क्रिकेट

४ चेंडूत ९२ धावा, पहिल्याच षटकात सामन्याचा निकाल

क्रिकेट खेळात कधी काय होईल हे सांगता येत नाही. असाच धक्कादायक निकाल लागला. पहिल्याच षटकात सामना जिंकला गेला. केवळ ४ चेंडूनत ९२ धावा काढण्याचा विक्रम नोंदविला गेलाय.

Apr 12, 2017, 11:49 AM IST

पाकिस्तान कसोटी क्रिकेट कर्णधार पद सर्फराज अहमदकडे

पाकिस्तानचा टेस्ट कॅप्टन मिसबाह उल हकनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलाय. आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजमध्ये तो आपल्याला अखेरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना पाहता येणार आहे. 

Apr 6, 2017, 07:13 PM IST

मिसबाह उल हकचा क्रिकेटला अलविदा

पाकिस्तानचा टेस्ट कॅप्टन मिसबाह उल हकनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलाय.

Apr 6, 2017, 07:10 PM IST

मिचेल स्टार्कने आयपीएलसंदर्भात केला खोट्या विराटला मेसेज

भारत-ऑस्ट्रेलियामध्ये झालेली गावस्कर-बॉर्डर ट्रॉफी भरपूर वादांचं कारण ठरली. या मालिकेत दोन्ही संघातील खेळाडूंचे एकमेकांशी बऱ्याचदा खटके उडताना दिसले. 

Apr 1, 2017, 06:05 PM IST

पाकिस्तानसोबत खेळण्याची बीसीसीआयची इच्छा

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बिघडलेले संबंध पुन्हा एकदा खेळाने सुधरवावे अशी इच्छा भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने व्यक्त केली आहे.

Mar 29, 2017, 01:56 PM IST

कसोटी मालिका हरल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार पाहा काय बोलला?

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून विजय मिळवत कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.  

Mar 28, 2017, 06:20 PM IST

सर रविंद्र जडेजाची 'दुहेरी' विक्रमी खेळी

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान धर्मशाळा इथं सुरू असलेल्या चौथ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने अर्धशतक ठोकून टीम इंडियाला भक्कम साथ दिलीय. 

Mar 27, 2017, 12:32 PM IST

...तर २०१९ चा वर्ल्डकप खेळेन- महेंद्रसिंग धोनी

जसा आता आहे तसाच राहीलो तर वर्ल्डकप काय त्याहीनंतर खेळत राहीन, असं टीम इंडीयाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने एका पत्रकार परिषदेत सांगितलं.

Mar 23, 2017, 06:17 PM IST

बाचाबाचीनंतर ईशांतने खुन्नसने काढली रेनशॉवर विकेट...

 भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसरी कसोटी अनिर्णित राहिली परंतु यातील चकमकींमुळे ती नेहमी आठवणीत राहणार आहे.  कसोटीच्या पाचव्या दिवशी भारताचा ईशांत शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा रेनशॉ यांच्यात बाचाबाची झाली, पण अखेर ही बाजी ईशांत शर्माने मारली आणि जल्लोष केला.... 

Mar 20, 2017, 11:11 PM IST

तिसऱ्या कसोटीवर भारताची पकड, विजयाची संधी

भारताने तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आपली मजबुत पकड निर्माण केली आहे. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची २ बाद २३ अशी अवस्था झाली आहे.

Mar 20, 2017, 08:18 AM IST

गूगल डूडलचा पहिल्या कसोटी क्रिकेटला सलाम, 140 वर्षे कसोटीला पूर्ण

आजच्या दिवसी कसोटी क्रिकेटला सुरुवात झाली. आज बरोबर 140 वर्षे या गोष्टीला झालीत. 1877 मध्ये 15 मार्चला जगातील पहिला कसोटी क्रिकेट सामना झाला. याबाबत गूगलने डूडलच्या माध्यमातून ही आठवण ताजी केली.

Mar 15, 2017, 10:09 AM IST

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात पाकिस्तानचा मोहम्मद इरफान निलंबित

पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद इरफानला स्पॉट फिक्सिंग प्रकरणात निलंबित करण्यात आलं आहे.

Mar 14, 2017, 04:13 PM IST

क्रिकेटच्या नियमांमध्ये होणार बदल, बॅटचा आकार होणार कमी

क्रिकेटच्या नियमांमध्ये लवकरच बदल बघायला मिळणार आहेत. बॅट्समनच्या बॅटच्या आकारावर निर्बंध येणार आहेत.

Mar 12, 2017, 06:33 PM IST