अचानक कसा झाला भारतीय टीमच्या फिल्डिंगमध्ये बदल
भारतीय टीम एकेकाळी खराब फिल्डिंगसाठी ओळखली जात होती. पण २०११ नंतर भारतीय टीमच्या फिल्डिगमध्ये चांगलाच फरक पडला आणि आज ऑस्ट्रेलियासह भारतीय टीमची फिल्डिंग ही जगात उत्तम मानली जावू लागली. दोन-तीन खेळाडू सोडले तर भारतीय टीममध्ये कोणतेही उत्तम फिल्डिंग करणारे खेळाडू नव्हते. पण आता जवळपास सगळेच खेळाडू उत्तम फिल्डिंगचं प्रदर्शन करतात.
Jun 13, 2016, 10:19 AM ISTटीम इंडियाच्या लोकेश राहुलचे शतक, पदार्पणातच केला नवा रेकॉर्ड
टीम इंडियात स्थान मिळालेल्या लोकेश राहुलने संधीचे सोने केलेय. पदार्पणातच शतक झळकावून नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय.
Jun 11, 2016, 10:17 PM ISTझिम्बाब्वे दौऱ्यात धोनीची कसोटी
शनिवारपासून भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याला सुरुवात होत आहे. भारताच्या या दौऱ्यामध्ये 3 वनडे आणि 3 टी20 मॅच आहेत.
Jun 10, 2016, 08:27 PM ISTटीम इंडियाचा कोच होण्यासाठी 8 जणं उत्सुक
टीम इंडियाचा कोच होण्यासाठी आठ माजी क्रिकेटपटू उत्सुक आहेत. यासाठी त्यांनी बीसीसीआयलाही माहिती दिली आहे.
Jun 9, 2016, 09:31 PM ISTआयपीएलमध्ये गाजलेला भारतीय खेळाडू आता या देशाकडून खेळणार
आपीएल-९ मध्ये आपल्या अॅक्शनमुळे चर्चेत आलेला स्पिनर शिविल कौशिक हा आता इंग्लंडमध्ये खेळायला जाणार आहे. आयपीएलमध्ये गुजरात लायन्सकडून खेळणाऱ्या शिविलने त्याच्या अॅक्शनने सगळ्यांनाच भूवया उंचावायला लावल्या होत्या. त्याची अॅक्शन ही दक्षिण आफ्रिकेचा माजी स्पिनर पॉल एडम्स यांच्याशी जुळते.
Jun 8, 2016, 01:26 PM ISTटीम इंडियाचा कोच होण्यासाठी रवी शास्त्रीचा अर्ज
टीम इंडियाचा कोच होण्यासाठी भारताचा माजी क्रिकेटपटू रवी शास्त्रीनं बीसीसीआयकडे अर्ज केला आहे.
Jun 6, 2016, 08:54 PM ISTयुवराज, विराट आणि हार्दिकने केला गरीब मुलांसोबत डान्स
स्माईल फाऊंडेशनच्या कार्यक्रमात एकाच मंचावर कोहली, युवराज आणि हार्दिक पांड्या डान्स करतांना दिसले. स्माईल फाऊंडेशनसोबत क्रिकेटशी संबंधित वस्तुंचा लिलाव या कार्यक्रमात केला गेला. गरीब मुलांसाठी पैशे जमवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
Jun 4, 2016, 08:44 PM ISTभारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचं वेळापत्रक
गेल्या कित्येक दिवसांपासून भारतीय टीम टी 20 आणि वनडे क्रिकेट खेळण्यामध्ये व्यस्त होती.
Jun 2, 2016, 07:33 PM ISTभारतीय संघात जागा न मिळाल्यामुळे मुंबईचा हा खेळाडू नाराज
आयपीएलमध्ये दिल्ली डेयरडेविल्स टीमकडून खेळणारा मुंबईचा खेळाडू श्रेयस अय्यर याला जिम्बॉब्वे आणि वेस्टइंडीज दौऱ्यासाठी भारतीय टीममध्ये जागा न मिळाल्यामुळे निराश झाला आहे. या युवा खेळाडूने म्हटलं आहे की, 'त्याचं काम चांगलं प्रदर्शन करणे आणि रन करत राहणे आहे.'
Jun 2, 2016, 05:26 PM ISTभारत-पाकिस्तान टीमला का ठेवलं जात एकाच ग्रुपमध्ये...आयसीसीने खोललं गुपित
क्रिकेटच्या बऱ्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तानला एकाच ग्रुपमध्ये ठेवलं जात. पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही भारत आणि पाकिस्तान टीमला ग्रुप बीमध्ये ठेवण्यात आलंय.
Jun 2, 2016, 12:10 PM ISTकोहलीचा 'फॉर्म' धोनीला भारी पडणार?
भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या वादाला तोंड फुटलंय. रवि शास्त्री यांनी विराट कोहलीला क्रिकेटच्या सर्वच फॉरमॅटच्या नेतृत्वाची धुरा देण्यात यावी असं वक्तव्य केलंय. यावर क्रिकेट जगतात वेग-वेगळी मतं दिसून येतायत.
Jun 1, 2016, 10:39 PM ISTदानीश कनेरिया घेणार भारताचं नागरिकत्व ?
क्रिकेट खेळायला बंदी घालण्यात आलेला पाकिस्तानचा लेग स्पिनर दानीश कनेरिया आपल्या कुटुंबासोबत भारतामध्ये आला आहे.
Jun 1, 2016, 08:34 PM ISTएकलव्य-अर्जुनाच्या सोशल वादाचं सत्य
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरबाबतचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Jun 1, 2016, 06:27 PM ISTबॅटवर स्टीकर लावण्यासाठी खेळाडू घेतात किती पैसे
भारतीय क्रिकेट खेळाडू हे जगातील सगळ्यात चर्चित व्यक्तींमधील एक आहे. भारतीय क्रिकेट खेळाडूंना अधिक लोकप्रियता मिळत असल्याने त्यांच्यावर जाहीरात कंपन्यांचं देखील अधिक लक्ष असतं. बॅटवर स्टिकर लावण्यासाठी अनेक कंपन्या यांना पैसा देतात.
May 30, 2016, 07:46 PM IST