तब्बल एवढ्या प्रेक्षकांनी पाहिला भारत-इंग्लंडचा तो सामना
महिला वर्ल्ड कपच्या फायनलला आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा प्रतिसाद मिळाल्याच आयसीसीनं मान्य केलं आहे.
Aug 10, 2017, 08:39 PM IST'या अभिनेत्रीनं करावा माझा बायोपिक'
क्रिकेटपटूंच्या आयुष्यावर सध्या बरेच बायोपिक येत आहेत. सचिन, अजहर धोनी यांचे बायोपिक आधीच रिलीज झाले आहेत.
Aug 10, 2017, 08:10 PM ISTवर्णभेदावर भडकला हा क्रिकेटर, गोरा रंगही लवली किंवा हँडसम नाही...
भारतीय क्रिकेटर अभिनव मुकुंदने सोशल मीडियावर वर्णभेदी टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. आपल्या त्वचेच्या रंगामुळे अनेक वर्षांपासून मी अपमान सहन करत आलो आहे.
Aug 10, 2017, 03:15 PM ISTक्रिकेटवर सट्टा लावणा-या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला अटक
क्रिकेटवर सट्टा लावल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांना अटक करण्यात आली आहे.
Aug 10, 2017, 09:45 AM ISTVIDEO : ही सुंदर टीव्ही अॅंकर आहे भारतीय क्रिकेटर केएल राहुलची गर्लफ्रेंड
टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल सातत्याने चांगला खेळत आहे. त्यामुळे तो चर्चेत आहे. २५ वर्षीय राहुलने १८ कसोटी सामन्यात २९ डाव्यात त्यांने ५६.०९च्या धावगतीने १२५७ धावा केल्यात. यात तो एकवेळा नाबाद राहिला.
Aug 8, 2017, 09:54 AM ISTभारतानं केलं 'लंका' दहन, मालिकेत २-०ची विजयी आघाडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 6, 2017, 05:05 PM ISTमहिला क्रिकेटपटूंबद्दल 'ते' ट्विट, डेंची पुन्हा 'शोभा'
भारतीय महिला टीमनं २०१७च्या वर्ल्ड कपमध्ये शानदार कामगिरी केली.
Aug 3, 2017, 08:25 PM ISTब्राव्हो! 'ती'नं एका हातानं खेळली १७१ रन्सची ऐतिहासिक खेळी
भारतीय महिला क्रिकेट टीमची स्टार बॅटसमन हरमनप्रीत कौर हिनं 'आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०१७'च्या सेमीफायनलमध्ये १७१ रन्सची ऐतिहासिक खेळी खेळत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पण, याच खेळाबद्दल हरमनप्रीतनं आता एक नवा खुलासा केलाय... तो ऐकून तुम्हीही म्हणाल... ब्राव्हो!
Aug 2, 2017, 05:34 PM ISTविराट कोहलीने शाहिद आफ्रिदीला दिली खास भेट
नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये जरी तणावाचं वातावरण असलं तरी क्रिकेटच्या मैदानात दोन्ही देशातील प्लेयर्स हे एक खेळ म्हणूनच खेळत असतात. इतकेच नाही तर एकमेकांचं कौतुक आणि मदतही केल्याचं समोर आलं आहे. आता टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने पाकिस्तानी क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदी याच्या फाऊंडेशनला खास भेट दिली आहे.
Aug 2, 2017, 05:01 PM ISTमिताली राजला BMW देणारा तो व्यक्ती कोण?
क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये शानदार प्रदर्शन केल्यानंतर भारतीय महिला टीमवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे.
Aug 1, 2017, 10:32 PM ISTधोनीने या खेळाडूला दिली संधी, आता कोहलीच्या नेतृत्वाखाली मोडला हा वर्ल्ड रेकॉर्ड
५०व्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर आश्विन याने सोमवारी गॉल मैदानावर पाऊल ठेवल्यानंतर त्याच्यासाठी गुडन्यूज मिळाली. अश्विनने या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध २०१५ मध्ये १० विकेट घेतल्या होत्या. आता पुन्हा एकदा याच मैदानावर श्रीलंकेविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली आणि त्याच्यासाठी ही संधी शुभ ठरली. या मैदानावर पहिल्या सामन्यात पहिल्या डावात अश्विनने आपल्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्ड केलाय.
Jul 28, 2017, 05:39 PM ISTभारताचा धावांचा डोंगर, निम्मा संघ तंबूत श्रीलंकेवर फॉलोऑनचं संकट
कसोटीमध्ये टीम इंडियाने धावांचा डोंगर उभा केलाय. भारताने पहिल्या डावात ६०० धावांचा डोंगर उभा केलाय. तर हार्दिक पंड्याची पदार्पणातच अर्ध शतक झळकावलेय.
Jul 27, 2017, 08:29 PM ISTमहिलांसाठीही आयपीएलचं आयोजन व्हायला हवं - मिथाली
ज्या पद्धतीनं महिला क्रिकेट टीमनं वर्ल्डकपमध्ये परफॉर्मन्स दिला, तो पाहता बीसीसीआयनं महिलांची आयपीएल सुरु करायला हरकत नाही, अशी प्रतिक्रिया मिथाली राजनं दिलीय.
Jul 26, 2017, 03:59 PM ISTश्रीलंकेविरोधात धवनचे शानदार १९० रन
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या सिरीजमध्ये पहिला टेस्ट गॉल इंटरनेशनल स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम बँटींगचा निर्णय घेतला.
Jul 26, 2017, 02:42 PM ISTफायनलमध्ये रनआऊट का झाली याचा मोठा खुलासा केला मिथाली राजने
आयसीसी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडने भारताला पराभूत केले. या सामन्यात कर्णधार मिथाली राज ही रन आऊट झाली. त्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. एखाद्या नव्या खेळाडूप्रमाणे आपली विकेट फेकल्याचे बोलले जात आहे. पण आता मिथालीने आपल्या रन आऊट होण्याबद्दल खुलासा केला आहे.
Jul 25, 2017, 04:50 PM IST