महाराष्ट्रातून 'आयपीएल' हद्दपारीवर भडकला राहुल द्रविड
३० एप्रिलनंतर होणाऱ्या 'आयपीएल ९'च्या मॅचेस महाराष्ट्रबाहेर आयोजित करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. मात्र, यावर भारताचा माजी क्रिकेटर राहुल द्रविड यानं मात्र प्रचंड नाराजी व्यक्त केलीय.
Apr 15, 2016, 12:39 PM ISTIPL : गौतम गंभीरने तोडला सुरेश रैनाचा अर्धशतकांचा रेकॉर्ड
कोलकाता नाईटराईडर्सचा कर्णधार गौतम गंभीरने काल चांगली खेळी केली मात्र, मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांना जिंकता आले नाही. गौतम गंभीरने अर्धशतक केल्यानंतर सुरेश रैनाचा आयपीएलमधील सर्वाधिक अर्धशतकांचा रेकॉर्ड मोडला. गंभीरने ५२ रन्स करताना ४ चौकार आणि १ षटकार ठोकला.
Apr 14, 2016, 05:35 PM ISTजंटलमन्स गेमला जेव्हा लागला कलंक
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेली वनडे मॅच ही क्रिकेटमधल्या लाजीरवाण्या मॅचपैकी एक म्हणून गणली जाईल.
Apr 14, 2016, 04:28 PM ISTव्हिडिओ : क्रिकेट मैदानावरचे गंमतीशीर प्रसंग... एकटेच हसू नका!
क्रिकेट हा 'जेन्टलमन गेम' म्हणून ओळखला जातो... पण, क्रिकेट मैदानावरच्या काही क्रिकेटर्सनं मात्र प्रेक्षकांना खो-खो करून खिदळायला लावणारे अनेक किस्से मैदानात घडवून आणलेत.
Apr 14, 2016, 12:16 PM IST'माझा गावसकर मला परत द्या'
जम्मू काश्मिरमध्ये श्रीनगरपासून 85 किमी अंतरावर असलेल्या हंदवारा शहरामध्ये निदर्शनं करणाऱ्या जमावावर लष्करानं गोळीबार केला.
Apr 13, 2016, 09:36 PM ISTआयपीएलला दणका, आता सर्व मॅचेस महाराष्ट्र राज्याबाहेर
आयपीएलमधल्या ३० एप्रिल नंतरच्या सर्व मॅचेस महाराष्ट्र राज्याबाहेर हलवल्या जाणार आहेत.
Apr 13, 2016, 05:41 PM ISTकाश्मीरमध्ये गोळीबारात होतकरू क्रिकेट खेळाडूचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरपासून ८५ किमी अंतरावर हंदवारा शहरात निदर्शने करणाऱ्यांना पांगविण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी केलेल्या गोळीबारात दोन तरुणांचा मृत्यू झाला. यात होतकरू खेळाडूचा समावेश आहे.
Apr 13, 2016, 04:04 PM ISTपाहा : विराट कोहलीने दिले बॅटींगचे धडे
टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. वर्ल्डकप टी-20 मध्ये चांगल्या खेळीनंतर तो आता आयपीएलमध्ये ही जबरदस्त कामगिरी करतोय. विराट हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार आहे. काही दिवसांपूर्वीच शोएब अख्तरने देखील पाकिस्तानच्या खेळाडूंना विराट कडून धडे घेण्यास सांगितलं होतं.
Apr 13, 2016, 03:06 PM ISTपाकिस्तानसाठी मदत मागणाऱ्या शोएबला विराटचं प्रत्यूत्तर
भारताचा धडाकेबाज क्रिकेटर विराट कोहली ही सध्या जगातील अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनावर राज्य करतोय. त्याच्यामध्ये असलेली क्षमता ही अख्या जगाने पाहिली आहे. भारतासाठी अनेकवेळा संकटमोचक ठरलेला विराट त्याच्या खेळामुळे अधिक जाणला जातो.
Apr 13, 2016, 10:58 AM ISTविराटने हा व्हिडीओ पाहिला तर अब्रुनुकसानीचा दावा करेल
विराट कोहलीने हा व्हिडीओ जर पाहिला तर तो काय म्हणेल हे सध्या सोडून द्या.
Apr 12, 2016, 11:58 PM ISTइंग्लंडकडून खेळलेला पिटरसन या देशाकडून खेळणार ?
इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या केव्हिन पिटरसनचं पुन्हा एकदा इंग्लंडकडून खेळायचं स्वप्न आता जवळपास अशक्य झालं आहे.
Apr 10, 2016, 09:04 PM ISTआयपीएलमध्ये हर्षा भोगले न दिसण्याचं नक्की कारण काय?
मुंबई : क्रिकेट चाहत्यांसाठी यंदाच्या आयपीएलमध्ये एक धक्कादायक बाब होती ती म्हणजे कॉमेंटेटर हर्षा भोगले यांची अनुपस्थिती.
Apr 10, 2016, 10:39 AM ISTIPL शेतकऱ्यांचे प्राण वाचवू शकते - ललित मोदी
मुंबई : इंडियन प्रिमिअर लीग(आयपीएल)चे माजी आयुक्त ललित मोदी यांनी एक अजब सल्ला दिला आहे.
Apr 10, 2016, 08:56 AM ISTजेव्हा खेळाडूंवर आली मैदानावर झोपण्याची वेळ
क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा अशा घटना घडतात ज्याची आपण कधी कल्पना ही नाही करु शकत. अशा अनेक घटना मग इतिहासात नोंदवल्या जातात. ३१ ऑक्टोबर २००८ साली देखील एक अशीच घटना घडली ज्याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Apr 9, 2016, 10:08 PM ISTआयपीएल ९ : 'बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स'ला सट्टेबाजाराची पसंती
मुंबई : आजपासून मुंबईत इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या नवव्या मोसमाला सुरुवात होत आहे.
Apr 9, 2016, 10:23 AM IST