क्रिकेट

IND vs NZ : टेलर-लॉथमची शतकीय खेळी, न्यूझीलंडचा साराव सामन्यात विजय

  न्यूझीलंड क्रिकेट टीमने गुरूवारी खेळण्यात आलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय बोर्ड अध्यक्ष संघाला ३३ धावांनी पराभूत केले. 

Oct 19, 2017, 08:55 PM IST

क्रिकेटमधील गंभीर कामगिरी: १८ महिन्यात ९ शतकं १९ अर्धशतकं

गौतम गंभीर म्हणजे भारतीय क्रिकेट संघातील सर्वात भरवशाचा फलंदाज. गौतमही चाहते आणि संघाची अपेक्षापूर्ती करत मैदानावर गंभीर खेळी करतो. त्यामुळे त्याची खेळी लक्षवेधी नाही झाली तरच नवल. त्याच्या एकूण खेळीवर लक्ष टाकल्यावर हे अधिक ठळकपणे लक्षात येते. गौतमने अवघ्या १८ महिन्यात ९ शतकं १९ अर्धशकतकं केली आहेत.

Oct 14, 2017, 10:11 AM IST

मी आणखी दोन वर्षे खेळू शकतो, नेहराचे टीकाकारांना उत्तर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांसाठी ३८ वर्षीय आशिष नेहराच्या निवडीने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. यावरुन अनेकांनी टीकाही केली. 

Oct 7, 2017, 09:18 PM IST

अंपायरच्या छातीत लागला बॉल आणि मग...

क्रिकेटच्या मैदानात अनेक घटना घडल्याच्या तुम्ही आजपर्यंत पाहिल्या असतील. कधी कुणाला बॉल लागतो, कधी हाणामारी होते तर कधी शिविगाळ होते. पण आता एक धक्कादायक घटना घडली आहे.

Oct 7, 2017, 08:27 PM IST

टी-२० मॅचपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका

भारताविरोधात पहिल्या टी-२० क्रिकेट मॅचपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका लागला आहे. कारण, प्रॅक्टीस दरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेटर जखमी झाला आहे.

Oct 6, 2017, 07:37 PM IST

दनुष्का गुणथिलकावर सहा मॅचेसची बंदी

श्रीलंकन क्रिकेट टीमचा ओपनर बॅट्समन दनुष्का गुणथिलका याच्यावर खराब व्यवहार केल्याप्रकरणी सहा मॅचेस खेळण्यास बंदी घातली आहे. श्रीलंकन क्रिकेट टीम मॅनेजमेंटने हा निर्णय घेतला आहे.

Oct 5, 2017, 08:41 PM IST

सुरेश रैना, अमित मिश्राला झटका, फिटनेस टेस्टमध्ये फेल

ऑस्ट्रेलियासोबत होणाऱ्या टी-२० मालिकेपूर्वीच भारतीय खेळाडू सुरेश रैना आणि अमित मिश्रा यांना जोरदार झटका बसला आहे. काही दिवसांपासून दोघेही टीम इंडियात निवड होण्याची वाट पाहात होते. पण, फिटनेस टेस्टमध्ये नापास झाल्यामुळे दोघांची संधी सध्यातरी हुकली आहे.

Oct 2, 2017, 11:36 AM IST

... म्हणूनच हार्दिक पंड्या ठोकतो धडाकेबाज सिक्सर...

ऑस्ट्रेलियाला ४-१ने धुळ चारत भारताने पाच सामन्यांची मालिका खिशात टाकली. या विजयात षटकारांची आतषबाजी करणाऱ्या फलंदाज हार्दिक पंड्याची भूमिका वजनदार ठरली आहे. म्हणूनच त्याला 'मॅन ऑफ द सीरीज' ठरविण्यात आले. पण, तुम्हाला माहित आहे का, पंड्या षटकारांची आतषबाजी का करतो....

Oct 2, 2017, 10:59 AM IST

अंगावर पेट्रोल ओतून घेत क्रिकेटपटूने केला आत्महत्येचा प्रयत्न

क्रिकेटचा सामना सुरू असताना एका युवा खेळाडूने मैदानावरच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना पाकिस्तानातील लाहोर येथील सिटी क्रिकेट असोसिएशनच्या (एलसीसीए) मैदानात घडली.

Oct 1, 2017, 10:35 AM IST

रोहित शर्मा ठरला कांगारूंना ५० सिक्सर ठोकणारा जगातला पहिला खेळाडू

ऑस्ट्रेलिया विरूद्ध चौथ्या वनडे सामन्यात टीम इंडियाच्या रोहित शर्माने सिक्सर ठोकण्याची हाप सेंच्युरी पूर्ण केली आहे.

Sep 28, 2017, 07:57 PM IST

शाहिद आफ्रिदीनं स्वत:चंच हसं करून घेतलं

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

Sep 28, 2017, 06:26 PM IST

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज चौथी वनडे

टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियावर तीन-शून्यने आघाडी घेतली असून आजच्या सामन्याकडे लक्ष लागले आहे. आजचा चौथा सामना दुपारी १.३० वाजता एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होत आहे.

Sep 28, 2017, 08:44 AM IST

आता क्रिकेटमध्येही दाखवलं जाणार रेड कार्ड

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने आपल्या नियमांत एक महत्वपूर्ण बदल केला आहे.

Sep 27, 2017, 09:10 AM IST