...तर ट्रॅव्हिस हेड होणार ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन
ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डामधला वाद अजूनही सुरुच आहे.
Jun 29, 2017, 11:17 PM IST२ जुलैला पुन्हा भारत-पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानात भिडणार
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलनंतर भारत आणि पाकिस्तानची टीम पुन्हा एकदा आमने-सामने असणार आहे.
Jun 29, 2017, 08:28 PM ISTमहिला क्रिकेटर मितालीने तोडला सचिनचा रेकॉर्ड
भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिताली राजने महिला वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरोधात ७१ रनची शानदार खेळी करत एक मोठा रेकॉर्ड बनवला आहे. मितालीने आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये लागोपाठ ७ अर्धशतक ठोकल्याचा रेकॉर्ड बनवला आहे. मितालीने हा रेकॉर्ड करत सचिन तेंडुलकरला देखील मागे टाकलं आहे.
Jun 26, 2017, 01:44 PM ISTवेस्टइंडिज पोहचताच टीम इंडियाला समजले की कोच नसणार कुंबळे
विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया वेस्ट इंडीजला वन डे खेळण्यास इंग्लडवरून रवाना झाली. पण टीम इंडियाच्या कोच पदावरून कुंबळे यांनी राजीनामा दिला आहे हे त्यांना वेस्ट इंडिजला गेल्यावर ही माहिती मिळाली.
Jun 23, 2017, 03:32 PM ISTतब्बल १७ वर्षांनी कसोटी क्रिकेटचा विस्तार
२००० नंतर बांग्लादेशला कसोटी संघाचा दर्जा मिळाल्यानंतर तब्बल १७ वर्षांनी आयसीसीच्या कसोटी क्रिकेटचा विस्तार करण्यात आलाय.
Jun 22, 2017, 11:10 PM ISTआयर्लंड आणि अफगाणिस्तानला मिळाला टेस्ट क्रिकेटचा दर्जा
आयर्लंड आणि अफगाणिस्तानला टेस्ट क्रिकेट खेळण्याचा दर्जा मिळाला आहे.
Jun 22, 2017, 08:34 PM ISTधोनी आणि युवराजवर निर्णय घ्यावा टीम इंडियाने, अश्विन-जडेजावरही विचार करण्याची वेळ : राहुल द्रविड
माजी कर्णधार राहुल द्रविडच्या मते आगामी विश्व चषकाला लक्षात घेता आता भारताला काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहे. यात महेंद्र सिंग धोनी आणि युवराज सिंग यांच्या संघातील भूमिकेचाही समावेश आहे.
Jun 20, 2017, 09:02 PM ISTपाकिस्तान टीमवर पुन्हा फिक्सिंगचे आरोप
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानची टीम पोहोचली आहे पण आता पाकिस्तानच्या या कामगिरीवर खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत.
Jun 16, 2017, 03:53 PM ISTव्हायरल : बांग्लादेशी क्रिकेटफॅन्सकडून भारतीय तिरंग्याचा अपमान
चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ च्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत आणि बांग्लादेश आमने-सामने येणार आहे. परंतु, या सामन्यापूर्वी बांग्लादेशनं पुन्हा एकदा आपला 'डर्टी गेम' खेळणं सुरू केलंय.
Jun 14, 2017, 12:59 PM ISTभारतीय क्रिकेट संघाची सुरक्षा वाढवली
लंडनमध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर भारतीय खेळाडूंची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आज चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पहिला सामना आहे. लंडनमध्ये २०० किमी दूर बर्मिंगममध्ये आज भारताचा पहिला सामना होणार आहे. ज्या हॉटेलमध्ये भारतीय संघ थांबला आहे तेथे सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Jun 4, 2017, 12:59 PM ISTअसे धोनीचे रिबाऊंड कॅच तुम्ही पाहिले नसतील?
क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम होत असतात. असे टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने असे कॅच घेतले आहेत की तुम्ही पाहिले तर तुम्हालाही गम्मत वाटेल. धोनीचे रिबाऊंड कॅच पाहा.
May 31, 2017, 05:57 PM ISTVIDEO : आठवतेय का युवीची १७ वर्षांपूर्वीची चॅम्पियन्स ट्रॉफीतील वादळी खेळी
चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत 17 वर्षांपूर्वी युवराज सिंग याची तुफान खेळी तुम्हाला आठवतेय का?
May 30, 2017, 08:02 PM ISTम्हणून भारतीय खेळाडू अनिल कुंबळेवर नाराज!
चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारतीय टीम आणि कोच अनिल कुंबळेमध्ये वाद असल्याचं बोललं जातंय.
May 30, 2017, 06:25 PM ISTरोहित आणि राहणे बाद
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताची खराब सुरूवात झाली असून सातव्या ओव्हरमध्ये २१ धावांमध्ये २ गडी गमावले.
May 30, 2017, 04:04 PM ISTपाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळायला भारत सरकारचा नकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2017, 07:18 PM IST