क्रिकेट

बांगलादेशची गुर्मी काही केल्या उतरेना!

गुरुवारी झालेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात भारताचा निसटता पराभव झाला. पण, एखाद्याने कोणाच्या विजयावर आणि कोणाच्या पराभवावर टिप्पणी करताना ती खिलाडूवृत्तीने करावी, अशी माफक अपेक्षा असते.

Apr 1, 2016, 08:47 AM IST

टी-२० सेमी फायनल, कोण ठरणार वरचढ विराटचा 'धमाका' की गेलचं 'वादळ'?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सेमी फायनलमध्ये सा-यांच्या नजरा खिळणार आहेत त्या विराट कोहली आणि ख्रिस गेलवर...वानखेडेवर विराट कोहली धमाका करतो की ख्रिस गेलचं वादळ घोंघावचं याचीच उत्सुकता आता क्रिकेट फॅन्सला लागलीय. 

Mar 31, 2016, 11:01 AM IST

टीम इंडिया वेस्ट इंडिजशी आज भिडणार, लक्ष सेमी फायनलकडे

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियासारख्या बड्या टीम्सना मात दिल्यावर टीम इंडिया आता वेस्ट इंडिजशी भिडणार आहे. 

Mar 31, 2016, 10:44 AM IST

विराट कोहलीची यशस्वी गाथा, १० 'दमदार' पावलं

टीम इंडियाचा वन-डे कप्तान विराट कोहलीची सध्या जोरदार चर्चा आहे. टीम इंडियासाठी सुरु असलेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये तो कसा तारणहार ठरलाय याची. त्यानंतर तो कसा गुणी आणि चांगला खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना विराट दर्शन पाहून अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु केला. मात्र, विराटची यशस्वी गाथा तुम्हाला माहित आहे का? त्याची १० कारणे...

Mar 30, 2016, 11:31 AM IST

विराटला या सुंदर मुलीसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही

आज प्रत्येक भारतीय ज्याचं कौतूक करतोय तो भारतीय क्रिकेट टीमचा सुपरस्टार विराट कोहली हा आपल्या चांहत्यांना कधी निराश करत नाही. विराटचे आज अनेक चाहते आहेत. अनेकांना विराट सोबत फोटो काढायचा आहे पण विराटला मात्र या क्युट मुलीसोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.

Mar 29, 2016, 09:16 PM IST

भारत-बांगलादेश सामन्यातील शेवटच्या चेंडूची नक्कल..

 टी २० वर्ल्ड कपच्या लीग मॅचमध्ये भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने बांगलादेशी खेळाडूला अखेरच्या बॉलवर रन आऊट करून भारताला विजय मिळवून दिला. त्या क्षणाची नक्कल माजी खेळाडूंनी आणि कमेंटेटरने केली आहे. 

Mar 29, 2016, 06:34 PM IST

त्या प्रकाराचा खुलासा झाला : LIVE SHOWमध्ये वसीम अक्रमबरोबर काय झाले?

मोहालीत रविवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया जिंकल्यानंतर 'आज तक चॅनेल'वर लाईव्ह चॅट दरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि फास्ट बॉलर वसीम अक्रमला कथित रोखले गेले. याप्रकरणी न्यूज चॅनेलचे स्पोर्ट्स एडिटर विक्रांत गुप्ता यांनी ट्विट करुन संपूर्ण प्रकारावर पडदा टाकला.

Mar 29, 2016, 10:10 AM IST

ग्रुप स्टेजमध्ये न्यूझीलंड अजिंक्यच

टी 20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या ग्रुपच्या मॅचमध्ये न्यूझीलंडनं बांग्लादेशचा तब्बल 75 रननी पराभव केला आहे.

Mar 26, 2016, 06:40 PM IST

हा रनआऊट बघा आणि पोट धरून हसा

क्रिकेटच्या मैदानामध्ये असे अनेक क्षण येतात, जे तुम्हाला पोट धरून हसायला लावतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतं आहे. 

Mar 26, 2016, 05:36 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅच आधी नवा 'मौका'

 टी 20 वर्ल्ड कपमध्ये आता भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या मॅचमध्ये जी टीम जिंकेल त्याला सेमी फायनलचं तिकीट मिळणार आहे. 

Mar 26, 2016, 03:11 PM IST

कर्णधार आफ्रिदीने सांगितले खरं कारण, पाकिस्तान टीम का हरली?

 पाकिस्तान २१ रन्सने हरली. यामागचे खरं कारण आफ्रिदीने सांगितले.

Mar 26, 2016, 01:19 PM IST

शोएब मलिकनंही साजरी केली होळी

भारतामध्ये धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. पाकिस्तानचा क्रिकेटर आणि सानिया मिर्झाचा नवरा शोएब मलिकनंही मोहलीमध्ये धुळवड साजरी केली. 

Mar 24, 2016, 09:44 PM IST

शोएब मलिकनंही साजरी केली होळी

शोएब मलिकनंही साजरी केली होळी

Mar 24, 2016, 08:37 PM IST

अमिताभ बच्चन कॉमेंट्रीटरवर भडकले

अत्यंत रोमहर्षक अशा बांग्लादेशविरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा शेवटच्या बॉलवर विजय झाला.

Mar 24, 2016, 04:31 PM IST