कोहली लागोपाठ दुसऱ्या वर्षी 'विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर', मितालीही यादीत
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आपल्या दमदार बॅटिंगच्या जोरावर पुन्हा एकदा विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर झाला आहे.
Apr 12, 2018, 04:42 PM ISTचेन्नईमध्ये कावेरी पाणीप्रश्न पेटला, चेन्नईतील सामने आता पुण्यात
चेन्नईमध्ये कावेरी पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे. त्यामुळे टी-२० स्पर्धेतील चेन्नईचे घरच्या मैदानावर होणारे सामने दुसरीकडे होणार आहेत.
Apr 12, 2018, 08:41 AM ISTचाहत्याने डिनर डेटबद्दल विचारताच मयंती लंगरने दिले जबरदस्त उत्तर...
Apr 11, 2018, 08:41 PM ISTचाहत्याने डिनर डेटबद्दल विचारताच मयंती लंगरने दिले जबरदस्त उत्तर...
मयंती लेंगर ही भारताची लोकप्रिय स्पोर्ट्स अंकर आहे.
Apr 11, 2018, 08:39 PM ISTचेन्नईमध्ये होणारे सर्व सामने दुसऱ्या शहरात हलवणार- सूत्र
चेन्नईमध्ये होणारे सर्व सामने चेन्नईमधून दुसरीकडे हलवण्याचा विचार सुरु आहे. कोलकाता आणि चेन्नई यांच्यात झालेल्या मॅचदरम्यान खेळाडूंवर बुट फेकण्याचा प्रकार घडला. आता पोलिसांनी सामन्यांना सुरक्षा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे चेन्नईमधील सर्व सामने आता दुसऱ्या शहरांमध्ये हलवले जाणार आहेत.
Apr 11, 2018, 04:20 PM ISTपाकिस्तानचा विरोध, भारताऐवजी युएईमध्ये होणार आशिया कप
भारत आणि पाकिस्तानमधल्या ताणल्या गेलेल्या संबंधांचा फटका क्रिकेटला बसला आहे.
Apr 10, 2018, 07:27 PM ISTBCCI मालामाल, स्टार इंडियाने विक्रमी बोली लावत मिळवले क्रिकेट प्रसारण हक्क
भारतीय क्रिकेट सामन्यांच्या हक्कासाठी विक्रमी बोली लागली. स्टार इंडियाच्या बोलीमुळे BCCI मालामाल झाली आहे.
Apr 6, 2018, 12:07 PM ISTक्रिकेटमध्ये बंदीनंतर स्मिथने घेतला मोठा निर्णय
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा माजी कर्णधार स्टीव स्मिथ बॉल टेम्परिंग प्रकरणात दोषी ठरल्यानंतर त्याच्यावर १२ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे.
Apr 4, 2018, 06:47 PM ISTBCCI ई-लिलाव प्रक्रिया, पहिल्या दिवशी ४४४२ कोटींची बोली
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) पहिलावहिला ई-लिलाव मंगळवारी सुरु झालाय. पहिल्या दिवशी विक्रमी बोली लागली आहे.
Apr 4, 2018, 08:51 AM ISTपश्चिमेला नमवून दक्षिण विभाग अजिंक्य
पूर्ण स्पर्धेत धमाकेदार खेळ दाखवणाऱया यजमान पश्चिम विभागाच्या फलंदाजांना जेतेपदाच्या लढतीतच अपयशाला सामोरे जावे लागले. अंतिम सामन्यातील पश्चिम विभागाच्या फलंदाजांची निराशाजनक फलंदाजी दक्षिण विभागाच्या पथ्यावर पडली. त्यांच्या नरेंदरच्या आक्रमक आणि सातत्यपूर्ण फलंदाजीने दक्षिण विभागाला आठव्या एलआयसी कप आंतरविभागीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावून दिले. दक्षिण विभागाने सहज विजयाची नोंद करताना पश्चिम विभागावर 6 विकेटनी मात केली.
Apr 2, 2018, 07:08 PM ISTया भारतीय क्रिकेटपटूवर आयुष्यभर बंदी
सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून ओळख असणारं क्रिकेट सध्या वादात सापडलं आहे.
Apr 1, 2018, 04:47 PM ISTहे पाच खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाच्या स्पर्धेत
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बँकरॉफ्ट यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
Mar 28, 2018, 06:13 PM ISTकोच लेहमन यांना क्लीनचीट, पीटरसननं अशी दिली प्रतिक्रिया...
ऑस्ट्रेलिया टीमचे कोच डेरेन लेहमन यांना बॉल कुरतडल्या प्रकरणी क्लीन चीट मिळालीय. परंतु, अनेकांनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केलंय. लेहमन यांनी 'कोणत्याही किंमतीत जिंकायचंच' अशी जी मानसिकता टीममध्ये निर्माण केलीय, त्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
Mar 28, 2018, 02:26 PM ISTविराट कोहलीच्या काऊंटी क्रिकेट खेळण्याला इंग्लंडच्या खेळाडूंचा विरोध
आयपीएल संपल्यानंतर विराट कोहली काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला जाणार आहे.
Mar 27, 2018, 09:24 PM ISTVideo : पाकिस्तानचा छोटा 'शेन वॉर्न', फिरकीचे फॅन वसीम आणि शोएब
क्रिकेटच्या जगात पाकिस्तान नेहमी गोलंदाजांची खाण म्हणून पाहिले जाते. या देशाने क्रिकेटला एकापेक्षा एक दिग्गज गोलंदाज दिले आहेत. सरफराज नवाज असो वा इमरान खान किंवा वसीम अक्रम किंवा वकार युनूस... जलद गती गोलंदाजांसोबत स्पिनमध्ये अब्दुल कादीर आणि सकलेन मुस्ताक हे कुठे मागे नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी वसीम अक्रमने एका छोट्या मुलांचा व्हिडिओ शेअर केला होता. यात एक मुलगा जलद गोलंदाजी करताना दिसत आहे. असा दुसरा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक छोटा मुलगा स्पिन गोलंदाजी टाकत आहे. पण त्याचे चेंडू ज्या पद्धतीने स्पिन होताहेत. ते पाहून लोकं तोंडात बोटं घालत आहेत.
Mar 26, 2018, 06:26 PM IST