टीम इंडियाच्या मागे आज 'शेहनशाह'चं बळ
मुंबई : वर्ल्ड टी 20 च्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध भारताचा दारुण पराभव झाला आणि भारतीय चाहत्यांचा भ्रमनिरास झाला.
Mar 19, 2016, 11:22 AM ISTभारत-पाकिस्तान मॅच आधी क्रिकेट रसिकांमध्ये उत्साह
भारत-पाकिस्तान मॅच आधी क्रिकेट रसिकांमध्ये उत्साह
Mar 19, 2016, 10:47 AM ISTटीम इंडियाच्या मागे आज 'शेहनशाह'चं बळ
टीम इंडियाच्या मागे आज 'शेहनशाह'चं बळ
Mar 19, 2016, 10:39 AM ISTवानखेडेत लूट चाले... MRPच्या आईची जय...
तुम्हाला क्रिकेट पाहण्याची खाज असेल तर आम्ही तुम्हाला लूटणार...कोणाचा बाप जरी आला तरी ही लूट थांबवू शकणार नाही...असा आविर्भाव या विक्रेत्यांचा होता...
Mar 19, 2016, 12:21 AM ISTभारत-पाकिस्तान मॅचमध्ये विजयासाठी ३ महत्त्वाच्या गोष्टी
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. मॅचमधला रोमांच आता वाढायला सुरुवात झाली आहे. जगातील प्रत्येक क्रिकेट प्रेमींचं लक्ष हे उद्याच्या मॅचवर असणार आहे.
Mar 18, 2016, 07:47 PM ISTपाकिस्तान भारतासमोर नेहमी का टाकतो नांगी, ही ५ कारणे!
भारत आणि पाकिस्तानमध्ये नेहमी क्रिकेट युद्ध पाहायला मिळते. मात्र, प्रत्येकवेळी पाकिस्तान सपाटून मार खातो. त्याची ही पाच कारणे आहेत.
Mar 18, 2016, 06:33 PM ISTवर्ल्ड टी-२० चा भारत-पाक सामना पाहता येणार नाही?
मुंबई : भारत पाकिस्तान सामन्यावेळी देश जितका उत्साही असतो तितका कदाचितच इतर कोणत्या सामन्यावेळी असतो.
Mar 18, 2016, 01:55 PM ISTवर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारत अजिंक्यच
यंदाच्या वर्ल्ड टी 20 मध्ये सगळ्या क्रिकेट रसिकांच्या नजरा लागल्या आहेत त्या भारत आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या महामुकाबल्यावर. कोलकत्याच्या इडन गार्डनवर ही मॅच होणार आहे.
Mar 18, 2016, 01:52 PM ISTकोलकत्याच्या मैदानात भारत-पाकिस्तान युती
भारत-पाकिस्तान यांच्यामधलं नात तर सर्वश्रूत आहे. पण यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये एक अनोखी युती पाहायला मिळत आहे.
Mar 17, 2016, 08:30 PM ISTक्रिकेट देवाचे घर
Mar 17, 2016, 06:45 PM ISTवानखेडेवर वादळ.... क्रिस गेलचे झंझावती शतक
मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर आज वादळ आलं होतं... त्याचं नाव होतं गेल...
Mar 16, 2016, 10:53 PM ISTमुंबई इंडियन्सवाले जाम खूश
मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर रंगत असलेल्या वेस्ट इंडिज विरूद्ध इंग्लड सामन्यात इंग्लडचा विकेटकिपर जॉश बटलर मैदानावर आला तेव्हा मुंबईकरांनी त्याचे जोरदार स्वागत केले...
Mar 16, 2016, 09:06 PM ISTवेस्ट इंडिजचा इंग्लंडवर विजय
मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर इंग्लड आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ वर्ल्ड टी २० सामन्यातील पहिला सामना खेळत आहे.
Mar 16, 2016, 07:30 PM ISTएकहाती कौशल्य; प्रणवची भारतीय टीममध्ये निवड
जिद्द आणि चिकाटी असली तर काहीही शक्य आहे आणि हेच औरंगाबादच्या प्रणव राजळेनं सिद्ध केलंय. प्रणव जन्मापासून एका हातानं अधू आहे. मात्र ज्या पद्धतीनं तो क्रिकेट खेळतो त्याची लय पाहता, खरंच ही एकाच हाताची ताकद आहे का असा प्रश्न पडावा!
Mar 16, 2016, 12:19 PM IST