क्रिकेट

ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंडियाची ही टीम उतरणार मैदानात

 ऑस्ट्रेलियाविरुद्ध येत्या १७ सप्टेंबरपासून खेळवण्यात येणाऱ्या वन डे मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.  २०१९ क्रिकेट वर्ल्डकप तयारीच्या पार्श्वभूमीवर या टीममध्ये कुणाला संधी मिळणार याकडं क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या होत्या. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही निवड करण्यात आली आहे. 

Sep 10, 2017, 02:00 PM IST

धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटनंतर आलाय हेलिस्कूप शॉट, पाहा व्हिडीओ

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा हेलिकॉप्टर शॉट जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र तुम्ही हेलिस्कूप शॉटचे नाव ऐकलेय का? सोशल मीडियावर एख व्हिडीओ व्हायरल होतोय यात एक क्रिकेटर वेगळाच शॉट खेळताना दिसतोय. 

Sep 9, 2017, 05:46 PM IST

...तर आणखीन १० वर्ष खेळेन क्रिकेट - विराट

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने आपल्या क्रिकेट करिअर संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे.

Sep 8, 2017, 11:21 PM IST

रणजी स्पर्धेमध्ये झळकणार हे ६ नवे संघ

आगामी रणजी स्पर्धांमध्ये यापुढे ईशान्य भारतातील मेघालय, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश असे सहा राज्यदेखील आपले स्वतंत्र संघ  उतरवणार आहेत.  

Sep 8, 2017, 04:09 PM IST

युवराज पुन्हा भारताकडून खेळू शकणार नाही?

युवराज सिंग पुन्हा भारताकडून क्रिकेट खेळणार का नाही हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

Sep 7, 2017, 10:30 PM IST

इमरान ताहीरशी पाक हाय कमिशनमध्ये गैरवर्तणूक

 पाकिस्तानात जन्मलेला दक्षिण आफ्रिकेचा स्टार लेग स्पिनर इमरान ताहीरसोबत बर्मिंघमच्या पाकिस्तानी वाणिज्य दूतावासाच्या कर्मचाऱ्यांनी गैरवर्तणूक केली.  या संदर्भात आरोप इमरानने ट्विट करून केले आहेतत. 

Sep 6, 2017, 09:38 PM IST

क्रिकेट : बॉलिंग याच्या दोन्ही हातांचा खेळ

... तसं पाहिलं तर, गोलंदाजी (बॉलिंग ) हा क्रिकेटमधला एक अवघड प्रकार. अर्थात अनेक दिग्गज खेळाडूंसाठी तो डाव्या हाताचा खेळ असतो. पण, एखादा खेळाडू म्हणजे अजबच रसायण असते. असाच एक खेळाडू भलताच चर्चेत आला आहे. शोशल मीडियावर त्याचे फोटो भलतेच व्हायरल झाले आहेत. कारण, गोलंदाजी हा या खेळाडूच्या दोन्ही हातांचा खेळ आहे. समंजलं? नाही समंजलं? तर मग वाचा...

Sep 3, 2017, 04:46 PM IST

धोनीसंदर्भात रवी शास्त्रींनी केलं मोठं वक्तव्य

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी हा आगामी २०१९ सालचा वर्ल्डकप खेळण्यासंदर्भात रवी शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Sep 2, 2017, 12:09 AM IST

मॅच सुरु असताना मैदानात अचानक आला बाण आणि मग...

क्रिकेटच्या मैदानात दोन टीम्सचे प्लेयर्स एकमेकांत भिडल्याचं आजपर्यंत तुम्ही पाहीलं असेल. पण, गुरुवारी काऊंटी क्रिकेटमध्ये एक धक्कादायक आणि विचित्र घटना घडल्याचं समोर आलं आहे.

Sep 1, 2017, 11:39 PM IST

VIDEO: 'या' बॉलरने टी-२० मध्ये रचला इतिहास

क्रिकेटमध्ये नवनवे रेकॉर्ड्स बनत असतात. सध्या टिम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि धोनी यांची चर्चा सुरु आहे. कारण, दोघांनीही एका नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. तर तिकडे आणखीन एका बॉलरने नवा रेकॉर्ड केला आहे.

Sep 1, 2017, 08:31 PM IST

श्रीलंकेची २०१९ वर्ल्डकपमध्ये थेट प्रवेशाची संधी धुसर

टीम इंडियाकडून चौथ्या वनडे सामन्यात १६८ रन्सने पराभव झाल्यानंतर श्रीलंकेच्या टीमसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. इंग्लंडमध्ये २०१९ मध्ये होत असलेल्या आयसीसी वर्ल्डकपसाठी थेट निवड होण्याच्या श्रीलंका टीमच्या आशेवर पाणी फेरलं गेलं आहे.

Sep 1, 2017, 10:12 AM IST

भारत सिरीज जिंकण्यासाठी तर श्रीलंका सन्मान राखण्यासाठी आज मैदानात उतरणार

आज होणा-या भारत-श्रीलंका तिस-या लढतीत भारताचं लक्ष मालिका जिंकण्याकडे असेल. तर श्रीलंकेचा संघ भारताला रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. भारतीय संघाकडे पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी आहे. त्यामुळे तिसरी वन-डे जिंकून मालिकेतील विजयी आघाडी घेण्याची भारतीय टीम उत्सुक असेल.

Aug 27, 2017, 12:01 PM IST