप्टन्सीची चांगली टेस्ट लागणार आहे. आज दुपारी १.३० वाजता मॅचला सुरूवात होईल.
Nov 2, 2014, 10:04 AM ISTअर्धवट राहिलेली सीरिज भारतानं २-१नं जिंकली!
विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर भुवनेश्वर कुमार आणि अक्षर पटेल यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारतानं शुक्रवारी दिवस-रात्र खेळल्या गेलेल्या चौथ्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात विंडीजचा ५९ धावांनी पराभव करीत मालिका २-१ नं जिंकली. पाहुण्या संघानं मालिकेतून माघार घेतल्यामुळं पाचवा सामना आता रद्द झाला आहे.
Oct 18, 2014, 07:49 AM ISTलिएंडर पेस आणि त्याच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी
भारताचा ख्यातनाम टेनिसपटू लिएंडर पेसला एका माजी क्रिकेटपटूनं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पेसनं मुंबईतील वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Oct 17, 2014, 06:47 PM ISTसीरिज अर्धवट सोडून वेस्ट इंडिज टीम मायदेशी परतणार
भारत वि. वेस्ट इंडिजचा एकदिवसीय सामना रद्द होणार आहे. क्रिकेट बोर्ड आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूंमध्ये वेतनावरून वाद झाला असल्यानं हा सामना रद्द करण्यात आल्याची माहिती वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं दिलीय. याबाबतचं पत्रच वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं बीसीसीआयला लिहिलंय.
Oct 17, 2014, 05:25 PM ISTक्रिकेट जगतातला 'अप्रतिम' पण 'वादग्रस्त' 'स्विच कॅच'
क्रिकेटमध्ये एका नव्या वादाला तोंड फुटलंय, पाकिस्तानच्या फवाद आलमचा झेल स्टीव्ह स्मिथने अप्रतिम टीपला खरा, पण हा 'स्विच कॅच' एक नवा वाद घेऊन आला आहे. या 'स्विच कॅच' मुळे क्रिकेटचे खेळाडू आणि चाहत्यांच्या भावना दुखावतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
Oct 15, 2014, 11:53 AM ISTवेस्टइंडिज विरुद्धच्या दोन वनडे भारतीय टीमची घोषणा
भारतीय क्रिकेट नियाम मंडळ (बीसीसीआय)ने वेस्ट इंडिज विरुद्धच्या शेवटच्या दोन वन डे आणि टी-२० सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंडियन प्रीमियर लीग आणि चॅम्पियन लीनमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या डावखुरा गोलंदाज अक्षर पटेलला टीममध्ये स्थान देण्यात आले आहे.
Oct 14, 2014, 08:27 PM ISTहुड-हुडमुळे तिसरी वनडे रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2014, 09:30 AM ISTमॅक्सवेलची जादुई गोलंदाजी, पाकचा सुपडा साफ
ग्लेन मॅक्सवेलने शेवटचे षटक मेडन टाकून दोन विकेट घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या आणि शेवटच्या वन डे सामन्यात पाकिस्तानवर एक धावेने रोमांचक विजय मिळविला.
Oct 13, 2014, 05:27 PM ISTपहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव
भारत विरुद्ध वेस्टइंडीजदरम्यान पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागलाय. १२४ रन्सनं वेस्ट इंडीजनं टीम इंडियाचा पराभव केला. पाच वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये पहिली मॅच जिंकून इंडीज टीमनं १-०नं आघाडी घेतलीय.
Oct 9, 2014, 07:11 AM ISTभारत वि. वेस्ट इंडिज सामन्यांचे वेळापत्रक
भारत विरुद्ध वेस्टइंडिज सामन्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे
Oct 8, 2014, 03:05 PM ISTआज भारत-वेस्ट इंडिज पहिली वनडे, मॅच धोक्यात
कोची इथं आजपासून भारत-वेस्ट इंडिज पहिली वनडे मॅच होणार आहे. वनडे सीरिज सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच वेस्ट इंडीज संघातील खेळाडूंनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डानं करारात मानधनामध्ये कपात केल्याच्या निषेधार्थ वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी संपाचं अस्त्र उगारलंय. वेस्ट इंडीज क्रिकेटपटू संपावर गेल्यास या सीरिजवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.
Oct 8, 2014, 12:52 PM ISTमोदी, धोनी, पवार, राजकारण आणि क्रिकेट
नमस्कार,
मी बंड्या, अहो आज मी राजकारणाचे विविध रंग बघितले आहेत, क्रिकेट आणि राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, असंच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र आहे, राजकारणातल्या अनेक तज्ञांनी आपल्या शक्यता व्यक्त केल्या आहेत.
‘स्वच्छ भारत’साठी क्रिकेटच्या देवानं हाती घेतला झाडू!
स्वच्छता अभियानामध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर स्वतः सक्रीय झालाय. आज पहाटे 4:30 वाजता त्यानं आपल्या मित्रांसह हातात झाडू घेऊन साफसफाई केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला.
Oct 6, 2014, 08:24 AM IST