DRS प्रकरण : ऑस्ट्रेलियाचा कोच म्हणतोय खोटं बोलतोय कोहली..
ऑस्ट्रेलियाचा कोच डॅरन लिमनने आज भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या आरोपांना फेटाळले आहे, की त्यांची टीम ड्रेसिंग रूममधून डीआरएसवर वारंवार संकेत देण्याचे प्रयत्न करत होते. दुसरी टेस्ट योग्य भावनने खेळली गेली यावर पुन्हा लिमनने जोर दिला.
Mar 8, 2017, 08:58 PM ISTमहिला दिनानिमित्तानं विराटने मानले दोन महिलांचे आभार...
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं निमित्त साधून विराट कोहलीने दोन महिलांचे आभार मानलेत... यातील एक महिला म्हणजे त्याची आई... आणि दुसरी म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा...
Mar 8, 2017, 01:19 PM ISTम्हणून क्रिकेटमधून निवृत्ती घेतली!
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि विश्वविक्रमवीर सचिन तेंडुलकरनं निवृत्ती घेण्याच्या कारणाचा पहिल्यांदाच उलगडा केला आहे.
Mar 3, 2017, 10:19 PM ISTजे सचिनला नाही जमलं ते विराटने करुन दाखवलं - गांगुली
विराट कोहलीने टेस्टमध्ये सलग चार मालिकांमध्ये द्विशतक ठोकली. ऑस्ट्रेलियातही विराटने शतकं झळकाविली आहेत. जे सचिन तेंडुलकरला नाही जमलं ते विराट कोहलीने करून दाखवलं असं भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने म्हटले आहे.
Mar 2, 2017, 04:56 PM ISTभारताच्या पराभवासाठी हे २ जण आहेत जबाबदार
ऑस्ट्रेलियाकडून भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. भारतीय टीमच्या या पराभवासाठी कोण जबाबदार आहे? पण भारतीय संघाचा पराभव करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी २ भारतीयांचीच मदत घेतली.
Feb 26, 2017, 10:15 AM ISTभारतीय महिला टीमचा दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय
भारतीय महिला टीमचा दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय
Feb 22, 2017, 05:04 PM ISTपांड्याच्या नेतृत्वात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया रंगणार सामना
ऑस्ट्रेलिया आणि भारत 'ए' यांच्यामध्ये मुंबईत तीन दिवसीय अभ्यास मॅच सुरु होणार आहे. ही मॅच दोन्ही संघासाठी महत्त्वाची आहे. ऑस्ट्रेलिया टीमला भारताच्या पिचचा अभ्यास करण्यास मदत होईल. तर भारत 'ए' टीमला प्रभावपूर्ण कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे.
Feb 16, 2017, 09:23 PM ISTसैय्यद मुश्ताक अली टी20मध्ये युवराजचा धुमाकूळ
इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये युवराजनं एक सेंच्युरी झळकवत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार कमबॅक केला.
Feb 16, 2017, 08:36 PM ISTकुणालाही जमलं नाही, ते टीम इंडियाने करून दाखवलं
भारतने बांगलादेशसमोर टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या डावात ६८७ धावांचा डोंगर उभा केला.
Feb 13, 2017, 12:49 PM ISTस्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोन खेळाडूंवर निलंबनाची कारवाई
पाकिस्तानचे दोन क्रिकेटर खालिद लतीफ आणि शरजील खान यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं निलंबित केलंय. या दोघांनाही दुबईहून परत पाठवण्यात आलंय.
Feb 11, 2017, 02:57 PM ISTइंग्लंडला हरवल्यानंतरही भारताची वनडे क्रमवारीत घसरण
वनडे सीरिजमध्ये इंग्लंडचा 2-1नं पराभव केल्यानंतरही भारताची आयसीसी वनडे क्रमवारीमध्ये घसरण झाली आहे.
Feb 5, 2017, 05:36 PM ISTचेस चॅम्पियन ते क्रिकेट चॅम्पियन, चहलचा प्रवास
तिसऱ्या टी 20मध्ये भारतानं इंग्लंडचा 75 रननी धुवा उडवला आणि मालिकाही खिशात टाकली.
Feb 2, 2017, 08:47 AM ISTभारत - पाकिस्तान यांच्या लवकरच सामना, तारखेची घोषणा
क्रिकेट प्रेमींसाठी एक चांगली बातमी. भारत आणि पाकिस्तान यांच्यात लवकरच सामना होणार आहे. 1 जून ते 18 जून दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या सामना होणार आहे. एकाच गटात दोन्ही संघ असल्याने हा होणार आहे.
Feb 1, 2017, 07:09 PM IST...या खेळाडूनं तोडला धोनीचा 10 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड!
टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नंबर 7 वर खेळत असताना अनेकदा दमदार कामगिरी केलीय. ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूनं धोनीनं 10 वर्षांपूर्वी केलेला एक रेकॉर्ड तोडलाय.
Jan 31, 2017, 12:23 PM ISTपुण्यात पहिल्यांदाच होणार टेस्ट मॅच, 1 तारखेपासून तिकीट विक्री
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पुण्यात आंतरराष्ट्रीय कसोटी सामना रंगणार आहे.
Jan 28, 2017, 11:57 PM IST