क्रिकेट

होय मी तिला भेटलोय, मोहम्मद शमीचा मोठा गौप्यस्फोट

टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमी हा पत्नी हसीन जहाँ हिच्या गंभीर आरोपामुळे अडचणीत आलाय. मात्र, त्याने पत्नीच्या आरोपाचे खंडन केलेय. त्याचवळी मी पाकिस्तानी मुलगी अलिश्बाला दुबईत भेटल्याचे मान्य केलेय.

Mar 16, 2018, 07:50 PM IST

IPL मधील मोहम्मद शमीचा सहभाग हा चौकशी समितीच्या रिपोर्टनंतर : राजीव शुक्ला

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०१८) च्या ११ व्या सीजनमद्ये मोहम्मद शमी दिल्ली डेयरडेविल्सकडून खेळेल किंवा नाही याचा अद्याप निर्णय झालेला नाही. शमी खेळण्याबाबतचा फैसला भ्रष्टाचार प्रतिबंधक पथकाच्या रिपोर्टनंतर होणार आहे.

Mar 16, 2018, 05:54 PM IST

भारतातल्या क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार, बीसीसीआयची बैठक

भारतामध्ये होणाऱ्या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण बदल व्हायची शक्यता आहे.

Mar 13, 2018, 04:58 PM IST

VIDEO : भारतीय क्रिकेट इतिहासात असा आऊट होणारा 'हा' तिसरा खेळाडू

श्रीलंकेच्या विरूद्ध निडास ट्रॉफी सामन्यात टीम इंडियातील फलंदाज केएल राहुलला पहिल्यांदाच संधी मिळाली होती. 

Mar 13, 2018, 08:24 AM IST

क्रिकेटमध्ये अचूक भविष्य वर्तवणाऱ्याची विराटबद्दल मोठी घोषणा

दिग्गज ज्योतिषी नरेंद्र बुंदे हे त्यांच्या क्रिकेटबद्दलच्या अचूक भविष्याबाबत प्रसिद्ध आहेत.

Mar 12, 2018, 07:41 PM IST

VIDEO: बेयरस्टाने घेतली जबरदस्त कॅच, नंतर सेंच्युरी लगावत बनवला रेकॉर्ड

क्रिकेटमध्ये दररोज नवनवे रेकॉर्ड्स होत असताना पहायला मिळतात. आता अशाच प्रकारे नवा रेकॉर्ड इंग्लंडच्या टीममधील ओपनर बॅट्समन जॉनी बेयरस्टाने केला आहे.

Mar 10, 2018, 10:30 PM IST

VIDEO: विकेटकीपरचे ग्लोव्ह्ज घालणं पडलं महागात, पूर्ण टीमला मोजावी लागली किंमत

क्रिकेट जगतात अशा काही घटना घडतात ज्या पाहून सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का बसतो. ऑस्ट्रेलियात स्थानिक मॅचेस दरम्यानही असाच प्रकार घडल्याचं पहायला मिळालं.

Mar 10, 2018, 05:21 PM IST

'या' दिग्गज खेळाडूने टेस्ट क्रिकेटला केलं अलविदा

टी-२० क्रिकेटमधील एका स्टार बॅट्समनने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Mar 10, 2018, 04:08 PM IST

विराट कोहलीला मिळाली कारच्या मागची सीट, हे आहे कारण...

अनेक दिवसांच्या क्रिकेट टूर्नामेंट्स नंतर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली सध्या आराम करत आहे. त्यामुळेच विराट कोहली सध्या सोशल मीडियात खूपच अॅक्टिव्ह असल्याचं पहायला मिळत आहे.

Mar 9, 2018, 06:23 PM IST

मोहम्मद शमीच्या अडचणीत वाढ

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या अडचणीत भर पडलीये. त्याची पत्नी हसीन जहाने त्याच्याविरोधात कोलकातामध्ये एफआयआर दाखल केलाय.

Mar 9, 2018, 12:18 PM IST

बीसीसीआयचा भेदभाव, महिला टीमला पुरुष टीमच्या सी ग्रेडपेक्षाही कमी पैसा

बीसीसीआयनं खेळाडूंसोबात केलेला वर्षभराचा करार प्रसिद्ध केला आहे. 

Mar 8, 2018, 04:36 PM IST

बद्रिनाथऐवजी विराटला संघात घेतल्याचा वेंगसरकरांवर राग

निवड समिती अध्यक्ष ही सर्वाधिक आव्हानात्मक जबाबदारी होती आणि त्यात कठोर निर्णय घेतल्याबद्दल या समितीतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्याची खंत भारताचे माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी बोलून दाखविली. निमित्त होते मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रथमच देण्यात येणाऱ्या क्रीडा पत्रकार पुरस्कार वितरणाचे. माजी कसोटीपटू व यष्टिरक्षक फारुख इंजीनिअर हेदेखील यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

Mar 8, 2018, 03:19 PM IST

बीसीसीआयने जाहीर केला खेळाडूंचा पगार

सुप्रीम कोर्टाने गठीत केलेल्या कमिटीने बुधवारी खेळाडूंना करारानुसार मिळणाऱ्या पगाराबाबत घोषणा केली आहे. 

Mar 7, 2018, 06:03 PM IST

श्रीलंकेत आणीबाणी पण क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर

भारत आणि श्रीलंका यांच्यात आज ७ वाजता तिरंगी सिरीजचा पहिला सामना रंगणार आहे. पण यातच श्रीलंकेत आणीबाणीची घोषणा झाली.

Mar 6, 2018, 03:55 PM IST

रहाणेने सांगितले अफ्रिकेतील टेस्ट सीरीज पराभवाचे कारण

भारतीय क्रिकेट संघाचा उप कर्णधार अजिंक्य रहाणेने प्रसारमाध्यमांना नुकतीच एक मुलाखत दिली. ज्यात त्याने दक्षिण अफ्रिकेत भारताच्या मालिका पराभवाचे कारणही सांगितले.

Mar 6, 2018, 08:28 AM IST