नव्या आव्हानासाठी अनिल कुंबळे तय्यार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2016, 07:35 PM ISTटीम इंडियाचा कोच अनिल कुंबळे लागला कामाला
टीम इंडियाच्या कोचपदी नुकताच नियुक्त झालेला अनिल कुंबळे आता कामाला लागलाय. कोचपदी नियुक्त झाल्यानंतर कुंबळेनं प्रथमच टीम इंडियाच्या खेळाडूंशी संवाद साधला. वेस्ट इंडिज दौ-यासाठी टीम इंडियाचं सध्या बंगळुरुमध्ये शिबिर सुरु आहे. यावेळी कुंबळेनं टीम इंडियाच्या बॉलर्सनं लिडर्ससारखा विचार करायला पाहिजे असं सांगत टीम इंडियाच्या कमकुवत बॉलिंग डिपार्टमेंटवर अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचं स्पष्ट केलं.
Jun 29, 2016, 10:38 PM ISTकोचपदी निवड न झाल्यानं रवी शास्त्री नाराज
भारतीय टीमचा कोच म्हणून नियुक्ती न झाल्यानं रवी शास्त्री चांगलेच नाराज झाले आहेत.
Jun 25, 2016, 05:50 PM ISTटी20 रॅकिंगमध्ये बुमराह नंबर 2 बॉलर
आयसीसीनं टी 20 क्रिकेटच्या नव्या रॅकिंगची घोषणा केली आहे.
Jun 23, 2016, 11:39 PM ISTभारताने झिम्बाब्वेला २-१ ने टी २० सिरीज जिंकली
भारत आणि जिम्बाब्वे टी-20 सीरीज
Jun 22, 2016, 04:50 PM ISTशेवटच्या बॉलवर सिक्स ठोकून मॅच अनिर्णित
इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू लियम प्लंकेटने शेवटच्या बॉलवर सिक्स ठोकून श्रीलंकेविरुद्धची वन डे मॅच अनिर्णित राखण्यात यश मिळविले.
Jun 22, 2016, 12:06 PM ISTपाहा धोनीनंतर कोण होणार भारताचा विकेटकीपर
भारतीय टीमचा कर्णधार आणि एक उत्कृष्ठ विकेटकीपर महेंद्रसिंग धोनीने २००४ मध्ये भारतीय संघात प्रवेश केला होता. धोनीने १२ वर्षात खूप मोठं यश मिळवलं. धोनीने त्याच्या वनडे करिअरमध्ये ९ हजारहून अधिक रन केले आहे.
Jun 19, 2016, 06:39 PM ISTभारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यात बलात्काराच्या आरोपानं वाद
भारतीय क्रिकेट टीम सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावेळी भारतीय क्रिकेटरला महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून अटक केल्याच्या अफवा पसरल्या होत्या.
Jun 19, 2016, 04:27 PM ISTया भारतीय क्रिकेटपटूंना मिळतो एवढा पगार
भारताचे क्रिकेटपटूंना जाहिरातींमधून मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतात. ही रक्कम कोट्यवधींच्या घरात असते.
Jun 18, 2016, 10:26 PM ISTगोवा क्रिकेट असोसिएशनला भ्रष्टाचाराची कीड
गोवा क्रिकेट असोसिएशनला भ्रष्टाचाराची कीड
Jun 16, 2016, 03:53 PM ISTहा धडाकेबाज क्रिकेटर आयपीएलमधून होणार आऊट ?
क्रिस गेलसाठी आयपीएल २०१६ काही चांगली नव्हती. त्याला काही चांगली खेळी करता आली नाही. पण नेहमी विवादामध्ये राहणाऱ्या गेलवर आता कारवाई होण्याची शक्यता आहे.
Jun 16, 2016, 10:39 AM ISTटीम इंडियाच्या नवीन कोचची निवड तेंडुलकर, गांगुली, लक्ष्मणच्या हाती
टीम इंडियाच्या नवीन कोचची निवड माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्ही.व्ही.एस लक्ष्मण करणार आहेत. तसे आज जाहीर करण्यात आलेय.
Jun 15, 2016, 11:10 PM ISTजगातील श्रीमंत १० टॉप क्रिकेटपटू
Jun 15, 2016, 08:18 PM ISTसचिनपेक्षा विराटची खेळी उत्तम : इम्रान खान
दबावाखाली आणि कठीण परिस्थितीत विराटची खेळी उत्तम असते असे म्हणत पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते इमरान खान यांनी कोहलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Jun 15, 2016, 05:14 PM ISTभारतानं झिम्बाब्वेला चारली धूळ
झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारतानं झिम्बाब्वेला आठ विकेट्सनं हरवलं आहे. 127 रनचा पाठलाग भारतानं अगदी सहज केला.
Jun 13, 2016, 05:53 PM IST