तडकाफडकीत कोचची नियुक्ती करू नये : धोनी
टीम इंडियाच्या खेळाडूंवर लक्ष देणारे अनेक व्यक्ती आहेत, आता भारतीय संघाच्या कोचचे पद अजूनही काही काळ रिक्त ठेवले तरी काही चिंता नाही, असे मत टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्र सिंग धोनीने व्यक्त केले आहे. तडकाफडकीने या पदावर व्यक्तीचे नियुक्ती करू नये असेही धोनी म्हटले आहे.
Jun 22, 2015, 03:25 PM ISTहे काय! विराटनं फ्री हिट बॉलवर असा डिफेंसिव्ह शॉट का खेळला?
बांग्लादेशविरुद्ध दुसऱ्या वनडे मॅच दरम्यान विराट कोहलीची जादू चालली नाही. कोहलीकडून या मॅचमध्ये खूप अपेक्षा होत्या पण, विराट पुन्हा फ्लॉप ठरला.
Jun 22, 2015, 03:04 PM ISTटीम इंडियाच्या सर्वात मोठ्या 'फॅन'वर ढाक्यात हल्ला, थोडक्यात बचावला
टीम इंडियाचा सर्वात मोठा फॅन समजला जाणाऱ्या सुधीर गौतमवर ढाक्यात हल्ला झाला, ज्यात तो थोडक्यात बचावलाय. सुधीर भारत-बांग्लादेश दरम्यानचा दुसरा एकदिवसीय सामना पाहायला चालला होता. याचवेळी त्याच्यावर दगडफेक झाली. सुधीरनं दोन पोलिसांच्या मदतीनं आपला जीव वाचवला.
Jun 22, 2015, 01:32 PM IST'बोर्ड म्हणेल तर कॅप्टनशीप सोडून देईल'- धोनी
बांगलादेशविरुद्धची वनडे सीरिज २-०नं गमावल्यानंतर भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीनं मोठं वक्तव्य केलं. धोनीनं सांगितलं, सीरिज गमावल्यानंतर बीसीसीआयला हवं असेल तर कॅप्टनशीपवरून काढू शकतं.
Jun 22, 2015, 07:25 AM ISTटीम इंडियावर नामुष्की, दुसऱ्या वनडेसोबतच भारतानं सीरिज गमावली
टीम इंडियावर बांग्लादेशला जावून नामुष्कीची वेळ आलीय. सलग दुसरी वनडे गमावत भारतानं ही सीरिजही गमावलीय. बांगलादेशनं भारतावर तब्बल सहा विकेट राखून मात केली. मुस्ताफिजूर रेहमान बांगलादेशच्या विजयाचा हिरो ठरला.
Jun 22, 2015, 06:49 AM ISTLIVE स्कोअरकार्ड : टीम इंडियाचा डाव अवघ्या २०० धावांवर गुंडाळला
पहिली वनडे गमवल्यानंतर आज मिरपूरमध्ये भारत-बांग्लादेश दुसरी वनडे सुरू झालीय. भारतानं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलाय.
Jun 21, 2015, 02:34 PM ISTभारत-बांग्लादेश दुसरी वनडे, बरोबरी साधण्याची भारताला संधी
बांग्लादेशविरुद्ध पहिली वनडे गमावल्यानंतर आज मीरपूरमध्ये दुसरी वनडे खेळली जाणार आहे. मालिका गमाविण्याचं दडपण असताना भारतीय संघ महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आज बांग्लादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वन-डेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या निर्धारानं उतरणार आहे.
Jun 21, 2015, 08:42 AM ISTस्कोअरकार्ड : बांग्लादेशन ७९ रन्सनं केला भारताचा पराभव
भारत आणि बांग्लादेशमध्ये आजपासून वन-डे मालिका सुरु झाली आहे. बांग्लादेशने याआधी पाकिस्तानला धूळ चारली होती. त्यामुळे भारतासाठी कडवी लढत असणार आहे.
Jun 18, 2015, 02:21 PM ISTभारत-बांग्लादेश पहिली वन-डे मिरपूर स्टेडियमवर रंगणार
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिली वन-डे मिरपूरच्या स्टेडियमवर रंगणार आहे. दुपारी १.३० वाजता वन-डेला सुरुवात होणार आहे. महेंद्रसिंग धोनी आणि मशरफे मोर्तझा परतल्यानं दोन्ही टीम्स फुल स्ट्रेंथनं मैदानात उतरतील.
Jun 18, 2015, 09:36 AM ISTव्हिडिओ: राहुल द्रविडची अशी जाहिरात जी आपण पाहिली नसेल
टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि इंडिया 'ए'चा कोच राहुल द्रविडला सर्व जण खूप शांत आणि लाजाळू स्वभावाचा मानतो. मात्र राहुलची एक जुनी जाहिरात पाहून आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
Jun 17, 2015, 07:53 PM ISTक्रिकेटसाठी पाटील यांच्या पाठिशी, राजकारण नाही- उद्धव ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2015, 06:25 PM ISTमुंबई क्रिकेट असोशिएशनची आज निवडणूक
मुंबई क्रिकेट असोशिएशन (एमसीए) निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. एमसीए निवडणुकीचा आखाडा चांगलाच रंगलाय.
Jun 17, 2015, 09:52 AM ISTभारत-बांग्लादेश एकमेव कसोटी अनिर्णित!
भारत आणि बांग्लादेश दरम्यानचा एकमेव कसोटी सामना अनिर्णित राहिलाय. पावसामुळे हा सामना अनिर्णित राहिला असून त्यामुळे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघ चौथ्या स्थानावर गेला आहे. या कसोटीत आर. अश्विननं पाच तर हरभजन सिंगनं तीन विकेट घेत बांग्लादेश संघाचा धुव्वा उडवलाय. हरभजन सिंगनं तब्बल दोन वर्षांनी पुनरागमन केलय.
Jun 14, 2015, 06:02 PM ISTश्रीनिवासन यांनी ३ वर्षांपूर्वी कोहलीला बनू दिले नाही कर्णधार
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)चे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी विरोध केला नसता तर विराट कोहली तीन वर्षांपूर्वीच भारतीय संघाचा कर्णधार झाला असता असा दावा बीसीसीआयचे माजी निवड समिती सदस्य राजा वेंकट यांनी केला आहे.
Jun 12, 2015, 02:36 PM ISTधोनीनं शेअर केला आपल्या परीराणीचा फोटो
टीम इंडियाच्या वनडे टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीनं आपल्या मुलीसोबतचा फोटो शेअर केलाय. मुलीसोबत जास्तीतजास्त वेळ तो घालवतोय. धोनी नेहमीच मुलगी झिवाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो आणि फोटोद्वारे आपल्या चाहत्यांना मुलीला भेटवतो.
Jun 11, 2015, 07:31 PM IST