व्हिडिओ : ख्रिस गेलने केला 'तारे गिन-गिन'वर हटके डान्स
ख्रिसचा डान्स पाहताच त्याची एनर्जी ध्यानात येते. अनेक लोकांनी त्याच्या हटके डान्सचे कौतुक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यावर ध्यानात येते की, क्रिस इतर क्रिकेटर्ससोबत डान्सची मजा घेत आहे.
Apr 29, 2018, 07:26 PM ISTकतरिनाच्या मागे बसून आयपीएल मॅच बघणारा आता खेळतोय भारताकडून क्रिकेट
आयपीएलचा अकरावा हंगाम सध्या मोठ्या दिमाखात सुरु आहे.
Apr 29, 2018, 04:45 PM ISTईडन गार्डनचा सर्वात मोठ्या स्टेडियमचा मान धोक्यात
ईडन गार्डन हे सध्या भारतीय उपखंडातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे.
Apr 26, 2018, 09:55 PM ISTटी-२० मध्ये ३०० बळी घेण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावर
टी-२० मध्ये ३०० बळी घेण्याचा विक्रम
Apr 26, 2018, 02:44 PM IST२०१९ वर्ल्ड कपचं वेळापत्रक आयसीसीकडून निश्चित, पाहा कधी आहेत भारताचे सामने
२०१९ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपचं वेळापत्रक आयसीसीनं निश्चित केलं आहे.
Apr 25, 2018, 06:56 PM ISTसंसाराच्या विकेटवर इमरान खान स्वस्तात आऊट, कुत्र्यामुळे मोडलं तिसरं लग्न
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि तहरीक-ए-इंसाफ या पक्षाचा अध्यक्ष इमरान खानचं तिसरं लग्न मोडलं आहे.
Apr 25, 2018, 06:33 PM ISTया टीमविरुद्ध खेळायला विराट कोहलीला येतो कंटाळा
भारताचा कॅप्टन विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोज वेगवेगळी रेकॉर्ड बनवत आहे.
Apr 24, 2018, 10:46 PM IST२०१९ वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार, या दिवशी होणार महामुकाबला
२०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत.
Apr 24, 2018, 07:32 PM IST...तेव्हाच भारतासोबत क्रिकेट खेळण्याचा विचार करा, बीसीसीआयनं पाकिस्तानला खडसावलं
कोलकात्यामध्ये आयसीसीची बैठक सुरु आहे.
Apr 24, 2018, 06:04 PM ISTसचिनच्या वाढदिवसालाच ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाचा खोळसाडपणा
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आज ४५ वर्षांचा झालाय.
Apr 24, 2018, 04:29 PM ISTमुंबई | वाढदिवसानिमित्त सचिनच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 24, 2018, 10:26 AM ISTसचिनचा आज ४५ वा वाढदिवस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 24, 2018, 10:22 AM ISTसचिननंतर आता हा खेळाडू मुलांसोबत क्रिकेट खेळला, ओळखू नये म्हणून घेतला साधूचा वेष
आयपीएलची जादू सध्या प्रत्येक क्रिकेट रसिकावर आहे.
Apr 23, 2018, 08:30 PM ISTआयपीएलमध्ये विक्री न झालेल्या ईशांत शर्मानं रचला इतिहास
आयपीएलमध्ये कोणत्याही टीमनं विकत न घेतलेल्या ईशांत शर्मानं काऊंटी क्रिकेटच्या पहिल्या मॅचमध्ये पाच विकेट घेतल्या.
Apr 22, 2018, 10:54 PM ISTVIDEO: बंदीनंतर डेव्हिड वॉर्नर करतोय हे काम
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बँक्रॉफ्टवर बंदी घालण्यात आली आहे.
Apr 22, 2018, 04:51 PM IST