क्रिकेट

इंग्लंडचा क्रिकेटपटू बेन स्टोक्सला अटक

इंग्लडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सला सोमवारी सकाळी पोलिसांनी अटक केली आहे.

Sep 26, 2017, 06:18 PM IST

क्रिकेटच्या नियमांमध्ये हे बदल होणार

लवकरच क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल करायचा निर्णय आयसीसीनं घेतला आहे.

Sep 26, 2017, 04:55 PM IST

मिताली राजचा संघर्ष मोठ्या पडद्यावर दिसणार

भारतीय महिला टीमची कॅप्टन मिताली राजचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sep 26, 2017, 04:22 PM IST

आता कपिल देव यांच्यावर सिनेमा? 'हा' अभिनेता असणार मुख्य भूमिकेत

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक मोठ्या प्रमाणात बनवण्यात येत आहेत. अनेक प्लेअर्सच्या आयुष्यावर सिनेमे तयार झाले आहेत. आता क्रिकेटचे सुपरस्टार असलेले कपिल देव यांच्या आयुष्यावर सिनेमा येणार असल्याचं वृत्त समोर येत आहे.

Sep 24, 2017, 06:40 PM IST

INDvAUS: हा ऑस्ट्रेलियन प्लेअर टीम इंडियाला देणार झटका?

दोन मॅचसमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता ऑस्ट्रेलियन टीमने विजयासाठी नवा प्लॅन आखला आहे.

Sep 23, 2017, 11:01 PM IST

INDvAUS: मॅचपूर्वी मध्यप्रदेश क्रिकेट बोर्डाची वेबसाईट झाली हॅक

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरी वन-डे मॅच रविवारी खेळली जाणार आहे. मात्र, या मॅचपूर्वी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Sep 23, 2017, 09:53 PM IST

दिल्ली रणजी टीमची जबाबदारी इशांत शर्माकडे

भारतीय क्रिकेट टीममधील फास्टर बॉलर इशांत शर्मा याला एका टीमची कॅप्टनशीप सोपवण्यात आली आहे.

Sep 22, 2017, 11:58 PM IST

हार्दीक पांड्या लवकरच करणार का हे २ विक्रम!

फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये निपुण असलेला भारतीय खेळाडू हार्दीक  पांड्या आता नवा विक्रम करण्याच्या तयारीमध्ये  आहे. 

Sep 20, 2017, 08:38 PM IST

धोनीची पद्म भूषण पुरस्कारासाठी शिफारस

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाने प्रतिष्ठेच्या पद्म भूषण पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. 

Sep 20, 2017, 02:27 PM IST

भारताने ऑस्ट्रेलियाला २६ रन्सने हरविले

 भारताने ऑस्ट्रेलियासमोर २८२ रन्सचे आव्हान ठेवले होते.

Sep 17, 2017, 10:15 PM IST

दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमला ड्युमिनीचा जोरदार झटका

दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमला झटका देत हरफनमौला जीन पॉल ड्युमिनीनं एक मोठा निर्णय घेतलाय. ड्युमिनीनं टेस्ट क्रिकेटमधून संन्यास घेतल्याचं जाहीर केलंय. 

Sep 16, 2017, 04:14 PM IST

वीरेंद्र सेहवागच्या मते 'हा' भारतीय क्रिकेटपटू मोडू शकतो सचिनचे विक्रम

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे.

Sep 16, 2017, 01:39 PM IST

या बॉलरला ऑस्ट्रेलिया टीमला सर्व सामन्यात खेळवायचय

भारताविरुद्ध होणाऱ्या क्रिकेट सामन्यासांठी ऑस्ट्रेलिया टीमने कंबर कसली आहे.ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यापेक्षा मोठी मालिका असू शकत नसल्याचे कोच डेविड सेकर यांनी सांगितले. 

Sep 15, 2017, 06:21 PM IST

प्रग्यान ओझा संपर्कात नाही, बंगाल क्रिकेट असोसिएशन प्रज्ञानच्या शोधात

टीम इंडियासाठी टेस्ट क्रिकेट खेळलेला स्पिनर प्रग्यान ओझा याच्यात आणि बंगाल क्रिकेट असोसिएशन यांच्यात कोल्डवॉर सुरुच असल्याचं दिसत आहे.

Sep 14, 2017, 02:10 PM IST